- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Seema Haider: कपिल शर्माच्या शो ची ऑफर आल्यानंतर सीमा हैदरचे थेटच उत्तर; म्हणाली…
Seema Haider: कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) आणि बिग बॉस (Big Boss) हे टीव्ही विश्वातील लोकप्रिय शो आहेत. या शो मध्ये सहभागी होण्याच खूप जणाचं स्वप्न असतं. या दोन पैकी एका शो ची ऑफर मिळणं, ही कुठल्याही मोठ्या कलाकारासाठी महत्वाची गोष्ट असते. परंतु तुम्हाला ऑफर आली आणि तुम्ही नकार दिलात, तर तुम्ही याला […]
-
Box Collection: आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ७ दिवसात कमावले इतके कोटी…
Box Office Collection: सिनेमा गृहामध्ये सध्या ‘गदर 2’ आणि ‘OMG2’ हे दोन सिनेमांनी जोरदार धुमाकूळ घातला आहे. दोन्ही सिनेमांनी तगडी कमाई करत सर्वांच लक्ष वेधलं आहे. असं असताना आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) किती चालेल याचा अंदाज लावता येत नव्हता. परंतु गदरच्या लाटेत […]
-
Aparna P Nair Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह
Aparna P Nair Death: दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अपर्णा नायर (Aparna P Nair ) हिचा मृत्यू झाला आहे. अपर्णा तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली आहे. अभिनेत्री अपर्णा तिच्या थलीयिल, करमाना येथील घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. प्रथमदर्शी तिनं आत्महत्या केल्याचं दिसून आलं आहे. View this […]
-
Anand L Rai यांच्या ‘शुभ मंगल सावधान’ सिनेमाला 6 वर्षे पूर्ण; निर्मात्याने खास पोस्ट शेअर करत म्हणाला…
Shubh Mangal Saavdhan: आनंद एल राय (Anand L Rai) यांच्या कलर यलो प्रॉडक्शन निर्मित “शुभ मंगल सावधान” या रोमँटिक कॉमेडीच्या रिलीजला ६ वर्षे पूर्ण झाली 1 सप्टेंबर 2017 दिवशी रिलीज झालेला हा चित्रपट आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला असून त्यात आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका होत्या. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य […]
-
KBC 15 चा पहिला करोडपती बनला २१ वर्षांचा जसकरण! सवालावर खिळल्या साऱ्यांच्या नजरा
KBC 15 Latest Episode 1 September 2023: टीव्हीचा लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चा (Kaun Banega Crorepati) १५ सीजन नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. गेल्या सीझन्स प्रमाणेच यंदाचा सीझन जोरदार गाजत आहे. निगा बींच्या होस्ट केलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये एकतरी असा स्पर्धक नक्कीच आहे. ज्याने सर्व सवालांची योग्य उत्तरे देऊन इतिहास रचला […]
-
Jawan : बुर्ज खलिफावर झळकला किंग खानचा जलवा! ‘जवान’च्या ट्रेलर रिलीजला तुफान गर्दी
Jawan Trailer Burj Khalifa Dubai: देशात धुमाकूळ घातल्यानंतर ‘बॉलिवूड (Bollywood) किंग खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’चा हटके ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफा (Burj Khalifa Dubai) येथे प्रदर्शित करण्यात आला आहे. (Jawan Trailer) दुबईमध्ये किंग खानचे लाखो चाहते त्याची एक झलक बघण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत होते. ‘जवान’च्या ट्रेलर प्रदर्षितच्या इव्हेंटमध्ये २० हजारापेक्षा जास्त चाहते […]
-
Horoscope Today : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस…, काय सांगते तुमची राशी…
Horoscope Today1 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Gautami Patil: गौतमी पाटीलचं नवं आयटम साँग रिलीज; ‘माझा कारभार सोपा नसतोय रं!’
Gautami Patil New Song: खान्देश कन्या लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या (Gautami Patil ) रुपावर आणि नृत्यावर संपूर्ण महाराष्ट्र फिदा झाला आहे. सध्या तरुणाईमध्ये तर तिचे प्रचंड वेड आहे. (Gautami Patil New Song) प्रत्येक गावागावात सध्या तिच्या कार्यक्रमांना गोंधळ आणि गर्दी बघायला मिळत असते. (Social media) नुकतेच तिचं “माझा कारभार सोपा नसतोय र” हे नवं आयटम […]
-
Sunny leone: IFFSA कॅनडा येथे सनी लिओनीच्या ‘केनेडी’चं होणार खास सन्मान
Sunny leone: कान्स येथील मिडनाईट स्क्रिनिंगमध्ये प्रीमियर झाल्यापासून सनी लिओनीच्या (Sunny leone) केनेडी या सिनेमाचे देशभरातून कौतुक होत आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हल, ( Kennedy Movie) दक्षिण कोरियाचा बुकियन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हल (BIFAN), आणि Neuchatel इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म (NIFFF) या तीन यशस्वी स्क्रीनिंगनंतर आता केनेडी कॅनडा मधल्या दक्षिण आशियाचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (IFFSA) मध्ये पोहोचला […]
-
Baaplyok Movie: ‘बापल्योक’ चित्रपटाची टीम पोहोचली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी
Baaplyok Movie: वडिल मुलाच्या नात्याची हळुवार गोष्ट घेऊन आपल्या १ सप्टेंबरला भेटीला येणारा नागराज मंजुळे यांची प्रस्तुती असलेला ‘बापल्योक’ (Baaplyok Marathi Movie) हा मराठी चित्रपट सध्या त्याच्या ट्रेलर आणि गीतांमुळे चांगलाच गाजतोय. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या (dagadusheth ganapati) दर्शनासाठी चित्रपटाच्या यशासाठी संपूर्ण टीम प्रार्थना केली. विशेष म्हणजे ‘बापल्योक’या चित्रपटाचे शूटिंग […]









