- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Horoscope Today : आज ‘कर्क’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 2 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Kamal Haasan: कमल हासनच्या ‘इंडियन 2’ची झलक पाहिलीत का? ‘या’ भूमिकेत झळकणार सुपरस्टार
Kamal Haasan Indian 2 Poster Out : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन 2’ (Indian 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘इंडियन 2’चं ( Indian 2 Movie) पोस्टर आऊट […]
-
Naresh Goyal: जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना ED चा दणका; 538 कोटींची संपत्ती जप्त
Jet Airways Naresh Goyal: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल (Jet Airways Naresh Goyal ) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. ईडीने (ED) बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी (Money Laundering) नरेश गोयल यांच्यासह 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आता ईडीने नरेश गोयल (Naresh Goyal) यांची 538 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ED has provisionally attached properties worth […]
-
जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायची असेल, तर ‘हे’ करा
Vinegar Onion Benefits: हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणासोबत दिल्या जाणार्या कांदा व्हिनेगरमुळे जेवणाची चव तर वाढतेच पण ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. कांद्यामध्ये स्वतःचे अनेक गुणधर्म आहेत आणि व्हिनेगरचे स्वतःचे गुणधर्म आहेत, त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्यास त्यांचे पोषण आणखी वाढते. व्हिनेगर केलेला कांदा कसा फायदेशीर आहे? पांढऱ्या कांद्यापेक्षा लाल कांदा आरोग्यदायी असतो आणि जेव्हा तो व्हिनेगरमध्ये […]
-
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, आरक्षण मिळेपर्यंत…’
Manoj Jarange On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकारच्या विरोधामध्ये जनतेत रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे […]
-
महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, ‘इतक्या’ जणांना अटक? पोलीस महासंचालक म्हणाले…
Director General of Police Rajnish Seth Press Conference: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात (Marathwada) आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जाळपोळ आणि हिंसक वळण लागलेल्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati […]
-
SSC HSC Exam 2024: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
SSC HSC Exam 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून SSC (10 वी) आणि HSC (12 वी) च्या परीक्षांचा वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहेत. HSC ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. तर, SSC ची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत […]
-
क्वालालंपूरमध्ये अवतरली ‘अप्सरा’; पाहा सोनाली कुलकर्णीचा हॉट लूक
-
वानखेडेवर पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचे अनावरण
Sachin Tendulkar Statue at Wankhede Stadium: भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं (Sachin Tendulkar Statue) अनावरण झालं. यावेळी सचिन तेंडुलकर स्वत: उपस्थित होता. हा पुतळा […]
-
ललित पाटीलच्या जीवाला धोका; वकिलाचा न्यायालयात मोठा दावा, पोलीस कोठडी वाढ
Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलला (Lalit Patil Drugs Case) जेरबंद केल्यानंतर कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन महिलांना अटक केली आहे. ललित पाटील ज्यावेळी ससून रुग्णालयातून पळून गेला त्यानंतर या दोघी जणी त्याच्या संपर्कात होत्या. या दोन महिलांनी त्याला पळून जाण्यात मदत केल्याची माहिती समोर आली. […]









