Ajit Pawar on Uddhav Thackeray : मुंबईच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीती आयोगाकडे (NITI Aayog) सोपविली आहे. यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एमएमआर महत्वाचे आहे तसे पुणे, पिंपरी चिंचवड महत्वाचे आहे. उद्या नवीन […]
India vs Pakistan, Asia Cup 2023 : उद्या होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील हाय होल्टेज सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (India vs Pakistan) रंगतदार असा हा सामना पल्लेकेले स्टेडियममध्ये पार पडणार आहे. (IND VS PAK) तसेच बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानच्या टीमने आशिया चषकाची सुरुवात जोरदार दणक्यात केली आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यामध्ये नेपाळचा २३८ […]
Rajinikanth: साऊथ सुपरस्टार थलायवा म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांत (Rajinikanth) यांचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (box office) सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. १० ऑगस्ट दिवशी थलायवाचा ‘जेलर’ (Jailer) सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. थलायवा यांच्या चाहत्यांनी लाडक्या अभिनेत्याचा सिनेमा तब्बल ६०० कोटीच्या वर कमाई केला आहे. जेलरने देशभरात ६00 कोटींचा मोठा गल्ला कमावला आहे. Info coming in that, […]
Subhedar Box Office Collection : शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असा ‘सुभेदार तानाजीराव मालुसरे’ यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा (Subhedar) ‘सुभेदार सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. (Box Office Collection) प्रदर्षितच्या अगोदर पासून चर्चेत असलेला हा ऐतिहासिक सिनेमा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत ‘सुभेदार’ने विक्रमी कमाई केली आहे. पहिल्या विकेंडला या सिनेमाने ८.७४ कोटींचा गल्ला […]
Shah Rukh Khan Statement: चाहत्यांचा लाडका किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ सिनेमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. किंग खानचे चाहते खूप आतुरतेने या सिनेमाची वाट बघत आहेत. तर नुकताच या सिनेमाचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरला (Jawan trailer) सध्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. (Social media look) या […]
INDIA Alliance meeting : मुंबईतील इंडिया(INDIA)आघाडीच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये तेरा जणांच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुका एकत्रित लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यांनी इंडिया आघाडीचा ठराव वाचून दाखवला. इंडिया गाडीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय – इंडिया आघाडी आगामी […]
Sushma Andhare on Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. यावरुन सुषमा आंधारे (Sushma Andhare) यांनी जोरदार टीका केली आहे. मोदींना वाराणसी (Varanasi) मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्याचा विश्वास नसेल त्यामुळे त्यांना पुण्यासारखा सुरक्षित मतदारसंघ पाहिजे असेल, असा असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी लेट्सअप […]
Veena Jagtap: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप (veena jagtap). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या वीणाला बिग बॉस मराठीमुळे (Bigg Boss Marathi) खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या शोमुळे वीणाच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्याचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. ‘बिग बॉस’ गाजवलेली मंडळी आता ‘दिल दोस्ती दिवानगी’ (Dil Dosti Diwanagi) करताना बघायला मिळत आहेत. View this […]
Sameer Wankhede Post: किंग खानच्या (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘जवान’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला. ‘जवान’ सिनेमा पुढच्या आठवड्यात ७ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Social media) सुमारे साडेतीन मिनिटांच्या व्हिडिओत किंग खानचे अनेक संवाद चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या ट्रेलरमधील अशाच एका डायलॉगची (dialogue) सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. या […]
Child Stars Actress: भारतीय मनोरंजनसृष्टीच्या जगात असामान्य महिलांची एक लीग आहे. ज्यात उल्लेखनीय तरुण अभिनेत्री आहेत. ज्यांनी त्यांच्या तरुण वयात अभिनयाचा प्रवास सुरू केला. या प्रतिभावान अभिनेत्रींनी केवळ त्यांची स्टार पॉवर टिकवून ठेवली नाही तर त्यांच्या प्रतिभेने आणि कामगिरीने प्रेक्षकांची कायम मने राखली आहेत. तब्बू: अष्टपैलुत्व आणि अभिनयाची अनोखी बाजू सहजतेने सांभाळणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू […]