- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Swara Bhaskar Baby Girl: अभिनेत्री स्वरा भास्करने दिला गोंडस मुलीला जन्म, पाहा फोटो
Swara Bhaskar Baby Girl: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतीच आई झाली आहे. स्वराने 23 सप्टेंबर रोजी एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. खुद्द स्वराने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना याची माहिती दिली आहे. स्वराने पती आणि मुलीसोबतचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. […]
-
Home Loans Subsidy : मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; होम लोनवर 9 लाख रुपयांपर्यंत सबसिडी
Home Loans Subsidy : शहरांमध्ये स्वत:चे घर घेण्याचे मध्यमवर्गीयांचे (lower middle class) स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि नंतर लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने होम लोन सबसिडी (Home Loans Subsidy) आणण्याची योजना आखली आहे. जर ही योजना प्रत्यक्षात आणली तर 50 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनवरील व्याजात 9 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. […]
-
MLA Disqualification : आमदार अपात्रतेचं भिजत घोंगडं कायम; पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला
MLA Disqualification Case : एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं भिजत घोंगडं कायम असून, या प्रकरणावरील पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी पहिली सुनावणी 14 सप्टेंबरला पार पडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (दि. 25) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार […]
-
आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीचे टेन्शन वाढणार, लोकसभेचं गणित बिघडणार?
Prakash Ambedkar on India Alliance : भाजप विरोधात देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची (India Alliance) स्थापना केली आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना केलेली आहे. या आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) समावेशाची चर्चा सुरु आहे. मात्र काहीच ठरत नाही असं गृहीत धरत आम्ही 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलो […]
-
Ghungru Movie: गौतमी पाटीलच्या सिनेमाची पहिली झलक पाहिलीत का? ‘या’ दिवशी होणार रिलीज
Gautami Patil: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. (Release Date Out) गौतमी सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. (Ghungaroo Marathi Movie) गौतमी आता लवकरच मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण करणार […]
-
Chandrasekhar Bawankule : ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी फडणवीसांकडून बावनकुळेंचा बचाव
Devendra Fadnavis on Chandrasekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) अहमदनगर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यातील त्यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल (Viral audio clip) होत आहे. या कथित क्लिपमध्ये बावनकुळे यांनी पत्रकारांना धाब्यावर घेऊन जाण्याा सल्ला भाजप पदाधिकाऱ्यांना दिला होता. यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
-
Subhedar नंतर दिग्पाल लांजेकरांचा आगामी सिनेमा ‘शिवरायांचा छावा’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Shivrayancha Chhava Announcement: दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ची (Subhedar Marathi Movie) बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा रंगत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास ५ आठवडे झाले आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावत असल्याचे बघायला मिळत आहे. हा शिवराज अष्टकातील पाचवा सिनेमा असून या सिनेमाला प्रदर्शित एक महिनाही पूर्ण होत नाही, तोपर्यंतच दिग्दर्शकांनी त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा […]
-
पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेतच विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी
Pune Ganeshotsav 2023 : अखिल मंडई मंडळ (Akhil Mandai Mandal) आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळासह (Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal) हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळ व श्री जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट ही पुण्यातील प्रमुख गणपती मंडळे नियोजित वेळेत म्हणजेच सायंकाळी 6 नंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावना विचारात घेऊन […]
-
Sasubai Jorat: सासू अन् जावयाच्या धमाल नात्याची गोष्ट उलगडणारा ‘सासूबाई जोरात’ ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला
Sasubai Jorat Marathi Movie: सासू-सुनेचं एक अनोख नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. परंतु सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं (Social media) चित्रण ‘सासूबाई जोरात’ या मराठी सिनेमात लवकरच बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) सिद्धार्थ प्रभाकर ढगे (Directed by Siddharth Prabhakar) यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि दमदार स्टारकास्ट असलेला हा मराठी दर्जेदार सिनेमा २९ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. […]
-
Siddharth Jadhav: सिद्धार्थचा ‘आता होऊ दे धिंगाणा २’ लवकरच येणार भेटीला; Promo Viral
Siddharth Jadhav: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला (Siddharth Jadhav) ओळखले जाते. मराठीमधील टॉपचा अभिनेता म्हणून तो कायम जोरदार चर्चेत असतो. एवढेच नव्हे तर बॉलिवूडमध्ये (Bollywood) देखील त्याने काम करण्यास सुरुवात केली आहे. (Promo Viral) ‘स्टार प्रवाह’वर गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Aata Hou De Dhingana) एक भन्नाट कार्यक्रम चाहत्यांच्या भेटीला […]










