Girish Mahajan on Eknath Khadse : भाजपने आपली आश्वासने कधीच पूर्ण केली नाहीत. विशेष करुन देवेंद्र फडणवीस यांना मस्ती आलेली आहे, त्यांची मस्ती जिरवावी लागेल, अशी जहरी टीका एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ खडसेंची मस्ती अजून जिरली नाही का? असा हल्लाबोल केला आहे. गिरीष महाजन […]
Rockstar DSP : भारतात 5 सप्टेंबर दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या शिक्षक दिनानिमित्त प्रसिद्ध संगीतकार रॉकस्टार डीएसपी यांनी त्यांचे गुरू, पौराणिक मँडोलिन यू. श्रीनिवास यांना सन्मानित केले आहे. (Teachers Day 2023) मनःपूर्वक हावभावात, डीएसपीने (Rockstar DSP ) केवळ उस्तादांना श्रद्धांजलीच वाहिली नाही तर ‘पुष्पा: द रायझिंग’ (Pushpa The Rising) या संगीतासाठी नुकताच मिळालेला राष्ट्रीय पुरस्कारही त्यांच्या […]
Rahul Gandhi Lok Sabha membership : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संसद सदस्यत्वाच्या बहालीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लखनौचे वकील अशोक पांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. पांडे यांनी याचिकेत म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 8(3) नुसार घटनेच्या अनुच्छेद 102, 191 अन्वये संसद किंवा राज्य विधानमंडळाच्या […]
Jawan Advance Booking: किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) सिनेमा सध्या जोरदार चर्चेत आहे. ‘पठाण’ला (Pathan) मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहे. (Social media) हा सिनेमा ७ सप्टेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील किंग खानचा फर्स्ट लूक, टीझरला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली […]
India Vs Bharat :भारताच्या नावावरून नवा वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्या नव्या आघाडीचे नाव I.N.D.I.A. ठेवल्यानंतर आता देशासाठी वापरत असलेला इंडिया शब्दच बदलून टाकण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. ताजे प्रकरण म्हणजे राष्ट्रपतींना G-20 शिखर परिषदेसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिले आहे. त्यामुळे गदारोळ […]
Sanya Malhotra: अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) सध्या ‘कटहल’ सिनेमामुळे जोरदार चर्चेत असून, तिचा हा सिनेमा १९ मे दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. २०२३ हे वर्ष सान्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले असून तिचे ‘कटहल’, ‘जवान’, (Jawan) ‘सॅम बहादूर’सारखे हटके सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.(Social media) ‘जवान’ सिनेमात सान्या बॉलीवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग खान म्हणजेच किंग […]
Teen Adkun Sitaram : ‘तीन अडकून सीताराम’ (Teen Adkun Sitaram) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi Movie) पोस्टर प्रदर्शित होताच चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Social media) ‘तीन अडकून सीताराम’मध्ये (Teen Adkun Sitaram) वैभव, संकर्षण आलोक आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) अडकले आहेत. […]
India VS Bharat : विश्वचषक 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी श्रीलंकेसाठी संघाची घोषणा केली. यासोबतच बीसीसीआयनेही टीम सोशल मीडियावर शेअर केली आहे. BCCI ने लिहिले, 2023 च्या विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ असा आहे. पण भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला बीसीसीआयचे हे […]
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न सुटला पाहिजे ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची अपेक्षा आहे, सत्ताधारी पक्षही तीच भाषा बोलतो पण कृती मात्र काहीच करत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सध्या असलेली 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा काढावी लागेल. बिहार, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर काही राज्यात आरक्षणाचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे […]
Super Human Weapon Teaser : साऊथ मनोरंजन क्षेत्रातील ‘बाहुबली’ (Baahubali) आणि ‘बाहुबली २’ची चांगलीच चर्चा होते. बाहुबली, भल्लाळ देव, कटप्पा आणि सिनेमातील अनेक कलाकार आज देखील कायमच जोरदार चर्चेत असतात. अशातच सध्या कटप्पा देखील पुन्हा एकदा त्याच्या नव्या दमदार सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. (Social Media) कटप्पाचे पात्र साकारणारा अभिनेता सत्यराज (Sathyaraj) सध्या चांगलाच चर्चेत […]