- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Munna Bhai 3 चे शूटिंग सुरू? संजय दत्त-अरशद वारसीचा सेटवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
Sanjay Dutt and Arshad Warsi Reunited: ‘मुन्ना भाई एम बी बी एस’ हा सिनेमा नक्कीच तुमच्या लक्षात असणार आहे. या सिनेमाने संजय दत्तला जीवनदान दिले असे म्हणायला काय हरकत नाही. (Sanjay Dutt) या सिनेमातील मुन्नाभाई आणि सर्किट ही जोडी चाहत्यांनी चांगलीच आवडली होती. (Munna Bhai 3) या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्याचे बघायला मिळाले होते. […]
-
Horoscope Today: मिथुन राशीचं पैशांचं अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागेल; दिवस आंनदात जाईल
Horoscope Today 15 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Chhota Bheem Teaser: छोटा भीम रुपेरी पडद्यावर; अनुपम खेरसोबत झळकणार ‘हे’ सेलिब्रिटी
Chhota Bheem Teaser Out: ॲनिमेटेड छोटा भीम हे कार्टून आज देखील लहान मुलांमध्ये फेमस आहे. आपल्या बालपणात हे नाटक बघितलं नाही, अशी व्यक्ती मिळणं ही खूप कठीण आहे. छोटा भीम, राजु, जग्गु बंदर, चुटकी. कालिया, ढोलू आणि भोलू हे पात्र कदाचित तुम्हाला आठवत असणार आहेत. या कार्यक्रमातील काही पात्रं आहेत, त्यांची चर्चा नेहमी सोशल मीडियावर […]
-
Rio Kapadia: ‘चक दे इंडिया’ मधील सुप्रसिद्ध अभिनेता रिओ कपाडिया यांचे निधन
Rio Kapadia Passed Away: बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता रिओ कपाडिया (Rio Kapadia) यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली. ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांची ‘मेड इन हेव्हन’ ही वेबसीरिज (Made in Heaven webseries) प्रदर्शित करण्यात आली होती. त्याला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. जाहिरात, सिरीयल, सिनेमा, वेबसिरिज अशा अनेक माध्यमांतून त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केल्याचे […]
-
Global Spa Award: ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023च्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटीची मांदियाळी
Global Spa Award: ग्लोबलस्पा अवॉर्ड्स 2023 (Global Spa Awards) हा भारताच्या सौंदर्य आणि वेलनेस उद्योगातील लोकांच्या अनोख्या कामाचा उत्सव साजरा करण्यासाठी केला जाणारा अनोखा पुरस्कार (Award) होता. बॉलीवूड (Bollywood), क्रीडा (sports), फॅशन आणि संगीतातील नामवंत सेलिब्रिटींना सन्मान (Social media) करण्यासाठी त्यांचं ग्लॅमर साजर करणारा ‘ग्लोबल स्पा पुरस्कार’ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला आहे. रेखा, शोभिता […]
-
Ira Khan Wedding: आमिरची लेक आयरा बांधणार लग्नगाठ? लग्नाची तारीख आली समोर
Ira Khan Wedding: चाहत्यांचा लाडका अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) ही सध्या जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आमिर खानच्या लेकीने गुपचूप साखरपुडा उरकला होता. तिने तिचा बॉयफ्रेंड (boyfriend) आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) साखरपुडा (Ira Khan Wedding) केल्याचे बघायला मिळाले होते. (Social media) या दोघांच्या साखरपुड्याचे […]
-
Govinda: तब्बल 1 हजार कोटींच्या पॉन्झी प्रकरणात गोविंदाची होणार चौकशी
Govinda : ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता गोविंदाची (Govinda) चौकशी होणार आहे. तब्ब्ल १ हजार कोटींच्या पॉन्झी घोटाळा प्रकरणात (Ponzi scam case) ही चौकशी होणार आहे. क्रिप्टोच्या नावाखाली सोलर टेक्नो अलायन्सची पॉन्झी योजना होती. (Crime) कंपनीने तब्ब्ल २ लाख लोकांकडून १ हजार कोटी पैसे जमा केल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदाने प्रमोशनल व्हिडीओत या कंपनीचं […]
-
Naseeruddin शाहांच्या वक्तव्यावर नाना पाटेकरांनी सुनावलं; म्हणाले, ‘राष्ट्रवादाच्या नावाखाली…’
Nana Patekar: अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या वादग्रस्त व्यक्तामुळे कामय चर्चेत येत असतात. नुकताच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘गदर २’ (Gadar 2) सिनेमाबद्दल वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधले होते. ( Social media) त्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने प्रत्युत्तर देत नाराजी व्यक्त केली होती. आता यावर नाना पाटेकर […]
-
Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्तीच स्वप्न साकार;‘जवानच्या डायलॉगची जोरदार चर्चा
Ritabhari Chakraborty: किंग खानच्या ‘जवान’ (Jawan) सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ७ सप्टेंबर प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. (Shah Rukh Khan) किंग खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट खूपच चांगला आहे, असं कौतुक प्रेक्षक करत आहेत. (box office) ‘जवान’ने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली. जगभरात ‘जवान’ने ५०० कोटींचा टप्पा पार केला […]
-
Teen Adkun Sitaram Trailer: प्राजक्ता माळीच्या ‘तीन अडकून सीताराम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
Prajakta Mali New Movie:मराठी मनोरंजनसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) आगामी ‘तीन अडकून सीताराम’ (Teen Adkun Sitaram Movie) या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागली आहे. अशामध्ये या सिनेमाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचा ट्रेलर बघून चाहत्यांना सिनेमा कधी प्रदर्शित (Teen Adkun Sitaram Trailer Released) होणार याची मोठी उत्सुकता लागली आहे. ‘दुनिया गेली […]









