Nana Patekar : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची लंडन येथे असणारी वाघनखे (Wagh Nakh) लवकरच देशात घेऊन येणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) स्वत: वाघनखे आणायला लंडनमध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी एक पोस्ट शेअर करत मुनगंटीवारांना चांगलच फटकारलं असल्याचे […]
Akshay Kumar In Mahakal: मनोरंजन क्षेत्रातील (Entertainment) ‘खिलाडी’ (khiladi) अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आज आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याने वाढदिवशी महाकालेश्वराचं (Mahakal) दर्शन घेतलं आहे. (Akshay Kumar Visited Mahakal) त्याने पहाटेच्या आरतीचा अनुभव देखील घेतला आहे. भगवी वस्त्रे अंगावर परिधान करत त्याने क्रिकेटपटू शिखर धवनसोबत संपूर्ण कुटूंबानी आरती केली. Video: […]
Gashmeer Mahajani Post: ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं जुलै महिन्यामध्ये निधन झालं. पुण्यतील आंबी गावातील राहत्या घरात कार्डिअॅक अरेस्टने त्यांचं निधन झालं होतं. (Social media) ते कुटुंबापासून वेगळे एकटेच तिथे राहायचे, तसेच शेजारच्यांशी त्यांचा संपर्क नव्हता. त्यामुळे त्यांच्या निधनाविषयी फार उशिरा माहिती समोर आली होती. रवींद्र महाजनी यांच्या निधनाची जोरदार चर्चा देखील […]
Happy Birthday Akshay Kumar: मनोरंजन क्षेत्रातील (Entertainment) ‘खिलाडी’ (khiladi ) अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये अग्रक्रमी आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्याने मनोरंजन क्षेत्रात एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Social media) आज म्हणजेच ९ सप्टेंबर दिवशी खिलाडी त्याचा ५६वा वाढदिवस साजरा करत आहे. आजघडीला खिलाडी जरी […]
Box Office Collection: तब्बल ४ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करत किंग खानने ‘पठान’मधून आपला जलवा दाखवला होता. (Jawan Box Office ) आता पुन्हा एकदा किंग खान एका नवीन अवतारामध्ये रुपेरी पडद्यावर बघायला मिळाला आहे. (Box Office Collection) एवढेच नाही तर, त्याने अनेक रेकॉर्ड केले आहे. (Shah Rukh Khan) ‘पठान’ नंतर ‘जवान’ सध्या बॉक्स ऑफिसवर […]
Horoscope Today 9 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
Congress Janasamwad Yatra : महाराष्ट्र काँग्रेसने सुरु केलेल्या जनसंवाद पदयात्रेचा आज सहावा दिवस आहे.सांगली जिल्ह्यात माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढण्यात आली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील कन्हान येथे जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली. नाना […]
Mallikarjun Kharge on G20 : जी-20 परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. यात 20 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. अनेक देशांचे प्रमुख नेते दिल्लीत पोहोचले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबरला संध्याकाळी सर्व नेत्यांना डिनरचे निमंत्रण पाठवले आहे. यात विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेतेही सहभागी होणार आहेत. परंतु काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे […]
ST employees : गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी (ST employees) आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness allowance) 34 टक्क्यांवरुन 38 टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे 90 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तर सरकारवर 9 कोटींचा बोजा […]
Jawan: बॉलीवूडच्या किंग खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतिक्षित ‘जवान’ सिनेमाने जोरदार कमाईला सुरुवात केली आहे. प्रदर्शित होताच या सिनेमाने एक अनोखे रेकॉर्ड केले आहे. (Jawan) पहिल्याच दिवशी ‘जवान’ने मोठा इतिहास रचला आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जननं पहिल्याच दिवशी ६५ कोटींची कमाई केली आहे. तसेच यूएसएमध्ये या सिनेमाची ३३ हजार तिकिटे विकली आहेत. (Box Office Collection) […]