- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Ikram Akhtar: भाईजानच्या रेडी सिनेमाच्या लेखकाला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?
Ikram Akhtar Arrest: इकराम अख्तर या मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय लेखकाला अटक करण्याची घटना समोर आली आहे. इकराम याने बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाईजानचा (Salman Khan) ‘रेडी’, आणि टायगर श्रॉफचा ‘बागी’, अजय देवगणचा ‘प्यार तो होना ही था’ यासारख्या अनेक मोठ्या सिनेमाचे त्यांनी लेखन केल आहे. #Big #BREAKING Muradabad Ikram Akhtar […]
-
हिंदी भाषेवरून Prakash Raj यांची अमित शाहांवर जोरदार टीका; यावर कंगनाने थेट म्हणाली…
Kangana Ranaut: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कायम तिच्या परखड वक्तव्यांमुळे जोरदार चर्चेत असते. ती सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय आहे, तरी अनेक मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त करत असते. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हिंदी दिनानिमित्त (Hindi Day) भाषण केले होते, यावर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका बघायला […]
-
Dunki: किंग खानची मोठी घोषणा; या दिवशी प्रदर्शित होणार ‘डंकी’
Dunki: किंग खानने त्याला बॉलिवूडचा बादशाह का म्हटले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. किंग खानच्या नुकत्याच आलेल्या जवान या सिनेमाने देशभरात सुमारे ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पठाण (Pathaan Movie) आणि जवान (Jawan Movie) च्या यशानंतर चाहते किंग खान (Shah Rukh Khan)च्या डंकी (Dunki Movie) या सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत […]
-
Horoscope Today: ‘वृश्चिक’ राशीच्या व्यक्तींनी आज दूरवरचे प्रवास टाळले पाहिजेत!
Horoscope Today 16 September 2023: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात वातावरण […]
-
पंडित नेहरूंनी सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले, मुनगंटीवारांचे पटोलेंना प्रत्युत्तर
Sudhir Mungantiwar on Nana Patole : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्र्यांसाठी शंभरहून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यावरूनच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंडित नेहरू फक्त सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले आणि त्या लोकांनी आमच्यावर टीका […]
-
Sunil Shroff: ‘ओह माय गॉड 2’ फेम अभिनेता सुनील श्रॉफ यांंचं निधन, नेमकं कारण काय?
Sunil Shroff Passed Away: सुप्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेते सुनील श्रॉफ यांचं निधन झालं आहे. (Sunil Shroff Death) परंतु त्याच नेमकं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (Social media) ते गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची फक्त माहिती समोर आली आहे. सुनील श्रॉफ यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली असल्याचे दिसत आहे. View […]
-
नारायण डोह परिसरातील शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नक्की काय घडलं
Ahmednagar Crime : अहमदनगर तालुक्यातील नारायण डोह येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याला शिक्षक दिनाच्या दिवशी मारहाण करत धमकावले. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या आईने सेंट मायकल स्कूलच्या मुख्याध्यापिका नोंदिता डिसोजा यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गैरवर्तन, मारहाण, धमकावणे तसेच बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे. चौथीच्या विद्यार्थ्याचे मुख्याध्यापिकेकडून […]
-
चौंडीतील उपोषणकर्त्यांकडे विखेंनी फिरवली पाठ, दखल न घेतल्याने धनगर आंदोलक संतप्त
Dhangar reservation : धनगर आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून चौंडी (Chaundi) येथे यशवंत सेनेचे कार्यक्रर्ते उपोषणाला बसले आहेत. आतापर्यंत सरकारने आपला कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मध्यस्थी करण्यासाठी चौंडीला जाणार होते. यासाठी त्यांचा दौराही ठरला होता. पण विखे पाटील यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. अगोदरच नाराज असलेल्या धनगर समाजातील […]
-
Shah Rukh Khan: हॉलिवूडमध्ये काम करण्याच्या सवालावर किंग खानने केला खुलासा; म्हणाला…
Shah Rukh Khan: बॉलिवूडचा (Bollywood) किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) हे वर्ष खूप खास ठरला आहे. किंग खानचे सलग दोन सिनेमा बॉक्स ऑफिसवर (box office) ब्लॉगबस्टर ठरले आहेत. ‘पठान’ने देशभरात १ हजार कोटीचा गल्ला कमावला आहे, तर ‘जवान’ (Jawan) देखील आता त्याच दिशेने वाटचाल होत असल्याचे दिसत आहे. SRK explains […]
-
Sultan Of Delhi Trailer: मौनी रॉयच्या ‘सुलतान ऑफ दिल्ली’ या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित
Sultan Of Delhi Trailer: मौनी रॉयच्या (Mouni Roy) ‘सुल्तान ऑफ दिल्ली’ या वेबसिरीजचा (webseries) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या वेब सिरीजची (Social media) कथा 1960 च्या आसपास काळातील असल्याचे बघायला मिळणार आहे. नुकतेच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच या सिनेमात मौनी रॉय ही मुख्य स्टार्स असणार आहे. ही वेब सिरीज’दिल्लीचा सुलतान:अर्णब […]









