- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Women Reservation Bill : ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला ओवैसीचा विरोध का? कारण आले समोर
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) आज लोकसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 454 तर विरोधात 2 मते पडली. विरोधात मतदान करणारे दोन खासदार कोण अशी चर्चा सुरु होती, आता या दोन्ही खासदारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि खासदार इम्तियाज जलील यांचा समावेश […]
-
Delhi News: 1984 च्या शीख दंगलीतील काँग्रेसच्या माजी खासदाराची निर्दोष सुटका
1984 Sikh riots : 1984 च्या शीखविरोधी दंगलीत एका व्यक्तीच्या हत्येशी संबंधित खटल्यात दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी वेदप्रकाश पियाल आणि ब्रह्मानंद गुप्ता या दोन अन्य आरोपींचीही निर्दोष मुक्तता केली, कारण त्यांच्यावरील खून आणि दंगलीचे आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी […]
-
निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी कधी सुटणार? पालकमंत्र्यानी सांगितली तारीख
Nilwande Dam : निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे या कालव्यातून २७ सप्टेंबर पासून पाणी सोडण्यात येईल, अशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात दिली. संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते […]
-
Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक बहुमताने मंजूर
Women Reservation Bill : महिला आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. महिलांना आरक्षण देण्यासंदर्भातील नारीशक्ती वंदन विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर संपूर्ण दिवसभर चर्चा झाल्यानंतर चिठ्याद्वारे मतदान झाले. आरक्षणाच्या बाजूने 454 खासदारांनी पाठिंबा दिला तर विरोधात 2 खासदारांनी मतदान केले.त्यामुळे महिला आरक्षण बहुमताने मंजूर झाले आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना […]
-
कोल्हापुरकरांच्या आनंदावर विरझण! सबसे कातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली
Gautami Patil : सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या कार्यक्रमांची क्रेझ अजून देखील संपली नाही. गौतमी पाटील म्हणजे पैसा वसूल, गौतमी पाटील म्हणजे (Social media) राडा हे समीकरण जणू आता राज्यात ठरला आहे. (dance) महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम झाला आहे. सध्या तिच्या तारखा मिळणं देखील खूपच मुश्किल होतं आहे. कोल्हापूरकरांना (kolhapur Police) कशा […]
-
Maharashtra politics : वाचाळवीर आमदारांचं करायचं काय?
राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत. पण गेल्या काही दिवसांत या आरोप प्रत्यारोपांनी महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले आहे. कोण-कोण काय बरळले ते पाहा..
-
राष्ट्रवादी सरदारांची फौज, रोहित पवारांनी पक्षाची संस्कृती समजून घ्यावी; बावनकुळेंचा हल्लाबोल
Chandrasekhar Bawankule on Rohit Pawar : काँग्रेसमध्ये आताही घराणेशाहीच सुरु आहे. राष्ट्रवादी पक्ष सरदारांची फौज आहे. शरद पवार यांनी कुटुंबाशिवाय बाहेरच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही. मात्र भाजपने देशाला मोठे नेतृत्व दिल्यामुळे आमच्या पक्षात कार्यकर्ता मोठा होऊ शकतो. त्यामुळे रोहित पवारांनी (Rohit Pawar) भाजपवर बोलण्याआधी आपल्या पक्षाची परंपरा आणि संस्कृतीचा इतिहास जाणून घ्यावा, असा हल्लाबोल […]
-
Women reservation : प्रमिला दंडवतेंनी सुरु केलेला लढा 27 वर्षांनी पूर्ण
Women reservation : मोदी सरकारने नवीन संसदेच्या (New Parliament Building) विशेष अधिवेशनात (Parliament Special Session) महिला आरक्षण (Women reservation ) विधेयक सादर केलं आहे. दोन्ही सभागृहात हे बील पास झाले तर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण लागू होणार आहे. पण या महिला आरक्षणाच्या खऱ्या जनक महाराष्ट्रातील एक महिला खासदार होत्या. कदाचित हे अनेकांना […]
-
Boys 4: ‘बॅाईज ४’मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
Boys 4: बॅाईज, बॅाईज २, बॅाईज ३ बॅाक्स ॲाफिसवर (Box office) धुमाकूळ घातल्यानंतर आता या बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार आहे. कारण ‘बॅाईज ४’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Social media) या चित्रपटातील कलाकारांनी आपल्या सहकलाकारांचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत असतानाच अखेर सर्वांचे असे एक पोस्टर नुकतेच झळकले आहे. (Marathi Movie) त्यामुळे आता […]
-
Teen Adkun Sitaram मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे प्रदर्शित
Teen Adkun Sitaram Song Out: ‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणे (Song Out) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटाच्या अफलातून ट्रेलरनंतर आता ‘दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. (Marathi Movie) परदेशात व्हेकेशनला गेलेल्या या तीन मित्रांची काय काय धमाल चालू आहे, (Social media) हे या गाण्यातून दिसतेय. दुनियाची […]









