Jalgaon crime : जळगाव येथील प्रसिद्ध व्यसायिकांवर पुण्यात तब्बल 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रमोद भाईचंद रायसोनी, प्रशांत मणिलाल संघवी व संदेश मिश्रीलाल चोपडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत प्रदीप पोपटलाल कर्नावट (चिंचवड) या व्यावसायिकाने आरोपी विरोधात दाखल केली आहे. पोलिसांनी […]
Jar Tar Chi Gosht: सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले नाटक म्हणजे अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित ‘जर तर ची गोष्ट’. सोनल प्रॉडक्शन निर्मित, इरावती कर्णिक लिखित या नाटकाने सध्या सर्व नाट्यगृहांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा (housefull) बोर्ड झळकळवला आहे. (Jar Tar Chi Gosht) ५ ऑगस्टपासून रसिकांच्या भेटीला आलेल्या या नाटकाने आतापर्यंत सुमारे १५ प्रयोग केले असून हे सर्व […]
Jammu and Kashmir : सुप्रीम कोर्टाने आज जम्मू-काश्मीरमधील कलम 370 (Article 370) रद्द करण्याच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी घेतली. यावेळी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी कालमर्यादा आणि रोडमॅप तयार करण्यास सांगितले. लोकशाहीची पुनर्स्थापना महत्त्वाची आहे, असेही कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा निर्णय कायमस्वरूपी नसल्याचे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले. […]
Zareen Khan: मनोरंजन आणि क्रीडा या दोन्ही जगात एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे झरीन खान. ( Zareen Khan Post) झरीनची अभिनयाची आवड आणि तिची खेळाबद्दलची अनोखी आवड ही कायम दिसून येते. टेनिस (Tennis) आणि मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) ची तिची आवड आहेच. झरीन खानने टेनिससाठी एक उल्लेखनीय कामगिरी केली असून तिच्या खेळाची आवड […]
Miss World 2023: ७१ वी मिस वर्ल्ड स्पर्धा (Miss World 2023) ही काश्मीर येथे होणार आहे. १४० देशांमधील स्पर्धक यावेळी स्पर्धेक म्हणून भाग घेणार आहेत. मंगळवारी (२९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेचे माहिती देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मिस वर्ल्ड २०२३ या स्पर्धेबद्दल चर्चा देखील करण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलाव्स्की, […]
Vivek Agnihotri Resigned: ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir File) या सिनेमातून जोरदार चर्चेत असलेले बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी आता आपल्या कारकिर्दीबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या विचार आणि स्पष्वक्तेपणामुळे कायम चर्चेत असल्याचे बघायला मिळत असतात. आता विवेक अग्निहोत्रींनी बॉलिवूड कलाकारांना मूर्ख संबोधले आहे, अशा लोकांबरोबर […]
Imran Khan Toshakhana Case : पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या तोशाखाना भ्रष्टाचार (Toshakhana Case) प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा पुढे ढकलण्याच्या विनंती याचिकेवर निर्णय दिला आहे. न्यायालयाने निकाल देताना इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असून, त्यानंतर त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आमिर […]
Prabhas look: अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. बाहुबली (Bahubali) या सिनेमाने त्याला संपूर्ण देशात ओळख मिळवून दिली. त्याचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. प्रभासचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल (Viral) होत असतात. परंतु आता त्याच्या एका नव्या फोटोमुळे त्याच्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. What happened […]
Sanjay Raut on Ram temple : आम्हाला भीती वाटते आहे. गोध्रा केलं त्याप्रमाणे राम मंदिराच्या (Ram temple) उद्घाटनाला देशभरातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद्या ट्रेनवर हल्ला केला जाईल. गोध्राप्रमाणे (Godhra) धर्मांधतेचा आगडोंब उसळविण्याचा प्रयत्न होईल. जसं पुलवामा (Pulwama) घडले त्याप्रमाणे असाच प्रकार घडेल अशी भीती देशातील प्रमुख विरोधी पक्षांना वाटते, असा हल्लाबोल शिवसेना खासदार […]
Subhedar Box Office Collection: ‘सुभेदार’ तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक रंजक सुवर्णगाथा सांगणारा ‘सुभेदार’ या सिनेमा २५ ऑगस्टपासून सिनेमागृहात जोरदार धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच वीकेंडला सिनेमाने मोठी कामगिरी केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ‘सुभेदार’ चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर चांगलीच घोडदौड बघायला मिळाली आहे, असा अंदाज वर्तवला जातोय. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल […]