- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Hemangi Kavi Post: हेमांगी कवी अन् युवराज सिंग एकत्र; काय आहे नेमकं कारण…
Hemangi Kavi: मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर (Social media) तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. महिलांबद्दल एखादा विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलत असल्याचे बघायला मिळत असते. View this post on Instagram A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi) नुकतंच […]
-
धर्माबद्दलच्या विधानानंतर Prakash Raj यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल
South Film Industry: दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत (Bollywood) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांचे नेहमी मनोरंजन करणारे अभिनेते प्रकाश राज (Actor Prakash Raj) हे कायम चर्चेत असतात. ते सतत ट्विटरवरून अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांबद्दल सडेतोड मतं मांडत असल्याचे बघायला मिळत असतात.(Police ) त्यांनी बंगळुरूमध्ये अधिकृत तक्रार दाखल केल्याची सध्या माहिती मिळत आहे. एका युट्यूब चॅनेलने चिथावणीखोर […]
-
मिलन लुथरियाच्या ‘Sultan of Delhi’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Sultan of Delhi: ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture) आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ यासारख्या बॉलीवूडच्या (Bollywood) हिट चित्रपटाचे दिग्दर्शक मिलन लुथरिया (Milan Luthria) पुन्हा एकदा आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी प्रोजेक्ट ‘सुलतान ऑफ दिल्ली’ (Sultan of Delhi) च्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे. या टीझरच्या सोशल मीडियावर (Social […]
-
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीचा धडाका! ऑस्ट्रेलियन संगीत परिषदेत दाखवली अनोखी कमाल
Rockstar DSP: ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात तेलुगु सिनेमाचा बोलबाला ठरला आहे. एकीकडे राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या RRR चित्रपटाने सहा ॲवॉर्ड्स आपल्या नावेकेल्याचे बघायला मिळाले होते. अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द राईजने २ ॲवॉर्ड्स (Awards) जिंकले. तसेच संगीताची जागतिक पोहोच आणि प्रभाव सातासमुद्रापार आहे. View this post on Instagram A post shared by […]
-
Akhil Mishra Passed Away: 3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू
Akhil Mishra Death: मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘थ्री इडियट्स’मधील लायब्रेरियन दुबेची भूमिका करणारा अभिनेता अखिल मिश्रा (Akhil Mishra Passed Away) यांचा इमारतीवरून पडून धक्कादायक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अखिल मिश्रा हे ५८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अखिल मिश्राच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने […]
-
Yaariyan 2 Song: दिव्या खोसला कुमारचे ‘यारियां 2’ सिनेमातील नव गाण प्रदर्शित
Song Out Yaariyan 2: यारियां 2 च्या टीझरने लोकांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. आता या वर्षातील सर्वात मोठ्या कौटुंबिक म्यूजिकल सिनेमातील (Social media) यारियां 2 मधील ‘ऊंची ऊंची दिवारें’चे नव गाण प्रदर्शित करण्यात आला आहे सिनेमाच्या टीझरमध्ये गाण्यांसह सनी सनी गाण्याची झलक बघायला मिळाली होती. परंतु याशिवाय चित्रपटात आणखीही अनेक मनोरंजक गाणी आहेत […]
-
KaalaPaani Teaser: अमेय वाघची नवी हिंदी वेबसिरीज, ‘काला पानी’ चा टीझर प्रदर्शित
KaalaPaani Teaser: अमेय वाघची असूर ही वेबसिरीज (webseries) जोरदार गाजल्याचे बघायला मिळाले होते. गेल्या काही दिवसापासून या वेबसिरीजचा दुसरा सिझन चाहत्यांच्या भेटीला आला होता. (Teaser Out) तसेच आता या सिझनला देखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. (Social media) आता असुर नंतर अमेय वाघची (Amey Wagh) आणखी एक हिंदी वेबसिरीज चाहत्यांच्या पुन्हा एकदा भेटीला येत आहे. […]
-
Sai Pallavi Wedding: अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? ‘तो’ फोटो व्हायरल
Actress Sai Pallavi Wedding: सध्या मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. सध्या साउथची अभिनेत्री साई पल्लवी ही देखील गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच साई पल्लवी (Actress Sai ) ही कायम चर्चेत असते. साई पल्लवीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ती सोशल मीडियावर (Social media) कमी सक्रिय […]
-
Shilpa Shettyच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन; ढोल-ताशाच्या तालावर बेभान नाचत दिला निरोप
Shilpa Shetty Ganpati Visarjan: शिल्पा शेट्टी कुंद्राचा गणेश चतुर्थी विसर्जन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला . यंदाच्या या उत्सवात नाशिकच्या सर्व मुलींच्या ढोल बँडचा समावेश होता (Social media) आणि या कारणांनी हा विसर्जन सोहळा अजून खास झाला. ज्यामध्ये पारंपारिक तालवाद्यांमध्ये पारंगत असलेल्या २१ प्रतिभावान महिलांचा सहभाग होता. View this post on Instagram […]
-
Nargis Fakhri: गणेश चतुर्थी निमित्त नर्गिस फाखरीने शेयर केल्या खास आठवणी; म्हणाली, ‘गणपती…’
Nargis Fakhri Post : भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. घरोघरी गणरायाचे आगमन होईल. सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत. (Social media) महाराष्ट्रासह देशभरात हा सण साजरा केला जातो. यामुळे सर्वत्र भक्तीमय, मंगलमय, आनंदी, उत्साही वातावरण असते. (Ganesh festival 2023) गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पुढील काही दिवस भारावलेले असतात. आणि सध्या सगळेच कलाकार या अनोख्या उत्सवात […]










