Jawan Leaked Online In HD Quality: किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित सिनेमा ‘जवान’ आज ७ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित झाला. चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. (Jawan Hindi Cinema) प्रदर्शनाच्या अगोदरच अॅडव्हान्स बुकिंगमधून या सिनेमाने लाखोंची कमाई केली आहे. (Jawan Leaked) सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात […]
Jawan: आज किंग खानचा (King Khan) ‘जवान’ सिनेमा सध्या सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला आहे. (Shah Rukh Khan) यामुळे सगळीकडे या सिनेमाची क्रेझ सध्या बघायला मिळत आहे. (Jawan Hindi Cinema) चाहते सिनेमा बघण्यासाठी सिनेमागृहांबाहेर जोरदार गर्दी करत आहेत. ‘जवान’ची इतकी तुफान क्रेझ आहे की, नागपूर पोलिसांना (Nagpur police) देखील त्याची भुरळ पडल्याची बघायला मिळत आहे. त्याचं […]
Asha Bhosale: प्रसिद्ध पार्श्वगायिका ‘आशा भोसले’ यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त (asha bhosles 90th birthday) दुबईमध्ये ‘आशा@90’ या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचे (Asha@90′ live music concert) नियोजन करण्यात आले आहे. ब्रॉडवे म्युझिकलच्या धर्तीवर या शोचे नियोजन करण्यात आले आहे. तब्ब्ल ३ तास आशाताई आपल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे. View this post on […]
Jawan Twitter Review: आज ७ सप्टेंबर रोजी किंग खान (Shah Rukh Khan) म्हणजेच शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाला चाहत्यांचा चांगला (Review) प्रतिसाद मिळत आहे. चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडून जवान मूव्ही कसा आहे. देशभरातील चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते. (Advance Booking) या सिनेमाच्या अडवान्स बुकींगने एक अनोखा रेकॉर्ड केले […]
Horoscope Today 7 September 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Maratha reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर अंतरवली सराटी येथील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना निरोप सांगण्यासाठी माजी मंत्री अर्जून खोतकर आणि माजी मंत्री राजेश टोपे गेले होते. सरकारच्या घोषणेनंतर मनोज जरांगे पाटील यांचा प्लॅन का आहे ते स्पष्ट केले. ते म्हणाले की उद्या 123 गावातील प्रतिनिधीसोबत […]
Maratha Reservation : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची जबबादारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दावा अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे दोन वर्ष मुख्यमंत्री होते मग तेव्हा मराठ्यांना आरक्षण का दिले नाही? असा सवाल केला आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या […]
Asia Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुन्हा एकदा नामुष्कीचा सामना करावा लागला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये लावलेल्या फ्लडलाइट्समुळे पीसीबीवर ही वेळ आली. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना गद्दाफी स्टेडियमवर सुरु आहे. मात्र सामना सुरु असताना स्टेडियममधील लाईट गेली. त्यानंतर सामना काही वेळ थांबवावा लागला. सोशल मीडियावर मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानी डावाच्या […]
Mohan Bhagwat on Reservation : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूर येथे आरक्षणावर मोठे विधान केले आहे. जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना जातीच्या आधारावर भेदभावामुळे आरक्षण मिळते. मंडल आयोगाच्या शिफारशींनंतर ओबीसींनाही आरक्षण मिळाले, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. मोहन भागवत […]
Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. राज्य सरकार केवळ मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी केंद्र सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधायक आणायला सांगितले पाहिजे, जेणेकरून तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्य […]