Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकादा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले तरी देखील ते कोर्टात टीकत नाही. यासाठी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली जात होती पण राज्यातील ओबीसी नेत्यांचा विरोध असल्याचे बोलले जात होते. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाचा मार्ग सांगितला आहे. जालन्यात सुरु […]
Chandramukhi 2 Trailer Out: मनोरंजन क्षेत्रातील ‘पंगाक्वीन’ अर्थात साईवांची लाडकी कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी ‘चंद्रमुखी 2’ (Chandramukhi 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आली आहे. चंद्रमुखी 2 या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी 2 बद्दल अनेक गोष्टींच्या चर्चना उधाण आले होते. अभिनेत्रीचा हा सिनेमा एक हॉरर आणि कॉमेडी […]
Asia Cup 2023: टीम इंडियाचा आशिया कप 2023 चा दुसरा सामना आज नेपाळशी होणार आहे. कँडी येथील पल्लेकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला गेला, जो पावसामुळे रद्द झाला. आता टीम इंडियाही याच मैदानावर नेपाळविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. कॅंडीमध्ये आजही हवामान खराब असणार आहे. […]
Horoscope Today 4 September 2023 : 4 सप्टेंबर राशीभविष्य… तुमचं करिअर आणि पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास. जाणून घ्या… मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मिथुन : मिथुन […]
Asia Cup 2023 : आशिया कपच्या चौथ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा (BAN vs AFG) 89 धावांनी पराभव केला. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर रविवारी (3 सप्टेंबर) झालेल्या या विजयासह ‘ब’ गटातील बांगलादेशचे खाते उघडले. आता त्याचे दोन सामन्यांत दोन गुण झाले असून सुपर-4 मध्ये जाण्याच्या त्याच्या आशा जिवंत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आता […]
Rakhi Sawant: राखी सावंत (Rakhi Sawant) तिचा पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. आदिलने एका पत्रकार परिषदेत तिच्यावर खोटे आरोप केले होते. राखीच्या वकिलाने सांगितले की त्याने राखीच्या जिवलग मित्राविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. राखीच्या वकिलाने सांगितले की, आदिलची जामिनावर सुटका झाली असली तरी त्याने राखीबद्दल नकारात्मक […]
One Nation-One Election : एक देश-एक निवडणुकीसाठी (One Nation-One Election) केंद्र सरकारने समितीही गठीत केली आहे. यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविले आहे. त्यावरून आता विरोधकांनी मोदी सरकारवर टीका सुरू केली आहे. इंडिया आघाडीतील नेते राहुल गांधी यांनी यावरून केंद्रावर टीका केली आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे. एक देश-एक निवडणूक ही कल्पना संघ […]
AFG Vs BAN: आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) सध्या रोमांचक सामने सुरू आहेत. आज ब गटातील महत्त्वाच्या सामन्यात बांगलादेशचा सामना अफगाणिस्तानशी (AFG Vs BAN) होत आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानला विजयासाठी 335 धावांचे लक्ष्य दिले आहे. बांगलादेशकडून सलामीवीर मेहदी हसन मिराज (112) (Mehdi Hasan Miraj) आणि नजमुल हुसेन शांतो (104) […]
Jalna Lathi charge : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. हिंगोलीतही (Hingoli) काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी सेनगाव (Sengaon) येथे धान्याच्या शासकीय गोदामाला आग लावण्यात आली. तसेच शासकीय वाहनही जाळण्यात आले आहे. या घटनेत एकूण 3 लाख 88 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणीत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा […]
Heath Streak Death : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे मटाबेलँड येथील फार्महाऊसवर निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या स्ट्रीकची लढाई वयाच्या 49 व्या वर्षी संपली. या दिग्गज खेळाडूच्या निधनाची माहिती स्ट्रीकची पत्नी नादिनने फेसबुक पोस्टद्वारे दिली. 23 ऑगस्ट रोजी 49 वर्षीय हिथ स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी समोर आली होती, परंतु […]