- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Mansi Naik म्हणतेय ‘लावा फोन चार्जिंगला’ ‘लावण्यवती’तील तिसरी लावणी प्रेक्षकांच्या भेटीला
Mansi Naik New Lavani : सोशल मीडियावर (Social Media) कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Mansi Naik). ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे मानसी अधिक प्रकाशझोतात आली. तिनं अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘गणराया’ आणि ‘करा ऊस मोठा’ या दोन गाण्यांनंतर आता ‘लावा फोन […]
-
Aishwarya Deepfake Video: रश्मिका अन् सारापाठोपाठ ऐश्वर्या राय डीप फेकच्या जाळ्यात!
Aishwarya Rai Deepfake Video: सध्या सोशल मीडियावर (Social media) अनेक अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ (Deepfake Video) व्हायरल होत असल्याचे बघायला मिळत आहे.गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सारा तेंडुलकरचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात आता अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनचाही डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या […]
-
Horoscope Today: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!
Horoscope Today 13 November 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
Horoscope Today: ‘वृषभ’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 12 November 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
Muhurat Trading 2023: मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय असते?
Diwali Muhurta Trading 2023: यंदा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर (Diwali Muhurta Trading) शेअर बाजारात (Share Market) मुहूर्ताच्या खरेदी- विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली. यामुळे आता गुंतवणूकदारांचं लक्ष शुभ मुहूर्ताच्या ट्रेडिंगकडं असणार आहे. ही मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) नावाची संकल्पना नेमकी काय आहे? याचे नेमकं महत्व काय? ही परंपरा कधीपासून सुरू झाली आणि यंदाची वेळेचा मुहूर्त काय असणार […]
-
Parineeti Chopra: राघव चड्ढाच्या वाढदिवसानिमित्त परिणीतीची खास पोस्ट; म्हणाली, देवाने मला…’
Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपूर्वी राघव चड्ढा (Raghav Chadha) या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते लग्नामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. राघव चड्ढा (Raghav Chadha Birthday) आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राघव यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीतीने खास पोस्ट लिहिली […]
-
Tiger 3: ‘या’ अभिनेत्यांनी प्रेक्षकांना YRFच्या स्पॉयलर उघड न करण्याचे केले आवाहन
YRF Tiger 3: सलमान खान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) प्रेक्षकांना YRF च्या टायगर 3च्या (Tiger 3 Movie) कथानकामधील अगणित रहस्यांचे रक्षण करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. We have made #Tiger3 with a lot of passion & we are counting on you to protect our spoilers when you […]
-
Praveen Tarde: प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त बायकोने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाल्या…
Praveen Tarde Happy Birthday: दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Praveen Tarde Birthday) सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले. (Snehal Tarde) मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे (Praveen Tarde) हे नाव […]
-
Chandra Mohan Passed Away: सुप्रसिद्ध अभिनेते चंद्रमोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Chandra Mohan Passed Away: ज्येष्ठ तेलुगू अभिनेते चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. (Chandra Mohan Death)अनेक तेलुगू सिनेमात आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे चंद्र मोहन यांची आज (11 नोव्हेंबर ) प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे 82 व्या वर्षी निधन झाले आहे. ते पाच दशकांहून जास्त काळ तेलुगू मनोरंजनसृष्टीत सक्रिय होते. त्यांच्या पश्चात […]
-
PM Narendra Modi Song: मोदींनी लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी मिळालं नामांकन
PM Narendra Modi Song For Grammy Awards 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या जोरदार चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसापासून ते ‘एबंडेंस इन मिलेट्स’ (Abundance in Millets) या गाण्याच्या गीतलेखनामुळे जोरदार चर्चेत आले होते. आता पंतप्रधानांनी लिहिलेलं हे गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आला आहे. (Grammy Awards 2024) धान्याचे फायदे जास्तीत जास्त […]








