- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Women Reservation Bill: 27 वर्षांपासून रखडले, महिला आरक्षणाचा खडतर प्रवास
Women Reservation Bill: मिशन-2024 च्या तयारीला लागलेल्या भाजपने महिला आरक्षण देण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 33 टक्के महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेत या विधेयकाची घोषणा केली. आता हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर कायद्यात रुपांतर होईल. महिला आरक्षण विधेयक 27 वर्षांपासून चर्चेत 1996 मध्ये एचडी देवेगौडा […]
-
सरकारी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर म्हणजे तरुणांचे शोषण, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक
Kantrati nokar bharti gr : राज्य सरकारने नुकतेच 6 सप्टेंबरला राज्य शासनातील महत्त्वाच्या अधिकारी पदासह कार्यालयातील अनेक महत्त्वाची पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासन निर्णय काढला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आज अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शहर […]
-
धनगर आरक्षण मिळेना… आता चौंडीत प्राणत्याग करणार, उपोषणकर्ते आक्रमक
Dhangar reservation : आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून धनगर समाजाकडून चौंडी येथे आंदोलन सुरु आहे. यातच गेल्या चौदा दिवसांपासून उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सरकारकडून आरक्षण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रूपनवर यांनी केला आहे. मात्र आता उपोषणकर्ते रुपनवर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्राणत्याग करण्याचा […]
-
मुख्यमंत्र्यांच्या घरचा बाप्पा, वर्षा निवासस्थानी बाप्पाची स्थापना
-
भारत-कॅनडा संघर्ष टोकाला, कॅनेडियन राजदूतांची भारतातून हकालपट्टी
Hardeep Singh Nijjar: कॅनडाने भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला आहे. एका उच्चपदस्थ भारतीय अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी भारतानेही ‘ईंट का जवाब पत्थर से’ देत प्रत्युत्तर दिले आहे. काही तासांनंतरच कॅनडाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. […]
-
Horoscope Today: ‘या’ राशींना गणपती बाप्पा पावणार! ३ ग्रहांचे भक्कम पाठबळ; जाणून घ्या आजचा दिवस
Horoscope Today 19 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
साहित्य संस्कृती मंडळाची स्वायत्तता काढून घेण्याचा घाट, सदानंद मोरे यांचा आरोप
Sadananda More resigned : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा डॉ. सदानंद मोरे यांनी दिला आहे. साहित्य साहित्य संस्कृती मंडळाची स्वायत्तता काढून त्याला शासकीय स्वरुप घेण्याचा घाट शासन दरबारी होता, असा आरोप त्यांनी केला आहे. मी मंत्र्यांकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे. कारण गेल्या काही दिवसांत साहित्य संस्कृती मंडळाच्या कारभार प्रशासनाचा कामापेक्षा जास्त हस्तक्षेप […]
-
मोठी बातमी: केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी
Women Reservation Bill : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा या मध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा या विधेयकानुसार राखीव ठेवण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिला आरक्षणासह अनेक विधेयकांवर चर्चा जोरात सुरू […]
-
MP Election : मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का, सिंधिया समर्थकांचा राजीनामा
MP BJP Leaders Resignation:मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदूरमध्ये भाजप नेते दिनेश मल्हार आणि प्रमोद टंडन यांनी त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. इंदूरचे नेते प्रमोद टंडन हे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कट्टर समर्थक आहेत. मात्र आता त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने […]
-
तामिळनाडूत भाजपाला मोठा धक्का, AIADMK ने केली युती तोडण्याची घोषणा
AIADMK BJP Alliance: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलथापालथ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनसंदर्भात वक्तव्य केले होते. त्यानंतर प्रचंड गदारोळ उडाला होता. आज तामिळनाडूमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मित्रपक्ष एआयएडीएमकेने भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली आहे. दिवंगत मुख्यमंत्री आणि त्यांच्या इतर नेत्यांचा अपमान सहन करू शकत नसल्याचे […]









