- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
OBC Reservaition : होम मिनिस्टरने माफी मागितली, पोलिसांचं मनोबल खचलं; भुजबळांचा हल्लाबोल
Chhagan Bhujbal : पोलिसांवर मराठा आंदोलकांनी हल्ला केला, त्यांना जखमी केलं. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर लाठीहल्ला करावा लागला पण दोशी नावाच्या एसपीने खरं कारण सांगितले नाही. मी त्यावेळी फडणवीसांना सांगितलं की तुमच्याकडे पोलीस खातं आहे, खरी माहिती उपलब्ध आहे. पण राज्याच्या पुढे खरं चित्र आलं नाही. उलटं पोलीस अधिकारी निलंबीत केले, होम मिनिस्टरच माफी मागू लागला, […]
-
शिवाजीराव आढळराव पाटील शिंदेंची साथ सोडणार, अजित पवार गटात करणार प्रवेश?
पुणे : आगामी 2024 च्या लोकसभा (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून हालचाली सुरू झाल्यात. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यातही नव्याने उदयास आलेल्या युती आणि आघाड्यांमुळे अनेक मतदारसंघाचे राजकीय गणित बदलले आहेत. त्यामुळे राजकीय सोय म्हणून अनेक नेतेमंडळी पक्षांतराच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao […]
-
Murderwale Kulkarni: वैभव अन् संतोषची जोडी जमली, ‘मर्डरवाले कुलकर्णी’ रंगमंचावर येण्यास सज्ज
Murderwale Kulkarni Drama: विनोदाच्या अफलातून टायमिंगने रसिकांचे मनोरंजन करणारे अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) आणि लेखक-दिग्दर्शक अभिनेते संतोष पवार हे विनोदाचे दोन हुकमी एक्के रंगमंचावर एकत्र येत धमाल उडविण्यास सज्ज झाले आहेत. (Marathi Drama) ‘मर्डरवाले कुलकर्णी’ (Murderwale Kulkarni) या आगामी नाटकात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. येत्या २४ नोव्हेंबरला हे नाटक रंगभूमीवर दाखल […]
-
Sunny Leone: वाराणसीला पोहोचली सनी लिओनी, गंगा आरतीत नोंदवला सहभाग
Sunny Leone Visit Varanasi: अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सध्या गायक अभिषेक सिंगसह (Abhishek Singh) तिच्या अलीकडील डान्स व्हिडिओच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी फिरत असताना सनी चक्क वाराणसीला (Varanasi ) जाऊन पोहचली आहे. वाराणसी सारख्या धार्मिक शहराला तिने भेट दिली आणि सोशल मीडियावर खास (Social media) पोस्ट शेयर केली आहे. केनेडी अभिनेत्रीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केल आणि […]
-
Aaradhya Bachchan: ‘लेकीच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या अन् अभिषेकनं शेअर केली खास पोस्ट
Aaradhya Bachchan: आराध्या बच्चनने 16 नोव्हेंबरला तिचा 12 वा वाढदिवस साजरा केला. (Aaradhya Bachchan Birthday) यावेळी ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan ) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी त्यांच्या लाडक्या लेकीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांनी आराध्याचा फोटो शेअर केला आणि तिच्यासाठी प्रेमाने भरलेली खास पोस्ट लिहिली आहे. View this post on Instagram […]
-
‘मी सेल्फी घेण्यास गेलो, पण… नाना पाटेकरांनी डोक्यात मारलेल्या तरुणाची पहिली प्रतिक्रिया
Nana Patekar Slap Video : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे जोरदार चर्चेत आले आहेत. नाना पाटेकर यांच्या जर्नी सिनेमाचं (Journey Movie) दशाश्वमेध घाट या ठिकाणी शूटींग सुरु आहे. या शूटींग दरम्यान नानांनी एका चाहत्यांच्या डोक्यात जोरात लगावली. यामुळे अनेकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं. हा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यावर नानांनी […]
-
शिवाजी साटम यांची सून मुख्य भूमिकेत; ‘या’ मराठी नाटकातून लवकरच भेटीला
Shivaji Satam Daughter in law: मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत एक नावाजलेला चेहरा म्हणून अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam ) यांना कायम ओळखले जात असते. सोनी वाहिनीवरील ‘सीआयडी’ (CID) या कार्यक्रमामुळे ते प्रत्येकांच्या घराघरात पोहोचले आहेत. यामध्ये त्यांनी एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyumna) ही मुख्य साकारली होती. सीआयडीमधील ‘कुछ तो गडबड है’ या फेमस डायलॉग ऐकला तर […]
-
Box Office Collection: भाईजानच्या ‘टायगर 3’च्या कमाईमध्ये मोठी घसरण; पाचव्या किती कोटी कमावले?
Tiger 3 Box Office Collection Day 5 : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा नुकताच चाहत्यांचा भेटीला आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) मोठ्या प्रमाणात धमाका केला आहे. लवकरच हा सिनेमा जगभरात 300 कोटींचा टप्पा पार करणार, अशी माहिती […]
-
Priyanshu Panuli: ‘पिप्पा’ स्टार प्रियांशू पैन्युलीने बीटीएसमधील धम्माल व्हिडिओ केला शेअर
Priyanshu Panuli shares BTS Video: ‘एक्स्ट्रॅक्शन’, ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली, ‘मिर्झापूर, आणि ‘भावेश जोशी” मधील त्याच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला हुशार अभिनेता प्रियांशू पैन्युली (Priyanshu Panuli) सध्या मेजर राम मेहता यांच्या उत्कृष्ट भूमिकेमधून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘पिप्पा’मधून त्याने सगळ्यांची मन जिंकली आहेत. पेन्युलीने अलीकडेच ‘पिप्पा’ च्या (Pippa Movie) शूटचा एक […]
-
Starfish Trailer: मिलिंद सोमणचा ‘स्टारफिश’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Starfish Movie Trailer Released: खुशाली कुमार, मिलिंद सोमण, एहान भट आणि तुषार खन्ना स्टारर ‘स्टारफिश’ (Starfish Movie) या चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. चित्रपटाच्या टीझरने देखील आणखीनच उत्सुकता वाढवली होती. आता सिनेमाच्या ट्रेलर रिलीज (Starfish Movie Trailer) झाल्यामुळे नेटिझन्स एहान, तुषार आणि मिलिंद यांच्यावर खूप आनंदी झाले आहेत. खुशालीच्या अप्रतिम ऑन-स्क्रीन अवतारामुळे सध्या […]










