- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Shankar Movie: आशुतोष गोवारीकर यांनी केली आगामी सिनेमाची घोषणा; पोस्टर शेअर करत म्हणाले…
Shankar Movie: बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) हे त्याच्या सिनेमांनी चाहत्यांचे कायम मनोरंजन (Entertainment) करत असताना बघायला मिळतात. (Shankar Hindi Movie) त्यांच्या आगामी सिनेमाची देखील चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असतात. आशुतोष यांनी त्यांच्याआगामी सिनेमाची घोषणा केली आहे. त्यांच्या या नव्या सिनेमाचं नाव ‘शंकर’ (Shankar) असे असल्याचे त्यांच्या पोस्टमध्ये बघायला मिळत आहे. […]
-
Rashmika Mandana Look: रश्मिका मंदानाचा Animal मधील फर्स्ट लुकनं इंटरनेटचा पारा चढला …
Rashmika Mandana Look: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘एनिमल’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सिनेमाची चाहत्यांना देखील मोठी अतुरता लागल्याचे बघायला मिळत आहे. 1 डिसेंबर दिवशी हा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लुक (First look) समोर येत आहेत. नुकताच सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. यामध्ये सिनेमाची मुख्य अभिनेत्री […]
-
Boys 4’ चा चौपट धमाका; धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Boys 4 Teaser Out: विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ (Boys 4 Teaser) या मराठी सिनेमाचे भन्नाट ट्रेलर सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi cinema) गेल्या काही दिवसांपूर्वी या कलाकारांचे पोस्टर झळकले होते. यामध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, […]
-
Kiran Mane: ‘न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा अन्…’, किरण मानेंची किंग खानसाठी खास पोस्ट
Kiran Mane Post : अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मिडीयावर (Social media) मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मिडीयावरील त्यांच्या पोस्ट चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांच्या फेसबुक (Facebook) अकाउंटवर किरण यांनी किंग खानसाठी खास पोस्ट केली आहे. त्यांच्या स्ट्रगल काळात एका अभिनेत्याकडून कशी प्रेरणा मिळाली याबद्दल या पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टमध्ये मानेंनी किंग (King […]
-
Sharad Ponksheनी सांगितला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा ‘तो’ किस्सा; म्हणाले, ‘नाटकाची बस जाळली…’
Sharad Ponkshe: सुप्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे त्यांच्या अभिनयासोबतच देशाचा इतिहास, राजकीय परिस्थिती आणि सामाजिक घडामोडी याबद्दल आपली परखड भूमिका मांडत असतात. त्यांनी केलेली नाटक, सिनेमा, (Marathi drama) आणि सीरियामध्ये दमदार अभिनय करून स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केल्याचे बघायला मिळत असते. (Me Nathuram Godse Boltoy) शरद पोंक्षेंची मुख्य भूमिका असलेले ‘मी […]
-
Gautami Patil: ‘घुंगरू’ नंतर ‘या’ सिनेमात दिसणार गौतमी पाटील? म्हणाली…
Gautami Patil: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. गौतमी सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. घुंगरू या आगामी सिनेमात मुख्य भुमिकेत गौतमी पाटील काम करणार आहे. View […]
-
KBC’ मध्ये अचूक उत्तर माहीत असतानाही 7 कोटी रुपयांवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं पाहा…
KBC: सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चा 15 वा हंगाम उत्तम प्रकारे सुरु आहे. (Kaun Banega Crorepati) यातील एक स्पर्धक ७ कोटी रुपये जिंकण्याच्या जवळ आला होता. परंतु स्पर्धक जसनील कुमारला (Jasnil Kumar) त्याच्या उत्तराची खात्री नसल्याने त्याला गेम शो सोडण्याचा निर्णय हाती घयावा लागला. View this post on Instagram A post shared by Leena […]
-
Horoscope 23 September 2023: ‘कर्क’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope 23 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
-
Single: प्रथमेश अन् अभिनय पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र; ‘या’ सिनेमात हास्याचा धमाका!
Single Marathi Movie: मराठी अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) ते दोघे सिंगल या सिनेमात हटक्या अंदाजात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव सिंगल (Single Marathi Movie) आहे. यामध्ये प्रथमेश आणि अभिनय या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळणार आहे. […]
-
Shantit Kranti 2: ‘तीन दोस्तांची धमाल मस्ती दाखवणारा ‘शांतीत क्रांती २’ चा ट्रेलर प्रदर्शित
Shantit Kranti 2 Trailer Out: तीन मित्रांची धमाल कथा सांगणारी वेब सीरिज ‘शांतीत क्रांती’ (Shantit Kranti 2) ही वेब सीरिज (Web series) चाहत्यांना चांगलीच आवडली होती. (Trailer Out) अभय महाजन (Abhay Mahajan), ललित प्रभाकर आणि अलोक राजवाडे यांनी या तीन धमाल मित्रांची भूमिका साकारली होती. (Marathi Movie) अनेकांनी या सीरिजला आपली मोठी पसंती दर्शवली होती. […]









