- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Manushi Chhillar: अभिनेत्री मानुषी छिल्लरने पटकावला ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ अवॉर्ड
Manushi Chhillar: अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) ही तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी कायम ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये (Bollywood) तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण करत (Social media) आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील केले. तिने नुकताच ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ हा खास पुरस्कार पटकावला आहे. View this post on Instagram A post shared by Manushi Chhillar […]
-
Jawan Box Collection: किंग खानचा बॉक्स ऑफिसवर जलवा; ७ दिवसात केली एवढी कमाई
Box Office Collection: बॉलीवूडचा अभिनेता किंग खान म्हणजेच चाहत्यांचा शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा 7 सप्टेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. (Social media) या अॅक्शन थ्रिलर सिनेमान पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. जवान हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्या दिवशी […]
-
Manik Bhide Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं निधन
Calssical Singer Manik Bhide: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे (Singer Manik Bhide) यांचं काल निधन झालं आहे. वृद्धापकाळाने वयाच्या ८८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. (Manik Bhide Passed Away) माणिक भिडे यांच्या निधनाची माहिती मिळताच संगीत क्षेत्रामध्ये मोठी शोककळा पसरली आहे. माणिक भिडे यांनी अनेक प्रसिद्ध गायक आणि गायिकांना आपल्या तालिमीमध्ये घडवले आहे. त्यांच्या […]
-
Horoscope Today: या राशींचं पैशांचं अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागेल, दिवस आंनदात जाईल
Horoscope Today 14 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
‘जवान’ ऑनलाइन लीक; प्रॉडक्शन हाऊसने उचलले मोठे पाऊल
Jawan Piracy Complaint: शाहरुख खानचा जवान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट दररोज कमाईचे रेकॉर्ड बनवत आहे. एका दिवसात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाचा किताबही जवानने पटकावला आहे. तर दुसरीकडे चित्रपटाला पायरसीसारख्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसने आता मोठे पाऊल उचलले आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या […]
-
Buldhana News : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी राजेंद्र गिरी
Buldhana News : मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. राजेंद्र गिरी यांच्या सामाजिक कार्याची व मानव सेवेची आवड याची दखल घेऊन मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे, सचिव अरुण पांडव, कोषाध्यक्ष संगीता साबणकर, सह सचिव गोविंद […]
-
परिणीती आणि राघवची लग्नपत्रिका पाहिलीत का? मेन्यू ते रिसेप्शनपर्यंत सर्व फंक्शन्स जाणून घ्या
Parineeti Raghav Wedding Card : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. दोघेही याच महिन्यात लग्न करणार आहेत. लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे लग्न उदयपूरच्या हॉटेल लीला पॅलेसमध्ये होणार आहे. 24 सप्टेंबरला पंजाबी रितीरिवाजांनुसार हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाचे कार्यक्रम […]
-
मोठी बातमी: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर, ‘ही’ चार विधेयके मंजूर करणार
Parliament Special Session 2023: गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून संसदेची कामकाज विषय पत्रिका समोर आली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात संविधान सभेपासून आजपर्यंतच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या कामगिरीवर चर्चा होणार आहे. तसेच विषयपत्रिकेत चार विधेयकेही मंजूर करण्याचा […]
-
PAK vs SL: पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द झाला तर फायनलमध्ये भारताशी कोण भिडणार?
Pakistan vs Sri Lanka: आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका संघ उद्या (14 सप्टेंबर) फायनलच्या तिकीटासाठी भिडतील. दोन्ही संघांचा सुपर-4 मधील हा शेवटचा सामना असला तरी दोन्ही संघासाठी ही सेमीफायनल असणार आहे. या सामन्यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल. श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी सुपर-4 मध्ये प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. या कालावधीत दोघांनी प्रत्येकी […]
-
अनंतनागमध्ये दुर्देवी घटना; दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत तीन अधिकारी शहीद
Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये कोकरनाग भागात आज (13 सप्टेंबर) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट शहीद झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष, जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून भट गंभीर जखमी झाले होते. नंतर त्यांचा जास्त रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले […]









