- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Elvish Yadav: मोठी बातमी! एल्विश यादव प्रकरणाचा धक्कादायक वैद्यकीय अहवाल समोर
Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी विजेताृ एल्विश यादव (Bigg Boss OTT Winner Elvish Yadav Winner) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये (Noida Rave Party Case) सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर 6 जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव (Elvish […]
-
Sam Bahadur Trailer Out: ‘दुश्मनाचा थरकाप उडवणारा ‘सॅम बहादुर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
Sam Bahadur Trailer Out: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या हिंदी सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Sam Bahadur Trailer Out) या ट्रेलरमध्ये विकीचा एकदम हटक्या अंदाजात अभिनय चाहत्यांना बघायला मिळाला आहे. दुश्मनाचा थरकाप उडवणारा सॅम बहादुर या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये विकीचा खास लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सर्वच […]
-
Fauj The Battle Of Hile: ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्य दलाची शौर्यगाथा
Fauj The Battle Of Hile Movie: 1971 मध्ये भारत- पाकिस्तान या दोन देशात झालेले एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. (Marathi Movie ) याच युद्धावर आधारित ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ (Fauj The Battle Of Hile) हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित करण्यात आला आहे. स्वामी […]
-
Horoscope Today : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या… कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?
Daily Horoscope 8 November 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. (Horoscope Today) ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या (Horoscope) माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. […]
-
अफगाणिस्तानला एक चूक नडली, मॅक्सवेलने संधीच सोनं केलं
Glenn Maxwell : ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 3 गडी राखून पराभव केला आहे. खरे तर एके काळी अफगाणिस्तानचा सहज विजय होईस असे वाटत होते, ऑस्ट्रेलिया पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता. पण ग्लेन मॅक्सवेलचा झेल सोडणे अफगाणिस्तान संघाला महागात पडले. ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. 128 चेंडूत 201 धावा करून ग्लेन मॅक्सवेल नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत […]
-
जखमी मॅक्सवेलने द्विशतक झळकावत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाची उपांत्यफेरी धडक
Australia Vs Afghanistan : ग्लेन मॅक्सवेलने मुंबईतील वानखेडे येथे द्विशतक झळकावून इतिहास रचला. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने सर्वात मोठी खेळी केली आणि हरलेला सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. एकेकाळी ऑस्ट्रेलियाने अवघ्या 91 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, परंतु ग्लेन मॅक्सवेलने 201 धावांची इनिंग खेळून आपल्या संघाला […]
-
Tax refund : दिवाळीपूर्वीच केंद्राचे राज्यांना गिफ्ट, महाराष्ट्राला मिळाले ‘इतके’ कोटी
Tax refund : देशात दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. बाजारपेठेतही व्यवसायिकांची आणि ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. बाजारपेठाही फुलून गेल्या आहेत. त्यामुळे सगळीकडे दिवळीचे वातावरण बनले आहे. या सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नोव्हेंबर 2023 या महिन्यासाठी राज्य सरकारांना जीएसटी टॅक्सच्या रकमेचं वाटप केलं आहे. केंद्र सरकारने 28 राज्यांची यादी जाहीर केली आहे. या […]
-
ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली मानुषी छिल्लर, पाहा फोटो
-
Pranita Bora; श्रीकृष्णाशी संवाद साधणारी चित्रकला
Pranita Bora : मथुरा येथून खासदार म्हणून निवडून येणाऱ्या आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या मुंबई येथील घरात 4 वर्षांपूर्वी आम्ही बसलो होतो. उत्तम पाचारने, प्रणिता बोरा,तिचे वडील प्रवीण, भाजपाचे संघटन सरचिटणीस रघुनाथ कुलकर्णी असे काहीजण सोबत होतो. हेमा मालिनी यांना एका विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचे होतें. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रणिताचे […]
-
भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळा; पाहा फोटो









