- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Katrina Kaif Deepfake Photo: रश्मिकानंतर आता कतरिना कैफ डीप फेकच्या जाळ्यात!
Katrina Kaif Deepfake Photo: साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नानंतर (Rashmika Mandanna) आता बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) डीपफेकच्या जाळ्यात अडकली आहे. तिच्या आगामी ‘टायगर 3’ (Tiger 3 Movie) चित्रपटाच्या ‘टॉवेल सीन’मध्ये डीपफेक तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणीतरी त्याला टॉवेलऐवजी लाजिरवाणे कपडे घातल्याचे बघायला मिळत आहे. सध्या या कतरिना कैफचा हा फोटो सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल […]
-
Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान नक्षलवाद्यांशी चकमक
Chhattisgarh Election: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या (Chhattisgarh Election 2023) पहिल्या टप्प्यात आज मतदान होत आहे. मतदानादरम्यान अनेक ठिकाणांहून नक्षलवादी हल्ल्याची माहिती येत आहे. सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये अनेक जवान जखमी झाल्याच्या माहिती समोर येत आहे. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान होत आहे. या 20 जागांवर अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले […]
-
Songya Movie: सोंग्या सिनेमात अजिंक्य अन् ऋतुजाची जोडी पुन्हा जमली!
Songya Marathi Movie: वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. (Songya Movie ) अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rituja Bagwe) आणि अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanavare) ही जोडी ‘सोंग्या’ (Songya Marathi Movie) चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. एका नाटकाच्या निमित्ताने या दोघांनी एकत्र काम केलं होतं, पण त्यांनतर […]
-
Farrey First Song: अलिझेह अग्निहोत्रीच्या ‘फरे’ चित्रपटातील धमाकेदार पहिलं गाण प्रदर्शित
Farrey First Song Release: अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटासाठी चर्चेत असतानाच, तो मामा होण्याचे कर्तव्य देखील उत्तम प्रकारे पार पाडत आहे. भाची अलिझेह अग्निहोत्रीची (Alizeh Agnihotri) सुलतान जामतारा फेम सौमेंद्र पाधी दिग्दर्शित ‘फरे’ (Farrey) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर सलमान खानने आपल्या भाचीच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. […]
-
Rashmika Deep Fake Video: ‘माझं शरीर अन् तिचा चेहरा’, फेक व्हिडीओवर झाराची पहिली प्रतिक्रिया
Zara Patel Reaction on Deep Fake Video: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या जोरदार चर्चेत आली आहे. (Rashmika Deep Fake Video) या चर्चा रश्मिकाचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. रश्मिकाच्या या खऱ्या व्हिडीओत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर झारा पटेल आहे. आता झाराने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर पहिली प्रतिक्रिया दिली […]
-
Yodha New Release Date : सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढककली!
Yodha New Release Date: सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या चर्चेत आहे. चाहते त्याच्या चित्रपटाची मोठया आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थच्या ‘योधा’ची (Yodha Movie) घोषणा झाल्यापासून चाहते ते पाहण्यासाठी उत्सुकता होती, मात्र आता चाहत्यांना थोडी आणखी वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट आधी 8 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, पण आता तो पुढे ढकलण्यात आला आहे. […]
-
Tiger 3 Song: अरिजित सिंहचा जादुई आवाजात ‘टायगर-3 मधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Tiger 3 Ruaan Song: अभिनेता भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर- 3 (Tiger 3) या सिनेमामधील रुआं (Ruaan) हे पहिलं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचा लिरिकल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भाईजान आणि कतरिना यांचा रोमँटिक अंदाज डान्स करत असल्याचे बघायला मिळत […]
-
भुजबळांना भडक वक्तव्य करण्याची सवय; अजितदादांनी वेळीच लक्ष घालावं
Shambhuraj Desai On Chhagan Bhujbal: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मुद्यावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या प्रकरणी उघडपणे ओबीसी समुदायाला एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. (Maratha Reservation) परंतु ओबीसींच्या आरक्षणाला तीळमात्र धक्का लागणार नाही. भडक वक्तव्य करण्याची भुजबळ यांची जुनी सवय आहे. अजितदादांनी वेळीच […]
-
Kamal Haasan : कमल हासनने वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘Thug Life’चा टीझर प्रदर्शित
Thug Life Teaser Released : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी त्यांनी चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. कमल हासनच्या ‘ठग लाईफ’ (Thug Life) या सिनेमाचा हटके टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Teaser Released) ‘नायकन’ या सिनेमानंतर तब्बल 36 वर्षांनी ‘ठग लाईफ’ (Thug Life Movie ) या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन […]
-
Salman Society Trailer: गौरव अन् वनिता खरातच्या ‘सलमान सोसायटी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Salman Society Trailer Release: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. या कार्यक्रमातील कलाकार महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. आता या कार्यक्रमातील वनिता खरात (Vanita Kharat) आणि गौरव मोरे (Gaurav More) हे ‘सलमान सोसायटी’ (Salman Society) या मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Marathi Movie) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच चाहत्यांच्या भेटीला […]










