Horoscope Today 3 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. यासह पाकिस्तानचा संघ तीन गुणांसह सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, भारत नेपाळकडून पराभूत झाल्यास आशिया चषकातून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला नेपाळविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा […]
Jalna lathi charge : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या ह्या नव्याने तयार झाल्यात नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी सर्व समाजाच्या भावनांचा आदर करुन न्याय मिळून देण्यासाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करत होतो. त्यावेळी आंदोलन करणारे तुम्हीच होता आणि पोलीसही तेच होते मग का लाठीहल्ला झाला नव्हता? त्यावेळीही लढा सुरुच होता. मुंबईमध्ये आझाद मैदानात उपोषण सुरु […]
Gautami Patil : आपल्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस आणि खंगलेल्या अवस्थेत आढळून आले. स्वराज्य फाऊंडेशन या एनजीओ संस्थेने त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. पण दाखल केलेला व्यक्ती कोण आहे हे त्यांना माहित नव्हते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून मेसेज व्हायरल केले होते. काही दिवसांत […]
IND vs PAK: भारतीय संघ 48.5 षटकांत सर्वबाद 266 धावांवर आटोपला. भारताकडून इशान किशनने 82 धावांची तर हार्दिक पांड्याने 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. शेवटी जसप्रीत बुमराहनेही 16 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी सर्व 10 विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीने 4 बळी घेतले. तर नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या […]
Jalna Lathi charge : येत्या आठ तारखेला राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित आहे. सराटी अंतरवाली येथील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा (Jalna Lathi charge) आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. मराठा […]
Silvina Luna Death News: हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाची सुप्रसिद्ध अभिनेत्री सिल्विना लुना (Silvina Luna ) हिचं निधन झालं आहे. (Silvina Luna Passed Away) वयाच्या ४३ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. प्लास्टिक सर्जरीमुळे तिला किडनीशी संबंधित समस्या निर्माण झाल्या होत्या. यामुळे गुरुवारी सिल्विनाची प्राणज्योत मालवली. Silvina Luna cause of […]
Comedy Actor RS Shivaji Passed Aways: प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते आरएस शिवाजी यांचे चेन्नई येथे निधन झाले आहे. आरएस शिवाजी तामिळ सिनेमातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. Popular Tamil Character/Comedy Actor #RSShivaji passed away in Chennai this morning.. He acted in this Friday release #LuckyMan and has done several memorable roles including #ApoorvaSagodharargal etc May his soul […]
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी लोकांना ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हे नाव वापरण्याचे आवाहन केले. लोकांनी याची सवय करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘भारत’ हे नाव प्राचीन काळापासून चालत आलेले असून ते पुढेही चालू ठेवावे, असे भागवत म्हणाले. शतकानुशतके आपल्या देशाचे नाव ‘भारत’ आहे. भाषा कोणतीही असो, नाव तेच राहते, असे […]
Gashmir Mahajani: मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी बाबांच्या निधनानंतर गेल्या काही दिवस मोठ्या पडद्यावरून लांब होता. परंतु आता तो लवकरच एका नव्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याने स्वतःच याबद्दल माहिती दिली आहे. (Social media) तो एका ऐतिहासिक भूमिकेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. परंतु तो कोणती भूमिका साकरणार आहे, याविषयी त्याने अद्याप काही देखील सांगितलेलं […]