- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र; खिलाडी अन् रवीना टंडन!
Welcome To The Jungle Announcement: ‘टिप-टिप बरसा पानी…’ बॉलिवूड सिनेमामधील हे गाजलेलं गाण आठवलं की, डोळ्यासमोर येते ती म्हणजे पिवळ्या साडीत पावसात भिजत डान्स करणारी रवीना टंडन (Raveena Tandon) आणि तिच्यावर प्रेमात वेडा झालेला खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar). आजच्या काळात देखील हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे. ९०च्या दशकामध्ये खिलाडी (Khiladi ) आणि रवीना […]
-
Sanya Malhotra: …म्हणून सान्या मल्होत्राने मानले किंग खानचे आभार !
Sanya Malhotra: ‘जवान’ (Jawan) हा बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करून या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Social media) जवान मधला सान्या मल्होत्राचा (Sanya Malhotra) अभिनय देखील तितकाच नेत्रदीपक ठरला आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan), नयनतारा आणि विजय सेतुपती यांचा समावेश असलेल्या स्टार-स्टड्ड एम्बेबल कास्टमध्ये सान्या मल्होत्राची डॉ. इरामची […]
-
Animal Teaser Release Date: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’च्या टीझरबद्दल मोठी अपडेट; ‘या’ दिवशी होणार रिलीज?
Animal Teaser: ‘तू झुठी मैं मक्कर’ (Tu Jhoothi Main Makkaar) नंतर अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘ॲनिमल’ (Animal) सिनेमामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा प्रदर्शनाच्या तारखेमुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ यांच्याबरोबर हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार होता. परंतु दोन्ही सिनेमाची बॉक्स ऑफिसवर होणारी चर्चा […]
-
Box Collection: ‘’जवान’ने रचला इतिहास! चौथ्या दिवशीच्या कमाईने गाठला उच्चांक
Jawan Box Office Collection: किंग खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ची (Jawan) सध्या जोरदार चर्चा होत आहे. प्रदर्शनाच्या अगोदरपासूनच प्रकाशझोतात राहिलेल्या या सिनेमाला प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले. (Box Office Collection) तसेच सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला आज देखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळत आहे. View this post on Instagram A post shared by Shah Rukh […]
-
Horoscope Today: आज ‘मिथुन’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 11 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
उद्धव ठाकरेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचा पलटवार, ‘उद्धवजी, अहो किती रडताय…’
Chitra Wagh on Uddhav Thackeray : आता इंडिया नाव बदलायचा घाट घातला जात आहे. पण आम्ही इंडिया, भारत, हिंदूस्थान बोलणारच, बरं ते भारत तरी म्हणतात. नाहीतर स्वत:चे नाव देऊन टाकतील. पण आम्ही नाव बदलणार नाही तर पंतप्रधान बदणार असा हल्लाबोल नामांतराच्या वादावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जळगावच्या सभेतून केला होता. त्यांच्या या […]
-
G20 Summit: कोण आहेत ‘भारत मंडपम’चे शिल्पकार संजय सिंह?
G20 Summit : राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषदेदरम्यान उभारलेल्या ‘भारत मंडपम’ची (Bharat Mandapam) मोठी चर्चा होत आहे. पूर्वीचे याचे प्रगती मैदान नाव आहे. G20 शिखर परिषदेसाठी मोदी सरकारने या ठिकाणी चांगली तयारी केली आहे. यामागे आर्किटेक्ट संजय सिंह यांची आयडिया आहे. त्यामुळे संजय सिंह कोण आहेत आणि त्यांच्या कलाकृतीबद्दल जाणून घेऊया… भारत मंडपच्या निर्माणमध्ये विशेष […]
-
जवानाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; संडेला अॅडव्हान्स बुकिंगद्वारे जबरदस्त कमाई
Jawan Box Office Collection : शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर अॅक्शन-थ्रिलर ‘जवान’ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शाहरुख खानच्या चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात 240.47 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर भारतातही तीन दिवसांत 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. संडेला ‘जवान’साठी अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. SACNL च्या अहवालानुसार, ‘जवान’ने केवळ अॅडव्हान्स बुकिंगमध्ये 44.5 कोटी रुपयांची कमाई केली […]
-
G20 Summit 2023: G20 शिखर परिषदेसाठी 4 हजार 254 कोटींहून अधिक खर्च, संपूर्ण तपशील पाहा
G20 Summit 2023: भारतात 9-10 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे 18 व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. हाय-प्रोफाइल परिषदेसाठी G20 गटांचे नेते राष्ट्रीय राजधानीत आहेत. G20 गटात 19 सर्वात श्रीमंत देश आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर होत असलेल्या दोन दिवसीय शिखर परिषदेसाठी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि नऊ अतिथी देशांच्या […]
-
IND vs PAK LIVE Score ; रोहित-शुभमनची अर्धशतकं, पावसामुळे खेळ थांबला
IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. बुमराह आणि राहुलचे पुनरागमन झाले आहे. श्रेयस अय्यर आणि शामीला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानने शनिवारीच आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली होती. बाबर आझमने प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिले आहे. Asia Cup […]









