- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
‘Singham Again’ शूटिंगचा मुहूर्त ठरला; रोहित अन् अजयची जोडी पुन्हा दिसणार एकत्र
Singham Again: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) आगामी ‘सिंघम अगेन’ (Singham Again) सिनेमाची चांगलीच चर्चा सुरु होती. आता या सिनेमाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मुहूर्ताचे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. रोहित शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post ) करत याविषयीची माहिती दिली […]
-
World cup 2023 मध्ये अश्विनची होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री, रोहित शर्माने दिले संकेत
World cup 2023 : 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर विश्वचषक स्पर्धा (world cup 2023) सुरू होणार आहे. विश्वचषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघही जाहीर करण्यात आला आहे. रविचंद्रन अश्विनचा (R. Ashwin) संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र अश्विनसाठी विश्वचषकाचे दरवाजे अद्याप पूर्णपणे बंद झालेले नाहीत, असे कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) म्हटले आहे. त्यामुळे अक्षर पटेलची दुखापत […]
-
Thalapathy Vijay Movie Poster: थलापती विजयच्या ‘लिओ’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित
Vijay’s Leo Telugu Poster Released: दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजयच्या आगामी सिनेमाचे तेलुगू पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. विजयचे चाहते त्याच्या या पोस्टरची खुप दिवसांपासून वाट बघत होते. (Thalapathy Vijay Leo Poster Out) सिनेमाची घोषणा आणि फर्स्ट लूक रिव्हील झाल्यापासून त्याचे चाहते ‘लिओ’ची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. View this post on Instagram A […]
-
Maratha Reservation : सामाजिक आरक्षणांची मर्यादा वाढवा; काँग्रेसच्या हैद्राबाद बैठकीत ठराव
Maratha Reservation : काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीची बैठक नुकतीच हैद्राबाद येथे पार पडली. या बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित झाला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणाला पाठबळ मिळणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. अशोक चव्हाण पुढं म्हणाले की, आरक्षणावरील 50 टक्के कमाल मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय […]
-
रणबीर कपूरचा बहुचर्चित Animal येणार ‘या’ तारखेला; प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर
Animal Teaser Date Announced: चाहत्यांचा लाडका सध्या रणबीर कपूर त्याच्या बहुचर्चित ‘ॲनिमल’ सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. रणबीर ‘तू झुठी मैं मक्कर’ (Tu Jhoothi Main Makkaar) नंतर ‘ॲनिमल’ (Animal) मध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरु होती. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये सतत बदल होत असल्याचे बघायला मिळत आहे. View this post on Instagram […]
-
Rangiley Funter: शाळकरी जीवनातली धमाल गोष्ट सांगणारा ‘रंगीले फंटर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Rangiley Funter Date Out: शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट ‘रंगीले फंटर’ (Rangiley Funter) या आगामी सिनेमातून उलगडणार आहे. ( Marathi Cinema) उत्तम स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं असून, हा चित्रपट ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Social media) नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ए. के. […]
-
Prasad Khandekar: प्रसाद खांडेकरचा ‘एकदा येऊन तर बघा’, येणार या दिवशी भेटीला
Prasad Khandekar: आपल्या बहारदार सादरीकरणाने चाहत्यांची मनं जिंकणारा हास्यजत्रेतील कलाकार प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) आता दिग्दर्शकाच्या खुर्चीमध्ये बसलेला बघायला मिळले आहे. (Social media) प्रसाद खांडेकरचा “एकदा येऊन तर बघा” रिटर्न जाणार नाही, (Ekda Yeun Tar Bagha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ( Marathi Movie) धमाल सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर याने केले […]
-
Prithvik Pratap: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप ‘या’ सिनेमात झळकणार
Prithvik Pratap: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi HasyaJatra) या कार्यक्रमाने मराठी मनोरंजनसृष्टीला अनेक हटके कलाकार दिले आहेत. (Social media) जसे की गौरव मोरे, ओंकार राऊत, (New Marathi Movie) वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं चाहत्यांच्या मनामध्ये अनोखं स्थान निर्माण केलं आहे. View this post on […]
-
Shabana Azmi B’day: दोन लेकरांचा बाप अन् जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न; जाणून घ्या अभिनेत्रीची लव्हस्टोरी…
Happy Birthday Shabana Azmi: मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहे. शबाना आझमी या बॉलिवूडमधील मोठे नामवंत कलाकारांपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे शबाना आझमी यांचे बॉलिवूडमध्ये एक अनोखे स्थान निर्माण केले आहे. ७३ वर्षांच्या असलेल्या शबाना आझमी यांची आज देखील लव्हस्टोरीची चर्चा चांगलीच सुरु असते. […]
-
Shiv Thakare: शिव ठाकरेच्या घरी वर्दीतला गणपती बाप्पाचे दणक्यात आगमन
Shiv Thakare: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganesh festival) लगबग पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे. अनेक वेगवेगळ्या वेशातील सुंदर गणपतीच्या मूर्ती सध्या बाजार पेठेत बघायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेने (Shiv Thakare) देखील पोलिसांच्या (Police) गणवेशातील बाप्पाच्या मूर्तीचं दणक्यात आगमन केलं आहे. View this post on Instagram A post […]










