Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील कोपर्डीतील (Kopradi) मुलीवरील अत्याचार व हत्येनंतर राज्यातील मराठा समाज एकवटला होता. त्यावेळीही मराठा आरक्षणासह अनेक मागण्या पुढे आल्या होत्या. या घटनेनंतर राज्यभर मराठा समाजाचे आंदोलने झाली. आता जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेसह विविध मागण्यांसाठी आता पुन्हा कोपर्डीत आंदोलन होणार आहे. उद्या मंगळवारपासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला […]
Journey Release Date: एका असामान्य संघर्षाच्या प्रवासाची कहाणी उलगडणारा ‘जर्नी’ सिनेमा येत्या ६ ऑक्टोबर दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Journey Cinema) सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित ‘जर्नी’चे नवीन पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. (Social media) सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस आणि शुभम मोरे हे कलाकार बघायला […]
Bambai Meri Jaan Trailer: मुंबई शहराला अगोदर बंबई या नावाने ओळखले जायचे. १९८० आणि ९० च्या दशकाच्या दरम्यान मुंबईत फक्त अंडरवर्ल्डची चांगलीच चलती होती. रुपेरी पडद्यापासून ते ओटीटीपर्यंत गुंडगिरी आणि अंडरवर्ल्डच्या अनेक कथा आपण बघितल्या किंवा ऐकल्या आहेत. त्यामध्ये आता ‘बंबई मेरी जान’ या वेब सीरिजचे नाव जोरदार चर्चेत येत आहे. ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित […]
Avadhoot Gupte: मराठी मनोरंजन (Entertainment) सृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता अशी अवधूत गुप्तेची चांगलीच ओळख आहे. आपल्या अनोख्या आणि अप्रतिम गाण्यांमुळे त्याने संपूर्ण मराठी मनोरंजन सृष्टीत स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Lavanyavati New Song) अवधूतने आत्तापर्यंत गाण्याच्या अनेक अल्बमची (albums) निर्मिती केली आहे. (Social media) आता पुन्हा एकदा अवधूत एक नवा […]
Amitabh Bachchan Shah Rukh Khan: बॉलीवूडचे (Bollywood) दोन्ही डॉन अर्थात बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खानच्या ( Shah Rukh Khan) यांच्या स्टारडमची तुलना कोणत्याच दुसऱ्या स्टारशी होऊ शकत नाही. गेल्या काही दिवसापासून बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन आणि किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खान यांचा एक खास फोटो सोशल मीडियावरसध्या जोरदार […]
Jawaan: किंग खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘जवान’ सिनेमाचा येत्या ७ सप्टेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. जानेवारीमध्ये ‘पठाण’ (Pathan) सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच ‘जवान’ची जोरदार चर्चा रंगली होती. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते ‘जवान’ची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. परंतु आता या सिनेमातील (Controversy Dialogue) एका डायलॉगमुळे नवा वाद पेटल्याचा बघायला मिळत आहे. या डॉयलॉगवरुन […]
Kiran Mane Post: अभिनेता किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर (Social media) कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधत असतात. नुकतीच किरण माने यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून अभिनेता किंग खान म्हणजेच सर्वांचा लाडका शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) कौतुक केल्याचे बघायला […]
Kishor Kadam Post: सौमित्र अर्थात किशोर कदम हे मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते आणि कवी म्हणून ओळखले जातात. (Marathi Movie Baaplyok) आपल्या कवितेच्या माध्यमांतून ते सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करत असल्याचे देखील नेहमी बघायला मिळतात. नुकतीच सौमित्र यांनी ‘बापल्योक’ या मराठी सिनेमाबद्दल त्यांची पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे. काय आहे पोस्टमध्ये आजवर मराठी साहित्या, कवितेत […]
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टीकत नाही असा काही तज्ञांकडून दावा केला जातो आहे. पण मराठवाड्यातील मराठा समाजाची मागणी वेगळी असल्याचं समोर आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात भेट झाली. या भेटीनंतर राज ठाकरेंचा आरक्षणबाबतचा […]
Sunny Leone: सनी लिओनीने (Sunny Leone) कालिकत येथे ऑटिस्टिक मुलांना मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला असून (Ramp Walk) या कृत्याने केरळच्या लोकांच्या हृदयावर एक अनोखी छाप पाडली आहे. सनी लिओनीच्या उपस्थितीने या खास कार्यक्रमात आशेचा किरण आणला आणि तिच्या प्रामाणिक स्मिताने एक वेगळीच मजा यात आली. ती त्यांच्यापैकी काहींसोबत हातात हात घालून रॅम्प वर […]