- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
कट्टरपंथी मतैई संघटनांवर 5 वर्षांची बंदी, मणिपूर हिंसाचारप्रकरणी केंद्राची कारवाई
Manipur violence : मणिपूरमध्ये (Manipur violence) सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मतैई समुदायाशी (Matai community) संबंधित काही कट्टरतावादी संघटनांवर बंदी घातली आहे. ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता सरकारने पीपल लिबरेशन आर्मी, युनायटेड नॅशनल फ्रंट, मणिपूर पीपल आर्मीवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. ते बेकायदेशीर, शांतता विरुद्ध आणि हानीकारक अशा कामांमध्ये संबंध असल्याचे आढळले आहेत. मणिपूरमध्ये […]
-
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सेहवागचा समावेश, प्रथमच भारतीय महिला क्रिकेटरचाही बहुमान
ICC Hall of Fame: भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), भारताची महिला क्रिकेटपटू डायना एडुलजी (Diana Edulji) आणि श्रीलंकेचा अरविंदा डी सिल्वा (Arvinda de Silva) यांचा ICC हॉल ऑफ फेममध्ये (ICC Hall of Fame) समावेश करण्यात आला आहे. वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीपूर्वी या तिघांना सन्मानित केले […]
-
‘एकदा येऊन तर बघा’ सिनेमाच्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Ekda Yeun Tar Bagha Release Date : प्रसाद खांडेकर दिग्दर्शित (Prasad Khandekar) ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) हा मराठी सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत होत आहे. या सिनेमाचा टीझर, गाणी या सर्वांनीच लक्ष वेधून घेतले आहे. (Marathi Movie) या सिनेमात विशाखा सुभेदारसोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम यांसारखी दिग्गज स्टारकास्ट […]
-
Box Office : पहिल्याच दिवशी भाईजानच्या ‘टायगर-3’ चा छप्परफाड कमाई; ‘इतके’ कोटी कमवत कमबॅक
Tiger 3 Box Office Collection: बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) यांचा टायगर-3 (Tiger 3) हा सिनेमा काल (12 नोव्हेंबर) चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो अनेक चाहत्यांनी बघितला आहे. अनेकांनी या सिनेमाचा रिव्ह्यू देखील सोशल मीडियावर शेअर केला. टायगर-3 हा […]
-
मिग-21 ची जागा घेणारे एलसीए तेजस फायटर, पाकिस्तानलाही धडकी भरेल
LCA Mark 1A : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे मिग-21 (MiG-21) लढाऊ विमान पुढील वर्षी निरोप घेणार आहे. त्याच्या जागी एलसीए तेजस फायटरचा (LCA Mark-1A) समावेश केला जाईल. तेजस विमानाची प्रगत आवृत्ती, LCA मार्क 1A अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे आणि पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत ते ताफ्यात सामील होणार आहे. सप्टेंबर महिन्यात […]
-
IND vs NZ Semifinal: टीम इंडियाच्या 9 सामन्यात 75 विकेट आणि 2300 हून अधिक धावा
World Cup 2023: वर्ल्ड कपचा (World Cup 2023) पहिला सेमीफायनल सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात होणार आहे. दुसरा सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकातामध्ये होणार आहे. टीम इंडियाचा सेमीफायनल मुंबईतील वानखेडेवर होणार आहे. या विश्वचषकात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी 2300 […]
-
Salaar Poster: दिवाळीच्या मुहूर्तावर प्रभासचा ‘सालार’ची ट्रेलर रिलीज डेट जाहीर
Salaar Movie Poster Release: प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित ‘सालार’ या (Salaar Movie) सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. येत्या 22 डिसेंबरला बहुप्रतिक्षित ‘सालार’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. (Social Media) गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सिनेमाचा नवा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला […]
-
Jhimma 2 Trailer: ‘आई होणं म्हणजे, बाई… ‘; ‘झिम्मा-2’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Jhimma 2 Trailer Release Out: ‘झिम्मा-2’ (Jhimma 2) या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. ‘झिम्मा’ (Jhimma) या सिनेमाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2 Marathi Movie) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा धमाकेदार एक टीझर रिलीज करण्यात आला होता. आता या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला […]
-
Tiger 3 : शोमध्ये चाहत्यांची हुल्लडबाजी; मालेगावमध्ये सिनेमागृहात फटाके फोडत प्रेक्षकांचा गोंधळ
Fire Crackers Burst In Theatre : दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना लक्ष्मीपूजनदिवशी भाईजानच्या (Salman Khan) चाहत्यांनी मालेगावच्या मोहन सिनेमागृहात फटाक्यांची आतषबाजी करत गोंधळ घातला. टायगर 3 प्रदर्शित झाल्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास 10 मिनिटे वेगवेगळे फटाके उडवत चाहत्यांनी गोंधळ घातला. या घटनेमुळे सिनेमाचा खेळ मध्येच बंद करावा लागला. मालेगाव शहरामध्ये सलमान खान आणि शाहरुख खानच्या (Shah Rukh […]
-
Hiba Nawab: ‘झनक’ मालिकेत हिबा नवाब दिसणार अनोख्या अंदाजात!
Hiba Nawab TV show: ‘स्टार प्लस’ वाहिनी (Star Plus) नेहमीच आकर्षित राहिलेल्या विषयांना हात घालणारा आशय देण्याकरता आणि नवनवे उपक्रम सुरू करण्याकरता ओळखली जात असते. ‘स्टार प्लस’वर नव्याने दाखल होणारी ‘झनक’ ही एक नवी मालिका लवकरच येणार आहे, जी डोळ्यांत आशा आणि स्वप्ने बाळगणाऱ्या एका युवतीची कहाणी असणार आहे. (Hiba Nawab Looks) परंतु तिच्या आयुष्यात […]










