- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Harshvardhan Kapoor Birthday: ‘थार’ फेम हर्षवर्धन कपूरचा अभिनय क्षेत्रातील प्रवास
Harshvardhan Kapoor Happy Birthday: अभिनेता हर्षवर्धन कपूर (Harshvardhan Kapoor ) नुकतंच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘रे’ या चित्रपटात दिसला. या चित्रपटात अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Vajpayee) आणि गजराज राव (Gajraj Rao) यांच्या अभिनयाचं तर प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. या दोघांसोबत अभिनेता हर्षवर्धन कपूर सुद्धा लाइमलाइटमध्ये आला. ‘रे’ चित्रपटात (Ray Movie) हर्षवर्धन कपूरने केलेल्या अभिनयाचं सुद्धा खूप […]
-
Horoscope Today : आज ‘वृषभ’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Daily Horoscope 9 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
दिल्लीत केजरीवाल सरकार पाडणार कृत्रिम पाऊस, 40 टक्के ढग आवश्यक
Delhi Air Pollution : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवा प्रदूषित (Air Pollution) झाल्याचे समोर आले आहे. यावर केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले. ते पुढं म्हणाले की 20 नोव्हेंबरच्या सुमारास कृत्रिम […]
-
इंग्लंडला विश्वचषकात मिळाला दुसरा विजय, पॉईट टेबलमध्ये बदल
World Cup 2023: विश्वचषकात (World Cup 2023) सहा पराभव पाहिल्यानंतर इंग्लंडने नेदरलँड्सवर (ENG vs NED) 160 धावांनी विजय मिळवला आहे. मात्र, इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नेदरलँड्ससमोर विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य होते. पण डच संघ 37.2 षटकांत 179 धावांत गारद झाला. अशाप्रकारे जोस बटलरच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या इंग्लंडने हा सामना सहज जिंकला. […]
-
‘लेडीकिलर’च्या अफवांवर दिग्दर्शक अजय बहलचे स्पष्टीकरण, हा एक संपूर्ण चित्रपट
Ladykiller : दिग्दर्शक अजय बहलने (Ajay Bahl) त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लेडीकिलर’ (Ladykiller) या चित्रपटाबाबतच्या अफवांवर स्पष्टीकरण देत हा संपूर्ण चित्रपट असल्याचे सांगितले. अलीकडे, रिलीज झालेल्या “लेडीकिलर” चित्रपटाच्या पूर्णतेबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. याविषयी स्पष्टीकरण देताना चित्रपटाचे अजय बहल म्हणाले की, प्रदर्शित झालेला चित्रपट हा संपूर्ण चित्रपट आहे. अपूर्ण चित्रपट असल्याची अफवा आहे. मात्र, […]
-
कृष्णा श्रॉफचा शोस्टॉपर मॅट्रिक्स फाईट नाईटमध्ये जलवा
Krishna Shroff : कृष्णा श्रॉफ तिच्या फॅशनेबल अंदाजाने सगळ्यांची मन जिंकत आहे. मॅट्रिक्स फाईट नाईटमध्ये तिच्या अलीकडच्या फॅशनने पुन्हा एकदा ती फॅशन आयकॉन असल्याचं सिद्ध केलं आहे. को-ऑर्ड गेम ऑन पॉइंट: कृष्णा श्रॉफ तिच्या फिटनेस आणि स्टाईलसाठी ओळखली जाते आणि तिचे निळे को-ऑर्ड जिम वेअर लूक दोन्ही उत्तम प्रकारे कॅरी झाले आहेत. मॅट्रिक्स फाईट नाईटमध्ये […]
-
रश्मिका-कतरिनानंतर आता सारा तेंडुलकरच्या फोटोशी छेडछाड, फोटो व्हायरल
Sara Tendulkar Viral Photo : अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा फोटोशॉप केलेले, मॉप केलेले आणि डीपफेक केलेले दिसतात. नुकताच रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) एक फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर टायगर 3 अभिनेत्री कतरिना कैफही (Katrina Kaif) या जाळ्यात अडकली. त्याचबरोबर आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. ते नाव दुसरे […]
-
‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं मान्यच नाही’
Maratha Reservaition : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणाची (maratha Reservaition) मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं हे आम्हाला मुळीच मान्य नाही. मराठा आरक्षणाचा पोपट […]
-
‘ओबीसी आरक्षण घटनाबाह्य’ हायकोर्टात याचिका, सरकारला अखेरची संधी
OBC reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (OBC reservation) देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. अशात ओबीसी आरक्षणाच्या विरोधात एक याचिका दाखल केली होती. याची हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी 3 जानेवारीपर्यंत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. […]
-
सणासुदीच्या दिवसात फॅशन डिझायनर कुणाल रावल यांचं खास फेस्टिवल लूक
Kunal Rawal : फॅशन डिझायनर कुणाल रावल (Kunal Rawal) याने इंडस्ट्रीत स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि म्हणून यंदाच्या दिवाळीत त्याच खास फेस्टिवल स्टाईलमध्ये काय नव आहे बघू या! फॅशन प्रेमींना नेहमीच कुणालची फॅशन मोहित करते अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्याच्या फॅशनची झलक अनेक दिवाळी पार्टीमध्ये देखील दाखवली आहे. रणबीर कपूरने इंडिया कॉउचर वीक 2023 […]










