- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Sukhi Song Out: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ मधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
Sukhi Song Out: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे कायम जोरदार चर्चेत येत असते. २०२२ साली तिचा ‘निकम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. (Social media) या सिनेमाला तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नव्हता. (Sukhi Movie) परंतु आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. (New Song) बाईपणाची गोष्ट […]
-
Fighter चित्रपटात दिसणार अभिनेता करणसिंह ग्रोव्हर अन् अक्षय ओबेरॉय?
Fighter: सिद्धार्थ आनंदचा ‘फायटर’ (Fighter Hindi Cinema) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट अशा प्रकारचा पहिला एरियल कॉम्बॅट चित्रपट असणार आहे, आणि उच्च दर्जाचे अॅक्शन सीक्वेन्स या चित्रपटात बघायला मिळणार आहे. या सिनेमाबाबत अजून एक खास बातमी समोर येते ती म्हणजे करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) आणि अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) या चित्रपटात […]
-
Pune News: गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणी आरोपी बाळासाहेब खेडकर याचा मृत्यू
Pune News: गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणी आरोपी बाळासाहेब खेडकर पुण्यातील येरवडा कारागृहात खेडकर शिक्षा भोगत होता. १० सप्टेंबर रोजी खेडकर याला अर्धांगवायू (पॅरलिसीस) झाला होता. (Pune Crime) ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी ससून रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. (Pune Police) उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खून […]
-
The Vaccine War: कोवॅक्सिन बनवणाऱ्या शात्रज्ञांच्या जीवनावर आधारित ‘द व्हॅक्सिन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित
The Vaccine War Trailer: ‘द काश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) घवघवीत यशानंतर गेल्या काही महिन्यापासून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या आगामी सिनेमा ‘द व्हॅक्सिन वॉर’ची (The Vaccine War) घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून देशात हा सिनेमा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या वादग्रस्त सिनेमे चर्चेत असतात. ‘द काश्मीर फाईल्सनंतर विवेक […]
-
Scoop : हंसल मेहताच्या ‘स्कूप’ बुसानच्या ग्लोबल ओटीटी पुरस्कारांमध्ये दाखल
Hansal Mehta: हंसल मेहता यांची नेटफ्लिक्सवरील गाजलेली वेब सीरिज म्हणजे ‘स्कूप’ या वेब सीरिजला (Scoop Web series) 2023 चा एशिया कंटेंट अवॉर्ड्स आणि ग्लोबल ओटीटी अवॉर्ड्ससाठी (Global OTT Awards) नामांकने मिळाली आहेत. आंतरराष्ट्रीय (International) चित्रपट महोत्सवात या मानाच नामांकन मिळालं आहे. हे नामांकन ओटीटी प्लॅटफॉर्म स्ट्रीमिंग मनोरंजनाच्या जगात उल्लेखनीय म्हणून ओळखलं जात. हंसल मेहताच्या स्कूपने […]
-
Jawan चित्रपटाच्या कमाईत घसरण; ६व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी
Jawan Box Office: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुखचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन ६ दिवस झाले आहे. (Jawan Box Office Collection) या सिनेमाला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद देखील मिळत आहे. (Bollywood) परंतु आता सिनेमाच्या कमाईमध्ये घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाच्या कमाईचे आकडे सध्या समोर आले आहे. […]
-
Horoscope Today : ‘कर्क’ राशीच्या लोकांनी आज वेळेत कामे पूर्ण करा, वादात पडणे टाळा; जाणून घ्या राशीभविष्य
Horoscope Today 13 September 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today ):- आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. […]
-
IND vs SL: रोमहर्षक सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 41 धावांनी विजय, फायनलमध्ये धडक
Asia Cup 2023 : सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघ 2023 च्या आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने प्रथम खेळून 213 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 172 धावांत गडगडला. श्रीलंकेकडून गोलंदाजीत 5 बळी घेणारा ड्युनिथ वेलालगे 42 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून कुलदीप यादवने […]
-
ऋषी सुनक यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले, हाऊ इज UT? एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर
Eknath Shinde on Uddhav Thackeray : दिल्लीत झालेल्या जी 20 परिषदेत जगभरातील देशांचे प्रमुख आले होते. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हेही दिलेली होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऋषी सुनक यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ […]
-
हॉकीमध्ये पाकिस्तानला धक्का, ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचे यजमानपद गमावले
Pakistan Hockey : आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (FIH) पाकिस्तान हॉकी फेडरेशनला (PHF) मोठा धक्का दिला असून ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या यजमानपदाचा अधिकार काढून घेतला आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु PHF आणि पाकिस्तान क्रीडा मंडळ (PSB) यांच्यातील भांडणामुळे FIH ने देशातून यजमानपदाचे अधिकार काढून घेतले. पीएचएफच्या एका सूत्राने सांगितले की, “आमचे होस्टिंगचे […]









