- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Priya Bapat Birthday: रोमान्स अन् कॉमेडीचा तडका लावणारे मराठी ऑनस्क्रीन कपलबद्दल जाणून घ्या…
Happy Birthday Priya Bapat: मराठी सिरीयल, नाटक आणि सिनेमा अशी तिन्ही क्षेत्रामध्ये गाजवल्यानंतर हिंदी मनोरंजन विश्वामध्ये पाऊल ठेवून डिजिटल प्लॅटफॉर्म गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). टीव्ही सिरीयलमधून प्रत्येकाच्या घराघरांत पोहोचलेली प्रिया सगळ्याच चाहत्यांची खूप लाडकी आहे. (Social media) केवळ प्रियाच नाही तर उमेशबरोबर तिची जोडी देखील चाहत्यांना चांगलीच पसंत येत असते. (Happy Birthday […]
-
Horoscope Today: ‘कर्क’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 18 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
R Ashwin Birthday Special : आधी सलामीवीर, नंतर वेगवान गोलंदाज आणि शेवटी फिरकीत नाव कमावले
R Ashwin Birthday Special : भारतीय क्रिकेटचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. अश्विन आज 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. अश्विनने कारकिर्दीच्या सुरुवातीला ओपनिंग आणि नंतर मध्यमगती गोलंदाजी केली हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्याचे वडील क्लब क्रिकेटर होते आणि वेगवान गोलंदाजी करायचे. इंजिनीअरिंग सोडलं आणि क्रिकेटर झाला अश्विनचा जन्म 17 […]
-
Horoscope Today: ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आज वायफळ खर्च करणं टाळावं!
Horoscope Today 17 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम […]
-
‘सिंघम अगेन’चा नारळ फुटला: अजय, रणवीर, अक्षयला टक्कर देणार नवा भिडू
Singham Again: रोहित शेट्टी आणि अजय देवगणचा ‘सिंघम’ 2011 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचे आयुष्य कसे असते हे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यानंतर 2014 मध्ये ‘सिंघम रिटर्न्स’ आला आणि प्रेक्षकांनीही त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. यानंतर आता त्याचा तिसरा भाग खूप चर्चेत असून ‘सिंघम अगेन’ लॉन्च झाला आहे. […]
-
विधानसभेत सरडे बसलेत, ठाकरे गटाच्या खासदाराकडून नार्वेकरांवर हल्लाबोल
Thackeray Group vs Shinde Group : विधानसभेत सरडे बसले आहेत. अनके पक्ष त्यांनी बदलले आहेत. त्यामुळे अनके पक्षांचे रंग त्यांच्या अंगावर आहेत. विधानसभा अध्यक्ष असल्याने हवा तसा विलंब करत आहेत, असा हल्लाबोल खासदार अरविंद सावंत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयानंतरही बेकायदेशीर सरकार बसलं आहे. देशात लोकशाही आणि संविधानचा […]
-
Mahadev App scam: कोण आहे सौरभ चंद्राकर, लग्नावर 200 कोटी खर्च, ज्यूस दुकानदार ते ‘सट्टा किंग’
Mahadev Satta App: महादेव बुक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ऑनलाइन जुगार अॅपवर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी कोलकाता, भोपाळ आणि मुंबईत छापे टाकत 417 कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे ईडीच्या पथकाने सांगितले. महादेव बुक अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहेत. तो दुबईमधून हे रॅकेट चालवत होता. सौरभ […]
-
Sharad Pawar : पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांना मिळाला नवा शिलेदार
Sharad Pawar : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवार यांनी नव्याने पक्षाची बांधणी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ शेवाळे यांनी निवड केली होती. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी शरद पवार गटाकडून शहराध्यक्षाची चाचपणी सुरू होती. मात्र तसा चेहरा मिळत नव्हता. आज अखेर तुषार कामठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून ते आता शरद पवारांचा किल्ला […]
-
इलॉन मस्क बनला गुगल फाऊंडरच्या संसाराचा व्हिलन, निकोल शानाहानसोबत होते अफेअर
Sergey brin-shanahan divorce : गुगलचे सहसंस्थापक सर्जे ब्रिन यांनी पत्नी निकोल शानाहान हिला घटस्फोट दिला आहे. रिपोर्टनुसार, टेस्ला आणि एक्सचा मालक एलोन मस्कसोबतच्या अफेअरच्या आरोपांमुळे शानाहानने यावर्षी मे महिन्यात घटस्फोट घेतला. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, ब्रीन आणि शानाहान यांचा 26 मे रोजी घटस्फोट झाला. ही माहिती आता समोर आली आहे. सध्या ते दोघेही त्यांच्या 4 वर्षांच्या मुलीच्या […]
-
आशिया कप महामुकाबला; कोण होणार चॅम्पियन? कोणाचे पारडे जड
Asia Cup Final 2023: भारत आणि श्रीलंका यांच्यात आशिया कपचा महामुकाबला उद्या (रविवारी) कोलंबोमध्ये होणार आहे. आशिया चषक स्पर्धेतील साखळी फेरीत आणि सुपर 4 मध्ये दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. आशिया कप स्पर्धेत भारताने एकूण 5 सामने खेळले, त्यापैकी तीन जिंकले आणि एक पराभव पत्करावा लागला, तर एक सामना रद्द झाला. तर श्रीलंकेच्या संघाने […]










