- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Dunki Teaser: शाहरुखने वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘डंकी’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Shah Rukh Khan Dunki Teaser Release: बॉलिवूडचा बादशाह किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. किंग खानच्या वाढदिवशी (Shah Rukh Khan) चाहत्यांना सरप्राईज मिळालं आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki Movie) या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘डंकी’चा धमाकेदार टीझर चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर […]
-
IFFI: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सरकारकडून 3 मराठी सिनेमाची घोषणा
International Film Festival of India: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी (International Film Festival of India) यावर्षी महाराष्ट्र सरकारकडून तीन मराठी सिनेमांची (Marathi Movie) घोषणा करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी याबद्दल माहिती दिली आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘ग्लोबल आडगाव’ (Global Aadgaon), ‘गिरकी’ […]
-
सामाजिक अस्थिरतेचा नाट्य संमेलनाला फटका; मुहूर्तमेढीचा कार्यक्रम रद्द, स्वागताध्यक्षांचा राजीनामा
Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सध्या राज्यभर आंदोलनाचे लोण पेटले आहे. अनेक ठिकाणी रस्ता-रोको, दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. शिवाय ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याच सामाजिक अस्थिरतेचा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला फटका बसला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने पाच नोव्हेंबर रोजी सांगलीत होणारा संमेलनाच्या मुहूर्त मेढीचा […]
-
Shah Rukh Khan birthday: किंग खानचा 58 वा वाढदिवस, मन्नतबाहेर चाहत्यांची गर्दी
Shah Rukh Khan birthday: बॉलिवूडचा बादशाह किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. किंग खान आज आपला 58 वा वाढदिवस (Shah Rukh Khan Birthday) साजरा करत आहे. किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मध्यरात्रीच त्याच्या मन्नत (Mannat) बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. किंग खानने या सर्व […]
-
Horoscope Today : आज ‘कर्क’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 2 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Kamal Haasan: कमल हासनच्या ‘इंडियन 2’ची झलक पाहिलीत का? ‘या’ भूमिकेत झळकणार सुपरस्टार
Kamal Haasan Indian 2 Poster Out : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन 2’ (Indian 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘इंडियन 2’चं ( Indian 2 Movie) पोस्टर आऊट […]
-
Naresh Goyal: जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना ED चा दणका; 538 कोटींची संपत्ती जप्त
Jet Airways Naresh Goyal: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (Jet Airways Naresh Goyal ) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. ईडीने (ED) बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी (Money Laundering) नरेश गोयल यांच्यासह 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आता ईडीने नरेश गोयल (Naresh Goyal) यांची 538 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ED has provisionally attached properties worth […]
-
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची असेल, तर ‘हे’ करा
Vinegar Onion Benefits: हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणासोबत दिल्या जाणार्या कांदा व्हिनेगरमुळे जेवणाची चव तर वाढतेच पण ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. कांद्यामध्ये स्वतःचे अनेक गुणधर्म आहेत आणि व्हिनेगरचे स्वतःचे गुणधर्म आहेत, त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्यास त्यांचे पोषण आणखी वाढते. व्हिनेगर केलेला कांदा कसा फायदेशीर आहे? पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांदा आरोग्यदायी असतो आणि जेव्हा तो व्हिनेगरमध्ये […]
-
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत…’
Manoj Jarange On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकारच्या विरोधामध्ये जनतेत रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे […]
-
महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, ‘इतक्या’ जणांना अटक? पोलीस महासंचालक म्हणाले…
Director General of Police Rajnish Seth Press Conference: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात (Marathwada) आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जाळपोळ आणि हिंसक वळण लागलेल्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati […]










