- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Pushpa The Rule: अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’
Pushpa 2 Release Date: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत असलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या सिनेमाची प्रदर्शनाची अखेर तारीख समोर आली आहे. (Social media) ‘पुष्पा २’ची प्रदर्शनाची तारीख आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ […]
-
आठवलेंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण खासदार, आमदार यांच्या आरक्षणाला विरोध
Ramdas Athawale On Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे. मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळे जमीनदार, उद्योगपती, मंत्री, खासदार, आमदार यांना आरक्षण द्या असे नाही. मराठा समाजात ज्याचे उत्पादन आठ लाखांपेक्षा कमी आहे. त्या कुटुंबाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. ओबीसी सजामात देखील आठ लाखांपेक्षा कमी ज्याचे उत्पादन आहे त्यांनाच […]
-
Fukrey 3 Song Out: कॉमेडी, ड्रामा ‘फुकरे 3’चं पहिलं गाणं प्रदर्शित
Fukrey 3 Song: बॉलिवूडमध्ये सध्या जबरदस्त सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. (Bollywood) अशामध्ये सर्वजण ‘फुकरे ३’ सिनेमाची (fukrey 3 Movie) मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे. फुकरे फ्रँचायझी हा कॉमेडी ड्रामा सिनेमा आतापर्यंत चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करत आला आहे. या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच ‘फुकरे ३’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘फुकरे ३’ सिनेमाचे […]
-
AR Rahman यांच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; चाहत्यांनी व्यवस्थापकाच्या नावाने ओढले ताशेरे
AR Rahman: आपल्या संगीताने जगभरातील चाहत्यांची मने जिंकून घेणाऱ्या एआर रहमान यांच्या चाहत्यांची संख्या अगदी कोट्यवधींमध्ये आहे. एआर रहमानचे गाणे प्रत्यक्षात ऐकायला मिळावं याकरिता चाहते वाट बघत असतात. (Social media) परंतु आता हेच चाहते एआर रहमान यांच्यावर चांगलेच संतापले आहे. एआर रहमान यांची नुकतीच आयोजित करण्यात आलेली म्युझिक कॉन्सर्ट चाहत्यांच्या रागाचे कारण ठरल्याचे बघायला मिळत […]
-
Kiran Mane: किंग खानमुळे किरण माने चर्चेत! काय आहे नेमकं प्रकरण?
Kiran Mane Post On Jawan: बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिसवर सध्या ‘जवान’ या सिनेमाची चांगलीच हवा सुरू असल्याचे दिसत आहे. किंग खानने या सिनेमातून पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. मराठमोळ्या कलाकारांनी देखील किंग खानच्या ‘जवान’ या सिनेमाचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘बिग बॉस मराठी ४’ फेम अभिनेते किरण माने हे देखील किंग खानचे ‘डाय हार्ट’ चाहते […]
-
IND vs PAK : कोलंबोमधून चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, सामना पुन्हा सुरू होणार
IND vs PAK : रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. आज दुपारी देखील पाऊस सुरु होता. त्यामुले सामना वेळेवर सुरु झाला नाही.आता कोलंबोमधून चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. पाऊस थांबला आहे. सामना 4.40 मिनिंटीनी सुरू होणार आहे. सध्या षटकांमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. भारतीय संघ 24.1 षटकांत 2 बाद […]
-
‘जिंकले तर इतिहास घडेल आणि जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल’, शिवशक्ती यात्रेतून पंकजा मुंडेंची गर्जना
Panjaka Munde Shiv Shakti Rally : माझी उत्तरं मी शोधली आहेत. माझं जीवन यशस्वी होईल की नाही हे माहिती नाही. माझी भूमिका कधीही अयशस्वी होऊ देणार नाही. याचा मला विश्वास आहे. मी लढले आणि जिंकले तर इतिहास घडेल आणि मला जिंकून दिलं नाही तरी इतिहास घडेल हे मी दाखवून दिलं, असा इशारा भाजप नेत्या पंकजा […]
-
Khalga Trailer: अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथाची हृदयस्पर्शी कथा; ‘‘खळगं’चा ट्रेलर प्रदर्शित
Khalga Marathi Movie Trailer Out: सध्या मराठी सिनेमाबद्दलच्या कथेची आणि आशयघन कथानकाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. सिनेमाचे कथानक, बोलीभाषेमधील संवाद, कलाकाराचा अभिनय या गोष्टींच्या आधारे सध्याचा प्रेक्षकवर्ग देखील सिनेमा पाहावा की नाही हे ठरवत असतात. अशातच आता सध्या सोशल मीडियावर एका आशयघन कथानकाची आणि उत्तम कथा असलेल्या हृदयस्पर्शी ट्रेलरची जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत […]
-
Ira Khan: ‘आत्महत्येचा विचार…’, आमिरच्या लेकीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
Aira Khan Viral Video: बॉलीवूड अभिनेता (Bollywood) आमिर खानची (Aamir Khan) कन्या आयरा खान (Ira Khan) मनोरंजनसृष्टी नसली तरीही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत असते. (Social media) सोशल मीडियावर सक्रिय राहून ती तिच्या आयुष्याविषयीच्या गोष्टी उघडपणे चाहत्यांशी कायम शेअर करत असते. तसेच (Video Viral ) मध्यंतरी एका पोस्टमधून तिने काही वर्षांअगोदर खूप डिप्रेशनचा सामना केल्याचे […]
-
Vijay Sethupathi: ‘जवान’नंतर विजय झळकणार ‘या’ बड्या सिनेमात; पोस्टर आउट
Vijay Sethupathi upcoming movie: सध्या सोशल मीडियावर (Social media) विजयच्या या ५०व्या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) हा कायम त्यांच्या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत असतो. त्याचा ‘जवान’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमासाठी विजयने तगडे मानधन देखील घेतले आहे. तसेच […]









