Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. (Social media) प्राजक्ताने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक अनोखा स्थान निर्माण केले आहे. (Serial) ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या सुप्रसिद्ध सिरियलमधून प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली आहे. आपल्या अभिनयाचा ठसा उमटवून देखील अद्याप प्राजक्ताचा एकही सिनेमा सुपरहिट ठरला […]
Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणार्या आशिया कपच्या सुपर-4 सामन्यासाठी (Asia Cup Super-4) आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) नियमात बदल केला आहे. रविवारी (10 सप्टेंबर) सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास सामना राखीव दिवशी पूर्ण होईल. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत राखीव दिवस नव्हता. एसीसीने आज दोन्ही संघांमधील सामन्यासाठी हा नियम केला आहे. […]
Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावर दावा केला होता. त्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली होती. शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड चुकीचं असल्याचा दावा अजित पवार गटाने केला होता. परंतु अजित पवार गटाचा दावा शरद पवार गटाने फेटाळला आहे. निवडणूक आयोगात शरद पवार गटातर्फे […]
Tinu Aanand: सिनेमा दिग्दर्शक टीनू आनंद यांनी माधुरी दीक्षितबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका सीनसाठी माधुरी आणि दिग्दर्शकामधील वाद चांगलाच टोकाला गेला होता. बॉलिवूड (Bollywood) मधील ‘धकधक गर्ल’ म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) ओळखला जात. तिने अभिनय आणि सौंदर्याने संपूर्ण मनोरंजन क्षेत्र हादरवून सोडली आहे. (Amitabh Bachchan) तसेच अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. […]
Pruthvik Pratap Jawan Look Viral: किंग खानचा बहुचर्चित ‘जवान’ सिनेमा काल (७ सप्टेंबर) सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होताच सिनेमागृहामध्ये किंग खानच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. सध्या सोशल मीडियावर सिनेमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. किंग खानच्या अनेक चाहत्यांनी सिनेमा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघायला चांगलीच पसंदी दर्शवली आहे. तसेच चाहत्यांनाच नाही तर […]
Kangana Ranaut: अभिनेता किंग खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामधील डायलॉग्स, अॅक्शन सीन्स या सगळ्याच गोष्टींना चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. अनेक जण किंग खानच्या या सिनेमाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तोंडभरून कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे. नुकतीच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक खास पोस्ट […]
Kedar Shinde Instagram Post: केदार शिंदे (Kedar Shinde Post) दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार कामगिरी केल्याचे बघायला मिळाले आहे. ६ अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला चाहत्यांनी देखील भरभरून प्रेम दिल आहे. ३० जून २०२३ दिवशी ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. अवघ्या […]
Anti Heroes: आपण बर्याचदा अशा पात्रांकडे आकर्षित होतो जे चांगलं आणि वाईट दोन्ही पात्र साधून साकारतात. बॉलिवुडमध्ये देखील असेच काही अँटी-हिरोज आणि त्यांच्या या खास गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत… डॉनमध्ये अमिताभ बच्चन: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी डॉनची भूमिका साकारली होती. बच्चन यांनी बॉलीवूडमधील मूळ अँटी-हिरो आहेत बॉक्स ऑफिस इंडियानुसार सुवर्ण महोत्सवी दर्जा […]
Mission Raniganj Teaser: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मनोरंजन क्षेत्रातील खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या चाहत्यांना नवीन भेट दिली आहे. त्याने त्याच्या आगामी ‘मिशन राणीगंज’ या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. त्याने सोशल मीडियावर ‘मिशन राणीगंज’चा टीझर प्रदर्शित केला आहे. ५९ सेकंदाचा हा टीझर सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. In […]
Jawan Ticket Booking: जवान या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच उत्सुकता लागली होती. किंग खानचा ‘जवान’ (Jawan) सिनेमा अखेर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ७ सप्टेंबर दिवशी किंग खानचा (Saharukh Khan) ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. (Jawan Review) तर प्रदर्शित झाल्यावर जवळपास अडीच लाख तिकिटांची विक्री झाल्याचे समोर आले आहे. (Jawan Box Office Collection) यामुळे […]