- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Prakash Raj: ‘नेमकं रिकामं काय…? नरेंद्र मोदी…’, अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा उडवली खिल्ली
Prakash Raj On PM: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज जुन्या संसद भवनेतून नव्या संसदमध्ये प्रवेश करण्याचा सोहळा पार पडला आहे. यामुळे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवल्याचे समोर आले आहे. तसेच महिला आरक्षणाचं विधेयक देखील या नव्या संसदेत सादर केलं. महिला आरक्षणाच्या (Women’s […]
-
Dagdusheth Halwai बाप्पांसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण
Pune News: ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३६ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. (Ganpati Ganeshotsav 2023) ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३६ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण करण्यात […]
-
Rocketry: आर माधवनला SIIMA अवॉर्ड्स 2023 मध्ये ‘या’ सिनेमासाठी दोन पुरस्कार प्राप्त
R Madhavan: आर माधवनच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ (Rocketry The Nambi Effect) ने SIIMA 2023 सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor) आर माधवनला पुरस्कार प्राप्त करण्यात यश आला आहे. (Social media) SIIMA 2023 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार (SIIMA Award) विजेते आर. माधवनचा अनोखा सन्मान करण्यात आला आहे. View this post on […]
-
Aapan Yana Pahilat Ka: ‘आपण यांना पाहिलंत का?’ धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर
Aapan Yana Pahilat Ka: सध्या रंगभूमीवर काही नाटकं धुमाकूळ घालत आहेत. काही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत तर काहींना प्रेक्षकांच्या टीकांचे वार सहन करावे लागत आहेत. (Marathi drama) प्रेक्षकांसाठी खुशखबर म्हणजे या यादीत लवकरच अजून काही नाटकं सामील होणार आहेत. (Social media) व्यावसायिक रंगभूमीवर सातत्याने नवनवीन लेखन दिग्दर्शन पहायला मिळते. यंदाच्या वर्षीही काही नवीन तर काही […]
-
Horoscope Today: ‘मेष’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 20 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
12 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चा जलवा! 900 कोटींचा टप्पा गाठला
Jawan Box Office Collection : शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची जादू लोकांना वेड लावत आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असून यासोबतच हा चित्रपट आता 900 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या अगदी जवळ आला आहे. खुद्द चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. रेड चिलीज […]
-
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनकडून भारत पराभूत
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय फुटबॉल टीमचा चीनकडून 5-1 असा पराभव झाला आहे. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला चीनविरुद्ध एकच गोल करता आला. हांगझू येथील हुआंगलाँग स्पोर्ट्स सेंटर स्टेडियमवर दोघांमधील हा सामना खेळला गेला. भारतीय फुटबॉल संघ 2014 नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मैदानात उतरला होता, मात्र सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची सुरुवात […]
-
Anantnag Encounter : अनंतनाग चकमकीत लष्कराला मोठे यश, दहशतवाद्यांचा मास्टरमाईंड ठार
Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने मोठे यश मिळवले आहे. सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उझैर खानचा खात्मा केला आहे. काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला आहे. मृतदेहाचा शोध सुरू असून तो दहशतवाद्याचा असू शकतो. त्यामुळे शोध मोहीम सुरूच राहणार आहे. या कारवाईत चार जवानही शहीद […]
-
Gadar 2 OTT Release: चाहत्यांसाठी खुशखबर; ‘या’ दिवशी OTT वर प्रदर्शित होणार गदर 2
Gadar 2 OTT Release: सनी देओलचा चित्रपट गदर 2 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी बॉक्स ऑफिसवर धमाका सुरुच आहे. अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या गदर 2 ला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला […]
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी बाप्पाचे आगमन









