- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Bigg Boss 17: नव्या पर्वात बिग बॉसची तीन रुपं बघायला मिळणार; Promo viral
Bigg Boss 17: टेलिव्हिजनवरील वादग्रस्त शो बिग बॉसचा नवा १७ वा सिझन आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका अभिनेता सलमान खानच (Salman Khan) शो होस्ट करणार आहे. ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss 17) चा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. (Social media) भाईजानने हटके एंट्री घेत प्रोमोमध्ये चार चाँद लावले आहे. (Promo viral) यामुळे […]
-
Hemangi Kavi: किंग खानचा ‘जवान’ बघताच हेमांगी कवी थिएटरमध्ये थिरकली; व्हिडीओ व्हायरल
Hemangi Kavi: सर्वांचा लाडका किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) सिनेमा अखेर ७ सप्टेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. किंग खानच्या ‘जवान’ या सिनेमाचे गेल्या अनेक महिने सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. (Video Viral) या सिनेमाला सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळत आहे. (Social media) किंग खानच्या चाहत्यांसोबतच अनेक कलाकार देखील या सिनेमाचं […]
-
Govinda: 1 हजार कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्यात नाव आल्यावर गोविंदाकडून खुलासा; म्हणाला…
Govinda: १ हजार कोटी रुपयांच्या ऑनलाइन पाँझी घोटाळ्याविषयी (PONZI SCAM CASE) अभिनेता गोविंदाचं नाव समोर आलं होतं. तसेच गोविंदाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या (CRIME) अधिकाऱ्यांनी दिल्याचे पाहिले आहे. सोलर टेक्नो अलायन्सने (एसटीए-टोकन) बेकायदेशीरपणे क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाइन पाँझी घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये गोविंदाने कथितरित्या प्रमोशन आणि समर्थन केल्याचे, असं […]
-
Saumitra:’आपण बोलून निघून जायचं…’; किशोर कदम यांची कविता व्हायरल
Kishore Kadam: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आल्यावर “आपण बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं”, असं एकनाथ शिंदे म्हणत असल्याचे बघायला मिळत आहे. बुधवारी ‘मराठा आरक्षण’ (Maratha Reservation) प्रकरणी राज्यस्तरीय बैठक […]
-
Munna Bhai 3 चे शूटिंग सुरू? संजय दत्त-अरशद वारसीचा सेटवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
Sanjay Dutt and Arshad Warsi Reunited: ‘मुन्ना भाई एम बी बी एस’ हा सिनेमा नक्कीच तुमच्या लक्षात असणार आहे. या सिनेमाने संजय दत्तला जीवनदान दिले असे म्हणायला काय हरकत नाही. (Sanjay Dutt) या सिनेमातील मुन्नाभाई आणि सर्किट ही जोडी चाहत्यांनी चांगलीच आवडली होती. (Munna Bhai 3) या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्याचे बघायला मिळाले होते. […]
-
Horoscope Today: मिथुन राशीचं पैशांचं अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागेल; दिवस आंनदात जाईल
Horoscope Today 15 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Chhota Bheem Teaser: छोटा भीम रुपेरी पडद्यावर; अनुपम खेरसोबत झळकणार ‘हे’ सेलिब्रिटी
Chhota Bheem Teaser Out: ॲनिमेटेड छोटा भीम हे कार्टून आज देखील लहान मुलांमध्ये फेमस आहे. आपल्या बालपणात हे नाटक बघितलं नाही, अशी व्यक्ती मिळणं ही खूप कठीण आहे. छोटा भीम, राजु, जग्गु बंदर, चुटकी. कालिया, ढोलू आणि भोलू हे पात्र कदाचित तुम्हाला आठवत असणार आहेत. या कार्यक्रमातील काही पात्रं आहेत, त्यांची चर्चा नेहमी सोशल मीडियावर […]
-
Rio Kapadia: ‘चक दे इंडिया’ मधील सुप्रसिद्ध अभिनेता रिओ कपाडिया यांचे निधन
Rio Kapadia Passed Away: बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता रिओ कपाडिया (Rio Kapadia) यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली. ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांची ‘मेड इन हेव्हन’ ही वेबसीरिज (Made in Heaven webseries) प्रदर्शित करण्यात आली होती. त्याला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. जाहिरात, सिरीयल, सिनेमा, वेबसिरिज अशा अनेक माध्यमांतून त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केल्याचे […]
-
Global Spa Award: ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023च्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटीची मांदियाळी
Global Spa Award: ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023 (Global Spa Awards) हा भारताच्या सौंदर्य आणि वेलनेस उद्योगातील लोकांच्या अनोख्या कामाचा उत्सव साजरा करण्यासाठी केला जाणारा अनोखा पुरस्कार (Award) होता. बॉलीवूड (Bollywood), क्रीडा (sports), फॅशन आणि संगीतातील नामवंत सेलिब्रिटींना सन्मान (Social media) करण्यासाठी त्यांचं ग्लॅमर साजर करणारा ‘ग्लोबल स्पा पुरस्कार’ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला आहे. रेखा, शोभिता […]
-
Ira Khan Wedding: आमिरची लेक आयरा बांधणार लग्नगाठ? लग्नाची तारीख आली समोर
Ira Khan Wedding: चाहत्यांचा लाडका अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) ही सध्या जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमिर खानच्या लेकीने गुपचूप साखरपुडा उरकला होता. तिने तिचा बॉयफ्रेंड (boyfriend) आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) साखरपुडा (Ira Khan Wedding) केल्याचे बघायला मिळाले होते. (Social media) या दोघांच्या साखरपुड्याचे […]










