- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Kiran Mane Post: ‘अखेर स्वप्न सत्यात उतरलं.. ‘,किरण माने यांनी खरेदी केली आलिशान कार
Kiran Mane Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) ‘बिग बॉस (Bigg Boss fame) मराठीमुळे जोरदार चर्चेत आला होता. (Social media) तसेच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या सिरियलमधून खरंतर ते प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले होते. त्यांना अनेक काम देखील मिळू लागली आहे. (Kiran Mane New Car) प्रसिद्धी झोतात आले असलेले किरण माने नेहमी त्यांच्या सोशल […]
-
Shilpa Shetty: ‘सुखी’ मध्ये शिल्पाच्या अभिनयाने प्रेक्षकांना केलं थक्क
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे कायम जोरदार चर्चेत येत असते. २०२२ साली तिचा ‘निकम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. (Social media) या सिनेमाला तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नव्हता. तसेच शिल्पा शेट्टी कुंद्रा कायम तिच्या ग्लॅमरस अंदाजात बघायला मिळते फक्त फॅशन नाही त्या पलीकडे जाऊन अभिनयाचं करिष्मा ती […]
-
Chandramukhi 2 Hindi Trailer Out: कंगनाचा ‘चंद्रमुखी 2’ मधील रौद्रावतार पाहिलात का?
Kangana Ranaut Movie: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जोरदार चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे (Social media) व्यक्त होणं ही कंगनाची खासियत आहे. आताही ती एका आगामी सिनेमा ‘चंद्रमुखी २’ (Chandramukhi 2) मुळे जोरदार चर्चेत आली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीद्वारे एक व्हिडीओ शेअर केला होता. (Chandramukhi 2 Hindi Trailer) […]
-
Vaibhav Tatwawadi Birthday: इंजिनिअरिंग सोडून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वैभव तत्ववादीबद्दल काही रंजक गोष्टी…
Happy Birthday Vaibhav Tatwawadi: उत्तम अभिनयशैली आणि स्मार्ट पर्सनालिटी तसेच खासकरुन ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे वैभव तत्ववादी (vaibhav tatwawaadi). आज त्याचा वाढदिवस. (Social media) वैभव हा ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘सर्किट’ यांसारख्या अनेक वेगवगळ्या मराठी सिनेमांमध्ये त्याने चाहत्यांना आपली कला दाखवली आहे. मराठीसह वैभवने त्रिभंगा, ‘हंटर’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ यांसारख्या हिंदी […]
-
Horoscope 25 September 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; पाकीट जरा जपून वापरा!
Horoscope 25 September 2023 : 25 सप्टेंबर राशीभविष्य… तुमचं करिअर आणि पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास. जाणून घ्या… मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मिथुन : मिथुन राशीच्या […]
-
IND vs AUS : Video सुर्याने धू धू धुतलं… चार चेंडूत हाणले सलग 4 षटकार
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या संघाची भारतीय फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीची करण्याचा ऑस्ट्रेलियिन कर्णधाराचा निर्णय फसला. शुभमन गिल (Shubman Gill)-श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी शानदार शतकं झळकवली. दोघांनी द्विशतकी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येची पायाभरणी केली. शुभमन गिलने 104 धावांची खेळी केली तर श्रेयस अय्यरने 105 धावा […]
-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने रचली सर्वोच्च धावसंख्या; सूर्याची तुफानी इनिंग, गिल-अय्यरची शतकं
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या रचली आहे. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 399 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे आव्हान दिले आहे. यापूर्वी […]
-
India VS Pakistan : ‘PoK खाली करा’, UN मध्ये भारताने पाकिस्तानला सुनावले
India VS Pakistan : संयुक्त राष्ट्र सुरक्षा (United Nations Security) परिषदेत भारताने पाकिस्तानला (Pakistan) पुन्हा एकदा आरसा दाखवला आहे. काश्मीरबाबत पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलेल्या खोट्या वक्तव्यावर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानला फटकारले आहे. पाकिस्तान हा दहशतवादी देश असल्याचे भारताने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला सांगितले आहे.पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो आणि मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर अद्याप कारवाई केलेली नाही, असे […]
-
IND vs AUS : श्रेयस अय्यर-शुभमन गिलचे खणखणीत शतकं, दोनशे धावांची भागीदारी
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघात कमिन्स आज खेळत नाही. कमिन्सच्या जागी हेझलवूडचा समावेश आहे. भारताकडून बुमराहच्या जागेवर प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश केला आहे. ऋतुराज गायकवाड 12 चेंडूत 8 धावा करुन बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना जोरदार धुलाई केली. […]
-
Sanjay Raut : संसद म्हणजे मोदींचे मल्टिप्लेक्स, संजय राऊतांचा निशाणा
मुंबई: नव्या संसद भवनातील पहिल्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. नवीन संसद भवनात खासदारांसाठी असलेल्या सुविधांवरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. नवीन संसद भवन म्हणजे मोदी मल्टिप्लेक्स आहे. मला ही संसद अजिबात वाट नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. […]










