- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Milan Luthria: मिलन लुथरियाच्या दिग्दर्शनाच्या बंपर यशानंतर ‘सुलतान ऑफ दिल्ली’ चा सीझन 2 येणार?
Milan Luthria On Sultan of Delhi Season 2: मिलन लुथरियाची (Milan Luthria) यांची वेब सिरीज (Web Series), ‘सुलतान ऑफ दिल्ली’ ने (Sultan of Delhi) अवघ्या काही दिवसात प्रेक्षकांची मन जिंकली. त्याच्या आकर्षक कथानकाने आणि उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ही वेब सीरिज नक्कीच कमालीची ठरली वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन येऊन ती आकर्षक ठरली आहे. […]
-
Katrina Kaif अन् विकी कौशलच्या ‘मेरी क्रिसमस’ची रिलीज डेट पुन्हा लांबणीवर ; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Merry Christmas New Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत, त्यांच्या आगामी ‘मेरी क्रिसमस’ (Merry Christmas) या सिनेमामुळे लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. View this post on Instagram […]
-
Horoscope Today: ‘मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 17 November 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Dilip Prabhavalkar Mrudgandh Jivangaurav: विठ्ठल उमप फाऊंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृदगंध पुरस्कारा’ची (Mrudgandh Jivangaura Award) घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेत फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा 13 वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप […]
-
Aapan Yana Pahilt Ka: विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ लवकरच रंगभूमीवर
Aapan Yana Pahilt Ka : अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम (Madhura Velankar Satum) आणि अभिनेते तुषार दळवी (Tusshar Dalvi) मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुन्हा एकदा पुनरागमन करत आहेत. (Marathi Drama ) विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ (Aapan Yana Pahilt Ka ) या नव्याकोऱ्या नाटकात मधुरा आणि तुषार मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. वरदा-वैध निर्मित प्रवेश प्रकाशित या […]
-
‘तुम्ही कधी भांडी घासली आहेत का?’ स्पर्धकाच्या सवालावर बिग बीं यांचा मोठा खुलासा
Amitabh Bachchan On KBC 15 : बॉलिवूडचे महानायक बिग बीं म्हणजेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) रुपेरी पडदा गाजवण्यासह छोट्या पडद्यावर देखील ते कायम अॅक्टिव्ह असतात. (KBC 15) बिग बी सध्या ‘कौन बनेगा करोडपती 15’ (Kaun Banega Crorepati 15) हा कार्यक्रम होस्ट करताना बघायला मिळत असतात. या कार्यक्रमाच्या मंचावर ते अनेक गोष्टींवर खुलासा करत असतात. आता […]
-
‘नाळ भाग 2’ सिनेमा चित्रपटगृहात पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी महेश मांजरेकर यांनी केली ‘ही’ विनंती
Mahesh Manjrekar On Naal 2: मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांना (Mahesh Manjrekar) यांना ओळखले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कणखर आवाज आणि करारी नजर यामुळे त्यांची कायमच चर्चा असते. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी अनेक मराठी सिरीयल, चित्रपटासह हिंदी सिरीयलही केल्या आहेत. मराठी चित्रपटांना एक वेगळाच दर्जा […]
-
Third Party Song: सनीने अभिषेक सिंगसोबत ‘थर्ड पार्टी’ गाण्या मागची सांगितली खास गोष्ट !
Third Party Song : सनी लिओनी (Sunny Leone) या अभिनेत्रीने पॉर्नस्टार म्हणून करिअरला सुरूवात केली. त्यानंतर आता तिने बॉलिवूडमध्येही (Bollywood) आपला जम बसवला. सनीने आतापर्यंत अनेक सिनेमात काम करून बॉलिवूडमध्ये आपलं अढळ स्थान तयार केलं. सनी ही सनसिटी मीडिया आणि एंटरटेनंमेटं नावाच्या प्रोडक्शन हाऊसची मालकीन आहे. काही दिवसांपूर्वीच सनीचा केनेडी हा चित्रपट सिडनी फिल्म फेस्टीव्हलमध्ये […]
-
Salman Khan: सेमी फायनलचा भाईजानला बसला मोठा धक्का, सलमान खानचे नुकसान
Tiger 3 IND vs NZ Semi Final : क्रिकेट वर्ल्डकप 2023 चा (World Cup 2023 ) पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये रंगला होता. (Ind vs NZ) हा सामना भारताने 70 धावांनी जिंकला. (Box Office Collection) मात्र या सामन्याला बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा सलमान खानचे (Salman Khan) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली […]
-
Priyanshu Painyuli: प्रियांशुने मेजर राम मेहताच्या पिप्पातील भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात केलं घर
Priyanshu Painyuli: ‘एक्सट्रॅक्शन, ‘मिर्झापूर’, ‘चार्ली चोप्रा’ अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’ आणि ‘भावेश जोशी’ मधील उल्लेखनीय भूमिकांसाठी सुप्रसिद्ध असलेला प्रतिभावान अभिनेता प्रियांशू पैन्युली (Priyanshu Painyuli) याने मेजर राम मेहता (Major Ram Mehta) यांच्या उत्कृष्ट भूमिकेने चाहत्यांना मोहित केलं आहे. ‘पिप्पा’ (Pippa Movie) मधून एका सैनिकाच्या पेन्युलीच्या आकर्षक चित्रणावर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केल्याने चित्रपटाचे तोंडभरून […]










