- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा दबदबा, पाच खेळाडू नंबर-1
ICC Rankings: भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) वनडे क्रमवारीत (ICC Rankings) नंबर 1 फलंदाज बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल होता, मात्र आता शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकले आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व कायम आहे. शुभमन गिलशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा टॉप-10 फलंदाजांमध्ये समावेश आहे. विराट कोहली […]
-
मोबाईल नंबर बंद करण्यापूर्वी ‘हे’ करा, सुप्रीम कोर्टाने दिलेत आदेश
Supreme Court on WhatsApp : व्हॉट्सॲप (WhatsApp) यूजर्संनी आपला मोबाईल नंबर चेंज करण्यापूर्वी आपल्या डेटाबाबत खास काळजी घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एक मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सॲप यूजर्संना (विशेषतः प्रीपेड ग्राहकांना) इशारा दिला आहे. न्यायालयाने यूजर्संना त्यांचा फोन नंबर निष्क्रिय करण्यापूर्वी व्हॉट्सॲपवरील सर्व डेटा हटवण्यास सांगितले आहे. रिलायन्स जिओ, […]
-
Nana Patekar Movie: नाना अन् मकरंद अनासपुरेचा ‘आले आले’ नवा सिनेमा येतोय
Nana Patekar Marathi Movie: आजवर मराठीत कायम हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे सिनेमा होत आहेत. (Nana Patekar) यासाठी मराठी सिनेमासृष्टी प्रसिद्ध आहे. (Makarand Anaspure) कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी चाहत्यांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येणार आहेत. नुकताच त्यांच्या आगामी ‘ओले आले’ (Aale Aale Marathi Movie) या मराठी सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. […]
-
Honey Singh Divorce: हनी सिंहचा लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोट; पत्नीने केले हिंसाचाराचे आरोप
Honey Singh Divorce With Shalini Talwar : लोकप्रिय रॅपर आणि गायक हनी सिंह (Honey Singh) आणि वाद हे कायमचं समीकरण झालं आहे. (Yo Yo Honey Singh) अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्यामुळे हनी सिंह कायम चर्चेत असतो. परंतु आता हनी सिंह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आला आहे. हनीचा लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोट झाला आहे. पत्नी शालिनी तलवारने […]
-
Elvish Yadav: मोठी बातमी! एल्विश यादव प्रकरणाचा धक्कादायक वैद्यकीय अहवाल समोर
Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी विजेताृ एल्विश यादव (Bigg Boss OTT Winner Elvish Yadav Winner) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये (Noida Rave Party Case) सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर 6 जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव (Elvish […]
-
Sam Bahadur Trailer Out: ‘दुश्मनाचा थरकाप उडवणारा ‘सॅम बहादुर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
Sam Bahadur Trailer Out: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) सॅम बहादुर (Sam Bahadur) या हिंदी सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Sam Bahadur Trailer Out) या ट्रेलरमध्ये विकीचा एकदम हटक्या अंदाजात अभिनय चाहत्यांना बघायला मिळाला आहे. दुश्मनाचा थरकाप उडवणारा सॅम बहादुर या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये विकीचा खास लूक, विकीची नजर आणि त्याचे डायलॉग्स या सर्वच […]
-
Fauj The Battle Of Hile: ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्य दलाची शौर्यगाथा
Fauj The Battle Of Hile Movie: 1971 मध्ये भारत- पाकिस्तान या दोन देशात झालेले एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. (Marathi Movie ) याच युद्धावर आधारित ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ (Fauj The Battle Of Hile) हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित करण्यात आला आहे. स्वामी […]
-
Horoscope Today : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या… कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?
Daily Horoscope 8 November 2023 : येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. (Horoscope Today) ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या (Horoscope) माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. […]
-
अफगाणिस्तानला एक चूक नडली, मॅक्सवेलने संधीच सोनं केलं
Glenn Maxwell : ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 3 गडी राखून पराभव केला आहे. खरे तर एके काळी अफगाणिस्तानचा सहज विजय होईस असे वाटत होते, ऑस्ट्रेलिया पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता. पण ग्लेन मॅक्सवेलचा झेल सोडणे अफगाणिस्तान संघाला महागात पडले. ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. 128 चेंडूत 201 धावा करून ग्लेन मॅक्सवेल नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत […]
-
जखमी मॅक्सवेलने द्विशतक झळकावत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाची उपांत्यफेरी धडक
Australia Vs Afghanistan : ग्लेन मॅक्सवेलने मुंबईतील वानखेडे येथे द्विशतक झळकावून इतिहास रचला. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने सर्वात मोठी खेळी केली आणि हरलेला सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. एकेकाळी ऑस्ट्रेलियाने अवघ्या 91 धावांत सात विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, परंतु ग्लेन मॅक्सवेलने 201 धावांची इनिंग खेळून आपल्या संघाला […]










