- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Ankita Lokhande: अंकिता लोखंडेचा सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल मोठे भाष्य, म्हणाली..
Ankita Lokhande Sushant Singh Rajput : ‘बिग बॉस’च्या 17 वे (Bigg Boss 17) पर्व दिवसेंदिवस रंजक होत आहे. या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) पती विकी जैनसोबत (Vicky Jain) सहभागी झाली आहे. अंकिताने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh) डेट केलं होतं. या शोमध्ये अनेकवेळा ती सुशांतबद्दल बोलताना बघायला मिळाले आहे. तिने काही […]
-
करणने विचारले दीपिकाला स्पर्धा मानते का? करीनाने थेटच सांगितलं, हा प्रश्न आलियाला…
Koffee with Karan: करीना कपूर (Kareena Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच ‘कॉफी विथ करण’च्या (Koffee with Karan) 8व्या सीझनमध्ये म्हणून येणार आहेत. दोन्ही अभिनेत्री करण जोहरच्या (Karan Johar) चांगल्या मैत्रिणी आहेत. 16 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या एपिसोडचे काही प्रोमो व्हिडिओ समोर आले आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये करण जोहरने करीनाला विचारले आहे की ती […]
-
Nana Patekar: नाना पाटेकरांनी चाहत्याला भर रस्त्यात लगावली, व्हिडीओ व्हायरल
Nana Patekar Video Viral: बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ (shooting) बनारसचा आहे. या ठिकाणी त्यांनी एका चाहत्याला जोरदार थप्पड लगावली आहे. (Video Viral) त्या चाहत्याला नाना पाटेकरांसोबत सेल्फी घ्यायचा होता. त्यावेळी नाना पाटेकर आगामी सिनेमाचं शुटिंग करत होते, अशी […]
-
Nagraj Manjule: ‘नागराज मंजुळेंचा बायकोबद्दल वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ‘पहिली भेट आम्ही…’
Nagraj Manjule Post: मराठी सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी त्यांची पत्नी गार्गी कुलकर्णीबद्दलचं (Gargi Kulkarni) ते वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आला आहे. गार्गी आपला आरसा आहे. (Nagraj Manjule Post) आपण कोणताही सिनेमा बनवत असताना तिचं मत महत्त्वाचं असतं. माझ्या लिहिलेल्या प्रत्येक पटकथा गार्गी वाचते, असं नागराज मंजुळेंनी यावेळी सांगितलं आहे. म्हणाले, त्यांची आणि […]
-
Utkarsh Shinde: पुतणीचा किल्ला बनवतनाचा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षची पोस्ट; म्हणाला, ‘आजची पिढी…’
Utkarsh Shinde Post: देशात सर्वत्रच सध्या दिवाळीचा (Diwali 2023) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यावर्षी दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. दिवाळीत अनेक ठिकाणी किल्ले बनवण्याच्या स्पर्धा देखील घेतले जात आहेत. घराच्या बाहेर देखील किल्ले बनवत महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपली जाते. गायक उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) देखील आपल्या पुतणीसोबत दिवाळीच्या निमित्ताने किल्ला […]
-
Prasad Oak: ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण, प्रसाद ओक पोस्ट करत म्हणाला,’….अखेर प्रवास
Prasad Oak On Mahaparinirvana Movie: महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेता म्हणून प्रसाद ओकला (Prasad Oak) ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात राज्य केले. ( Marathi Movie) नाटक, मालिका किंवा चित्रपट, या सर्वच माध्यामातील भूमिकांमुळे तो घराघरात पोहोचला. गेल्या काही दिवसांपासून तो महापरिनिर्वाण (Mahaparinirvana Movie) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. यानिमित्ताने […]
-
Marathi Movie: मराठी सिनेमा ‘सलमान सोसायटी’चं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला
Salman Society Song Release Out: ‘सलमान सोसायटी’ (Salman Society ) हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie) सध्या सोशल मीडिया (Social media) सलमान सोसायटी सिनेमाची (Salman Society Movie) जोरदार चर्चा होत आहे. नुकतेच सिनेमाची गाणी आणि ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. सिनेमाची गाणे चाहत्यांच्या पसंतीत ही उतरले. आज सिनेमातील नवीन गाणं सोशल […]
-
Box Office: बॉक्स ऑफिसवर फुटला ‘टायगर 3’चा बॉम्ब, तिसऱ्या दिवशी इतकी कमाई करत केला रेकॉर्ड सेट
Tiger 3 Box Office Collection Day 3 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजान आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. देशातच नव्हे तर जगभरात या सिनेमाची बोलबाला बघायला मिळत आहे. रिलीजच्या 3 दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. […]
-
Horoscope Today: दिवाळीची भाऊबीज वाढवणार ‘या’ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील गोडवा
Horoscope Today 15 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
World Cup 2023: विश्वचषकात भारतीय गोलंदाजांचा दबदबा, 9 सामन्यांत 90 पैकी घेतल्या ‘एवढ्या’ विकेट्स
World Cup: 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अतिशय उत्कृष्ट झाली आहे. (WC 2023)संघाने आतापर्यंतचे सर्व 9 सामने जिंकले आहेत. (World Cup 2023) आता बुधवारी उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. (Bowlers Performance) हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाच्या यशाची जबाबदारी गोलंदाजांवर पडली आहे. (jasprit bumrah world […]










