- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Mahad MIDC Blast: रायगडच्या महाड MIDCतील कंपनीत भीषण स्फोट, अग्निकांडात 4 जणांचा मृत्यू
Raigad MIDC Company Explosion: रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये असलेल्या एमआयडीसीतील (MIDC ) ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये (Blue Jet Healthcare Limited Company) मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 4 कामगार दगावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कंपनीमध्ये काही कामगारही अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती […]
-
Horoscope Today: ‘वृषभ’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 3 Novembe 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
Fighter Movie: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘फायटर’ चित्रपटाच चित्रीकरण केलं पूर्ण
Fighter Movie Shooting Complet: दिग्गज दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) त्याच्या आगामी ‘फायटर’ (Fighter Movie) या चित्रपटाचे शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे, याबद्दल सोशल मीडियावर (Social media) एक खास पोस्ट शेयर केली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट सध्या चर्चेत असल्याने चाहते आणि इंडस्ट्रीतील लोक त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. View this post on Instagram […]
-
Ketaki Chitale: ‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?’, आरक्षणावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत
Ketaki Chitale Comment On Maratha Protest: शांततेत सुरु असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन (Maratha Protest) गेल्या दोन दिवसांपासून हिंसक वळण लागले आहे. बीडमध्ये दोन आमदारांची घरे जाळण्यात आली होती. (Maratha Reservation) अनेक ठिकाणी रस्ता-रोको, दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. शिवाय ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. यामुळे चार जिल्ह्यांत संचारबंदी आणि इंटरनेट बंदी लागू करण्यात आली […]
-
Sonu Sood: ‘फतेह’चं शूटिंग संपताच सोनू सूदची खास सफर
Sonu Sood Post: अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) त्याच्या डेब्यू प्रोडक्शन ‘फतेह’ या (Fateh Movie) सिनेमासाठी चित्रीकरण पूर्ण केल्याने चाहत्यांसाठी आगामी प्रोजेक्टच्या पडद्यामागील एक खास सफर बघायला मिळाली आहे. त्याने थोड्या निवांत क्षणांची चे काही खास फोटो त्याच्या सोशल मीडियावर (social media) शेयर केले. शांतता आणि थ्रिल चा आनंद घेण्यासाठी सोनू ने त्याच्या व्यस्त चित्रीकरणाच्या […]
-
Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ द्या’मधील अंकुर वाढवे लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार
Ankur Wadhave Upcoming Movie: झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya ) या लोकप्रिय कार्यक्रमाला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. (Upcoming Movie) त्यातीलच एक कलाकार म्हणजे अंकुर वाढवे. अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर अंकुरने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अंकुश […]
-
Mahesh Kale: ‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण
Shyamchi Aai: ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या मराठी सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या मराठी सिनेमाच्या (Marathi Movie) धमाकेदार टीझरला आणि ट्रेलरला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. (Shyamchi Aai Marathi Movie) सिनेमाचा लूक ते कथा, संवाद, सादरीकरण याबाबतीत अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी समोर येत असतानाच सध्या चर्चा सुरु झाली आहे, ती ‘श्यामची आई’ या मराठी सिनेमातील […]
-
Kiran Mane: ‘माणूस म्हणून तू…’, किरण मानेंची शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
Kiran Mane Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शाहरुखवर (Shah Rukh Khan) शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता पुन्हा इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Shah Rukh Khan birthday) पोस्टमध्ये किरण मानेंची किंग खानचं तोंडभरून कौतुक केलं आहे. तसेच त्याच्या सिनेमापासून […]
-
Aparshakti Khurana: अपारशक्ती खुरानाच्या ‘बर्लिन’ने MAMI प्रीमियरमध्ये जिंकली प्रेक्षकांची मनं
Aparshakti Khurana Berlin To Premiere: आपल्या विनोदी अभिनयाने चाहत्यांचे नेहमी मने जिंकून घेणारा अभिनेता (Aparshakti Khurana) म्हणून बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अपारशक्ती खुरानाला ओळखले जात असते. बाला, स्त्री, बद्रीनाथ की दुल्हनिया, दंगल, लुका-छुपी, जबरिया जोडी इत्यादी सिनेमात त्याने सहाय्यक कलाकार म्हणून काम केल्याचे बघायला मिळाले आहे. त्याच्या या सर्व भूमिका कायम विनोदी असतात. अपारशक्ती खुराणा आता […]
-
Ankita Lokhande: बिग बॉस 17च्या घरात अंकिता लोखंडेने तिच्या करिअरबद्दल सांगितली खास गोष्ट
Ankita Lokhande On Career: अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) तरुण वयातच मनोरंजन (Entertainment) क्षेत्रामध्ये पदार्पण केले आणि लोकप्रिय टीव्ही सिरीयल “पवित्र रिश्ता” (Pavitra Rishta Serial) मधील अर्चनाच्या भूमिकेने चाहत्यांची मने जिंकली आहे. तिने तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉस 17च्या (Bigg Boss 17) घरात एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. या पॉवर कपल त्यांच्या अस्सल […]










