KBC 15 : बिग बीं यांचा (Amitabh Bachchan) ‘कौन बनेगा करोडपती १५’ (Kaun Banega Crorepati 15) सध्या जोरदार चर्चेत आला आहे. पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग या हंगामामधील पहिला करोडपती बनणार आहे. नुकताच या एपिसोडचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये त्याने १ कोटी रुपये जिंकल्याची माहिती समोर आली […]
Jui Gadkari: मराठी अभिनेत्री जुई गडकरी सध्या जोरदार चर्चेत आहे. ‘ठरलं तर मग’ या सिरीयलमध्ये कायम तिचा हटके लूक बघायला मिळत असतो. यामध्ये जुई ‘सायली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. (Tharala Tar Mag Fame Jui Gadkari) मध्यंतरी आजारपणामुळे अभिनेत्रीने कलाविश्वातून छोटासा ब्रेक घेतल्याचे बघायला मिळाले होते. (Marathi serial) परंतु, ‘ठरलं तर मग’ या सिरीयलद्वारे तिने […]
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांची सध्या जोरदार लगीनघाई सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचा अखेर शुभमुहूर्त ठरला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा शुभविवाह २३ आणि २४ सप्टेंबर दिवशी पार पडणार आहे. […]
Jilbi Mrathi Movie: ‘जिलबी’ … नाव उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. चवदार लुसलुशीत जिलबी आपल्या संगळ्यांनाच आवडते. (Mrathi Movie) अशीच एक लज्जतदार ‘जिलबी’ (Jilbi Mrathi Movie) आपला मनाचा गोडवा वाढविण्यासाठी आपल्या भेटीला येणार आहे, पण… मराठी चित्रपटरूपाने. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak), स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका […]
Horoscope Today 6 September 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
India VS Bharat : भारत या नावाची सध्या देशात चर्चा आहे. देशाचे ‘अधिकृत’ नाव बदलले जाईल की नाही, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, परंतु या बातमीला पुष्टी देणार्या गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. आता G20 कार्यक्रमाशी संबंधित नवीन ओळखपत्रे समोर आली आहेत. आता त्यावर Indian offical ऐवजी Bharat Official म्हणजे भारताचे अधिकारी असे लिहिले […]
Asia Cup 2023: रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विजयानंतर दशून शनाकाचा संघ सुपर-4 फेरीत पोहोचला आहे. तर अफगाणिस्तान संघाचे सुपर-4 फेरीत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. अफगाणिस्तानला सामना जिंकण्यासाठी 292 धावा करायच्या होत्या, मात्र अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 37.4 षटकात 289 धावांवर गारद झाला. अशाप्रकारे श्रीलंकेने रोमहर्षक विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून […]
India World Cup Squad : विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. या 15 जणांच्या संघात एकही लेग-स्पिनर आणि ऑफ-स्पिनर नाही. भारतातील बहुतांश खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त असताना एकमेव चायनामन गोलंदाज कुलदीप यादव संघात आहे. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे डावखुरे स्लो ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहेत. कुलदीप यादवला चायनामन गोलंदाज म्हटले जाते. […]
World Cup 2023: : विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. आशिया कप खेळण्यासाठी श्रीलंकेला गेलेल्या 17 खेळाडूंमधून या संघाची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि टिलक वर्मा वगळता सर्व खेळाडू आहेत. 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. आपल्या देशातील बहुतांश […]
Ankush Chaudhary : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून एक आगळा वेगळा रक्षाबंधन सोहळा लोकमान्य टिळक रुग्णालयात साजरा झाला. रेल्वे अपघातात एक पाय आणि एक हात गमवावा लागलेल्या परिचारिका प्रिया वाखरीकर यांना अभिनेता अंकुश चौधरीने राखी बांधून औक्षण केले. प्रिया वाखरीकर यांच्यावर लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावर्षीचा रक्षाबंधन सण त्यांच्या कायम स्मरणात राहील […]