- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
बोगस पिक विमा धारकांना कृषीमंत्री धनंजय मुंडेंचा दणका, पडताळणी करुनच पैसे देणार
Pradhan Mantri Fasal Bima Yojana : राज्यात गेल्या काही दिवसांत बोगस पिक विमा धारकांची संख्या आढळून आली होती. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा केवळ पात्र शेतकऱ्यांचा लाभ मिळावा यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कडक पावले उचलली होती. विमा कंपन्याकडे दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता अनेक अपात्र अर्ज बाद होत असून बोगस […]
-
पाकिस्तानला दिला धोबीपछाड: आयसीसी क्रमवारीत गिल, कोहली, रोहितची झेप
ICC ODI Ranking: आयसीसीने वनडे क्रिकेटमधील फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा सलामीवीर शुभमन गिलने बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान गाठले आहे. त्याच्याशिवाय आणखी दोन भारतीय फलंदाजांचा टॉप-10 मध्ये समावेश आहे. जानेवारी 2019 नंतर प्रथमच तीन भारतीय फलंदाजांचा वनडे क्रमवारीतील टॉप-10 यादीत समावेश झाला आहे. शुभमन गिल व्यतिरिक्त कर्णधार रोहित […]
-
Sonu Sood: सोनू सूद ठरला ‘मोस्ट स्टायलिश उद्योजक’
Sonu Sood: सोनू सूद (Sonu Sood) हा एक अष्टपैलू अभिनेता तर आहे, पण मनोरंजन आणि व्यवसाय ब्रिजिंग स्टार-स्टडेड इव्हेंटमध्ये मोस्ट स्टायलिश उद्योजक पुरस्कार त्याने पटकावला आहे. कोरोना काळात (COVID19) त्याने लोकांना केलेली मदत उल्लेखनीय ठरली. View this post on Instagram A post shared by Lokmat (@lokmat) पुरस्कार सोहळ्यात सोनू सूदने आत्मविश्वास घेरून प्रेक्षकांची […]
-
शरद पवार गटाने आखले ‘मिशन पुणे’, अजित पवारांच्या रोड शोला देणार प्रत्युत्तर
Ajit Pawar Vs Sharad Pawar : राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पक्ष बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.अजित पवार यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात शरद पवारांनी स्वाभिमान सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांंना प्रत्युत्तर म्हणून अजित पवार यांनी उत्तरदायित्व सभा घेतल्या आहेत.पक्षातील बंडखोरीनंतर शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात कोणतीही सभा घेतली नव्हती. […]
-
Dono Song: राजवीरच्या ‘डोनो’ चित्रपटातील गाण्याचे पुण्यात होणार भव्य लाँचिंग
Dono : अवनीश बडजात्या दिग्दर्शित ‘डोनो’ या त्याच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच तुफान धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. (Newcomer Rajveer Deol) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या राजवीर देओल आणि पलोमा यांनाही त्यांच्या साधेपणा, (DONO TRAILER) आकर्षकपणाबद्दल खूप कौतुक मिळत आहे. (DONO TRAILER LAUNCH) या जोडीला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळत आहे. तसेच आता […]
-
अजित पवारांच्या आमदाराचा लेटर बॉम्ब; थेट PM मोदींना पत्र लिहित शिंदे-फडणवीसांची तक्रार
Anna Bansode Letter : राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या भोजन आणि दुध पुरवठ्याच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार बनसोडे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. वारंवार तक्रार करुन ही दखल […]
-
Video: ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर अशोकमामा झाले भावुक; नेमकं काय घडलं? पाहा…
Sa Re Ga Ma Pa : ‘झी मराठी’(Zee Marathi) वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या (Sa Re Ga Ma Pa ) नव्या पर्वाला चाहत्यांना जोरदार प्रतिसाद मिळतं आहे. या कार्यक्रमातील लिटिल चॅम्प्सनं त्यांच्या आवाजाने चाहत्यांची नेहमी मनं जिंकली आहे. गेल्या आठवड्यामध्ये ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ मंचावर अक्षरा (Social media) आणि […]
-
Asian Games 2023: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जखमी, उमरान मलिक घेणार जागा
Shivam Mavi injured : भारतीय क्रिकेट टीमचे पुरुष आणि महिला दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहेत. चीनमध्ये होणार्या या मेगा इव्हेंटचे आयोजन 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या मेगा स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय पुरुष क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. BCCI ने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी युवा संघ […]
-
DSP-Ajay Devgan: ‘दृश्यम २’ नंतर रॉकस्टार डीएसपी अन् अजय देवगण पुन्हा एकत्र
DSP-Ajay Devgan: ‘दृष्यम 2’ (Drishyam 2) च्या यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक, रॉकस्टार डीएसपी (DSP), दिग्दर्शक विकास बहल दिग्दर्शित अनटाइटल्ड सुपरनॅचरल थ्रिलरसाठी अजय देवगणसोबत (Ajay Devgan) काम करणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Social media) या बातमीने इंडस्ट्रीत आणि चाहत्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण केला आहे. View this post on Instagram A post […]
-
प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता IRCTC च्या वेबसाईटवरून करता येणार एसटी बसचे बुकिंग
ST bus booking on IRCTC website : आता रेल्वे, विमानाप्रमाणे एसटी बसचेही घरबसल्या बुकिंग करता येणार आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) सोबत सामंजस्य करार केला आहे. IRCTC च्या https://www.bus.irctc.co.in या वेबसाईटवर नजीकच्या काळात तिकीट बूकिंग सुविधा सुरु होणार आहे. आयआरसीटीसीने महाराष्ट्र राज्य मार्ग पहिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा […]









