- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Horoscope Today: ‘कर्क’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!
Horoscope Today 7 November 2023: आजचे राशीभविष्य (Horoscope), आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? (Daily Horoscope) कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
-
Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडिओवर थेट ‘बिग बीं यांना सुद्धा राग अनावर!
Rashmika Mandanna Fake Video: अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social media) अनेक सेलिब्रिटींचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ लीक होत आहेत. आता पुष्पा स्टार रश्मिका मंदान्नाचा असाच एक बोल्ड व्हिडिओ (bold video) सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यावर आता महानायक अमिताभ बच्चन (Amitabha Bachchan) […]
-
Sonu Sood: ‘मै भी सोनू सूद’च्या चाहत्यांची भारतभर खास मोहीम; तब्बल 6645 किमीचा प्रवास करणार
Sonu Sood Covers 6645 KM Journey: लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) अनेकांच्या मदतीसाठी धावून गेला. सोनू सूद सातत्याने गरजुंची मदत करत आहे. त्यामुळे अनेक जण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सोनू सूदची मदत घेत असल्याचे बघायला मिळत असत. (Social media) बेरोजगार तरुण असो किंवा परीक्षार्थी विद्यार्थी सोनूने अनेकांना आजवर पाठिंबा दिला आहे. चाहत्यांच्या भक्ती […]
-
Yeh Rishta Kya Kehlata Hai: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका आजपासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर
Yeh Rishta Kya Kehlata Hai: या मालिकेचा दर्जा जपण्यासाठी सर्वांनी रक्त आणि घाम आटवले आहे, म्हणूनच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. आम्ही सर्वांनी या मालिकेसाठी आमचे सर्वोत्तम योगदान दिले आहे, आणि आम्हांला आशा आहे की, प्रेक्षकही आमच्यावर आणि आमच्या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करतील”, […]
-
Short and Sweet Movie: `शॉर्ट अँण्ड स्वीट’ला प्रेक्षकांची मोठी पसंती
Short and Sweet Movie: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शॉर्ट अँण्ड स्वीट` (Short and Sweet) चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. (Marathi Movie) खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Short and Sweet Movie) हा चित्रपट भावनिक तसेच गोड कथा असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. […]
-
Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकरच्या ‘गालिब’ नाटकात ‘या’ दमदार कलाकारांची मुख्य भूमिका
Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकरचं (Chinmay Mandlekar) एक नवं कोरं मराठी नाटक देखील चाहत्यांच्या भेटीला लवकरच येणार आहे. (Theatre) चिन्मयचं गालिब हे नाटक चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. (Social media) या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरनं यांनी केलं आहे. या नाटकात नेमकं काय काम करणार आहे? तसेच नाटकाचा प्रयोगाची तारीख काय असणार आहे? […]
-
Jhimma 2: मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा-2’मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!
Jhimma 2 First Song Release: जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित (Directed by Hemant Dhome) ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) या बहुचर्चित मराठी सिनेमाचा (Marathi Movie) ‘मराठी पोरी’ गाणं (Marathi Pori Song) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा हा ‘मराठी पोरी’ गाणं अनोखा असून पुन्हा एकदा यामधील […]
-
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीने बॉलीवूड म्युझिक प्रोजेक्टमध्ये मुंबईकरांना दिली खास ट्रीट
Rockstar DSP Created Musical Fireworks: राष्ट्रीय पुरस्कार विजेता रॉकस्टार डीएसपीने (Rockstar DSP) बॉलीवूड (Bollywood) म्युझिक प्रोजेक्ट (BMP) मध्ये तुफान स्टेज गाजवला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) पार पडलेल्या या खास कार्यक्रमात त्याने त्याच्या संगीताने चाहत्यांना मोहित करून सोडलं आहे. अविस्मरणीय संगीत, ग्रूवी बीट्स आणि मनमोहक परफॉर्मन्सची ही रात्र खास झाली. यामुळे संगीत चाहते आणि रॉकस्टार डीएसपी चाहत्यांनी […]
-
श्रीलंकन संघाचा पराभव अनेकांच्या जिव्हारी; संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय
Sri Lanka Cricket Board Sacked: विश्वचषकात टीम इंडियाने (India Team) ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला आहे. श्रीलंका (Sri Lanka Team) संघाची खराब कामगिरी कोणापासून लपलेली नाही. (ICC World Cup 2023) संघाच्या खराब कामगिरीचा परिणाम आता दिसू लागला आहे. याला उत्तर देताना श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने मोठा झटका दिला आहे. त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला तत्काळ […]
-
Milan Luthria: सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मिलन लुथरिया सह-दिग्दर्शनाच्या खुर्चीवर
Milan Luthria In the Co Directors Chair: ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture) आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध सिनेमा निर्माते मिलन लुथरिया (Milan Luthria) यांनी अलीकडील ‘सुलतान ऑफ दिल्ली’ (Sultan of Delhi) या वेब सीरिजमधील (Web series) दुसर्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा एक अनुभव शेअर केला आहे. लुथरिया यांनी दिग्दर्शकासोबत […]










