- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
मी देखील वाभाडे काढायला कमी पडणार नाही, जळगावच्या सभेतून अजित पवारांचा इशारा
Ajit Pawar on Sharad Pawar : आम्ही कुठंही गेलो तरी विकासाचे बोलतो. एकमेकांची उणीदुणी काढून जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नाही. काहीजण येतात, बेताल वक्तव्य करतात. आम्हाला टिका टिप्पणी करता येत नाही का? मी देखील एकएकाचे वाभाडे काढायला कमी पडणार नाही. पण त्यातून प्रश्न सुटणार नाहीत. थोडावेळ ऐकायला बरं वाटेल. काहीजण निव्वळ नौटंकी करतात. काहीजण भावनेला […]
-
Rajinikanth: ‘जेलर’ यशानंतर थलायवाच्या ‘या’ नव्या सिनेमाची घोषणा
Rajinikanth Upcoming Movie: साऊथचा सुपरस्टार थलायवा (Rajinikanth) म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांत यांच्या जेलर (Jailer) सिनेमा १० ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने ६०० कोटींचे कलेक्शन केल्याचे बघायला मिळाले आहे. जगभरात या सिनेमाची क्रेझ सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. (Social media) नुकताच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. जेलर […]
-
IND vs SL Toss: नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी, प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल
Asia Cup 2023: आशिया कप मध्ये आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर-4 टप्प्यातील चौथा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हन मध्ये एक बदल केला असून शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर […]
-
katrina kaif: कैटरीना कैफ ठरली इतिहाद एअरवेजची ब्रँड अँम्बेसेडर !
katrina kaif: तेलगू ब्लॉकबस्टर रोमँटिक कॉमेडी ‘मल्लीस्वरी’ मध्ये कतरिनाने (katrina kaif) आपले नशीब आजमावले असले तरीही, (Social media) तिने शेवटी विपुल शाहच्या ‘नमस्ते लंडन’ (Bollywood) या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये व्यावसायिक यश मिळवले. तिने सध्या सोशल मीडिया स्टोरी मधून ती लवकरच काहीतरी नवीन घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. View this post on Instagram A […]
-
Gaurav More: ‘हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे ‘परिनिर्वाण’ सिनेमात साकारणार ‘ही’ भूमिका
Parinirvaan Movie: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या शोच्या माध्यमातून चाहत्यांना कायम खळखळवून हसवणारा सर्वांच्या लाडक्या गौरव मोरेचे नशीब पुन्हा एकदा फळफळलं आहे. गौरव मोरे (Gaurav More) लवकरच नवीन सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जीवनावर आधारित ‘परिनिर्वाण’ सिनेमामध्ये (Parinirvaan Movie) गौरव मोरे महत्वाची भूमिकेत बघायला मिळणार आहे. […]
-
Akshay Kumar: खिलाडीने केलं किंग खानचं तोंडभरून कौतुक, म्हणाला…
Akshay Kumar: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच चाहत्यांचा शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ७ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे बघायला मिळत आहे. (Social media) किंग खानची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा सध्या खूपच चांगला चालत आहे, असं कौतुक चाहते […]
-
Dharmendra यांची प्रकृती खालावली; सनी देओल तातडीनं अमेरिकेला रवाना
Dharmendra Health: बॉलिवूडचे (Bollywood) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुढील उपचारासाठी अमेरिकेला हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांच्या उपचारासाठी धर्मेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता सनी देओलने (Summy Deol) कामातून ब्रेक घेतला आहे, आणि तो देखील अमेरिकेला गेल्याची माहिती मिळाली आहे. https://x.com/Bollyhungama/status/1701453074018296142?s=20 धर्मेंद्र […]
-
Mrunal Divekar: मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला नग्न केलं अन्…”
Mrunal Divekar: मृणाल दिवेकर ही लोकप्रिय मराठी सोशल मीडियावर (Social media) एक स्टार आहे. मृणालचे सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) लाखो फॉलोअर्स असल्याचे बघायला मिळत असते. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या मृणालने (Mrunal Divekar) गेल्या काही दिवसाखाली एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीच्या दरम्यान तिने लहान असताना तिच्यासोबत एकदा घडलेल्या वाईट प्रसंगाचा खुलासा यावेळी केली आहे. एका […]
-
KL Rahul: ‘जावयाला कुठे ठेवू आणि कुठे नको’; सुनिल अन् अथिया शेट्टीने केलं दणक्यात सेलिब्रेशन
KL Rahul: काल भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) चांगलीच मॅच रंगली होती. कोणीही कल्पना केली नव्हती, अशी गोष्ट कालच्या मॅचमध्ये घडली. (Social media) ते म्हणजे सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) जावई के. एल. राहूलने (KL Rahul) शतक ठोकले आहे. गेल्या काही दिवसापासून के. एल. राहूल खराब फॉर्म मध्ये आहे, अशी जोरदार चर्चा सुरु होती. […]
-
Box Office: ‘जवान’चा जलवा कायम… ५ दिवसात २७८ कोटींची कमाई; हे फक्त किंग खानच करू शकतो
Jawan Box Office Collection: बॉलिवूडचा (Bollywood) बादशाह किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करत असल्याचे दिसत आहे. या सिनेमाने पाचव्या दिवशी सोमवारी किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे. रविवारी एका दिवसामध्ये सिनेमाने ७० कोटीचा गल्ला […]









