- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
…तर मीही उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या प्रेसला जाणार अन् प्रश्न विचारणार
Nitesh Rane on Sanjay Raut : कोणालाही कुठल्याही पत्रकार परिषदेत जाऊन बसण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसा मलाही अधिकार आहे. मी एका वृत्तपत्राचा संचालक आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला जाऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार मला देखील आहे. मग त्यांनी थयथयाट करायचा नाही, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या […]
-
Visakha Subedar: विशाखा सुभेदारने व्यक्त केली खंत; म्हणाली, ‘जाडेपणामुळे…’
Visakha Subedar: विविध विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ (Bullet comedy train ) या कार्यक्रमामधून स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Social media) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून त्या प्रत्येकाच्या घराघरात पोहोचल्या आहेत. परंतु तिला अनेकदा स्वत:च्याच जाडपणावर विनोद करत विशाखाने […]
-
पाकिस्तानचे नापाक कृत्य, घुसखोरीचा प्रयत्न करणारे तीन दहशतवादी ठार
Baramulla Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (LOC) आज (शनिवारी) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते. काश्मीर पोलिसांनी सांगितले की, बारामुल्ला जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील हथलंगा येथील उरी भागात शनिवारी सकाळी चकमक झाली. परिसरात शोधमोहीम सुरू आहे. भारतीय लष्कर […]
-
Sunny Leone: सनी लिओनी दिसणार ‘या’ आगामी प्रोजेक्टमध्ये !
Sunny Leone: बॉलीवूड (Bollywood) सेन्सेशन सनी लिओनी (Sunny Leone) आगामी प्रोजेक्टमधून एका डान्स कार्यक्रमात झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Social media) या बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. तसेच अभिनेत्रीच्या या बातमीने चाहत्यांची तिला पाहण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. View this post on Instagram A post shared by Sunny Leone (@sunnyleone) […]
-
आम्ही पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबलो नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
Marathwada Cabinet Meeting : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. ही बैठक गाजली अधिकारी आणि मंत्र्यांच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील मुक्कामामुळे. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी कोट्यावधींचा खर्च होत असल्याने विरोधी पक्षांसह सर्वच क्षेत्रातून जोरदार टीका केली जात होती. अखेर सरकारला सद्बुद्धी सुचली फाईव्ह स्टारवरुन मुक्काम शासकीय विश्रामगृहात हालवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी […]
-
Dono: ‘दोनों’चा ट्रेलर रिलीज होताच राजवीर झाला भावुक; म्हणाला, ‘माझ्यासाठी…’
Dono Trailer: नवोदित दिग्दर्शक अवनीश एस बडजात्या यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. लोक नवोदित राजवीर देओल (Rajveer Deol) आणि पलोमा यांच्यातील केमिस्ट्रीकडे पाहून आकर्षित झाले आहेत. तसेच चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच सिनेमाचा ट्रेलर रिलीज करताना राजवीर भावुक झाल्याचे बघायला मिळाले आहे. View this post on Instagram […]
-
Movie On OTT: ओटीटीवर या चित्रपटांची मेजवानी; घरबसल्या लुटा दमदार चित्रपटांचा आनंद
Best Web Series and Movie On OTT: मनोरंजनमध्ये सध्या अनेक बदल झाले आहेत. सिनेमा, सिरीयलपेक्षा आता तरुण वर्ग ओटीटी जास्त रमत असल्याचे दिसत आहे. दर आठवड्याला ओटीटीवर अनेक नवनवीन कंटेंट चाहत्यांच्या भेटीला येत असतो. चला पाहूया या आठवड्यामध्ये ओटीटी तुम्ही काय पाहू शकता? ‘काला’: डिस्ने प्लस होस्टारवर नुकतीच ‘काला’ ही वेबसीरीज प्रदर्शित करण्यात आली आहे. […]
-
Jab We Met 2: ब्रेकअपनंतर करिना अन् शाहिद पुन्हा एकत्र?, अभिनेता म्हणाला..
Jab We Met 2: शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) बॉलीवूड प्रवेश झाल्यानंतर काही काळातच तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला होता. (Social media) त्याची ‘चॉकलेट बॉय’ ही प्रतिमा आजपर्यंत अधिक लोकप्रिय राहिली आहे. तसेच शाहिद आणि करिना कपूरचा सुपरहिट सिनेमा ‘जब वी मेट’ (Jab We Met ) आठवतो का? हाच सिनेमा यामुळे करिना कपूरला (Kareena Kapoor) आज […]
-
Aparshakti Khuranaच्या नव्या गाण्याची खास पोस्ट; म्हणाला, ‘रिलीज करण्यापूर्वी…’
Aparshakti Khurana: आपल्या विनोदी टायमिंगने आणि उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांचे मने जिंकून घेणारा अभिनेता म्हणून बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुरानाला ओळखले जाते. (Social media) तसेच आपल्या मोठ्या भावाप्रमाणेच तो रेडिओ जॉकी आणि अभिनेता आहे. ( New Song) तो उत्तम गिटार देखील वाजवतो. तो चांगला गायक आणि क्रिकेटर असा अष्टपैलू अभिनेता अपारशक्ती खुराणा याला ओळखले जाते. View […]
-
Nana Patekar: ‘अंत्यसंस्काराची लाकडं तयार…’; मृत्यूविषयी नाना पाटेकरांचं ते वक्तव्य चर्चेत
Nana Patekar: अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीमधील एक ज्येष्ठ अभिनेते आहेत. (Social media) नाना पाटेकर यांची भूमिका असलेला ‘व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नाना पाटेकरांनी या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी संजय लीला भन्साळीपासून (Sanjay Leela Bhansali) ते आगामी सिनेमा कोणता […]









