जालना जिल्ह्यात सुरु असलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू आहे. मराठा आरक्षणाचा आवाज बनलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत? ते या व्हिडिओमधून पाहूया..
Marathi Movie Baaplyok: ‘बापल्योक’हा सिनेमा पाहिल्यावर तुमच्या काळजात गलबल्यासारखं होईल. गोष्ट अत्यंत साधी सोपी आणि सरळ आहे. रिंगण नंतर मकरंद ने पुन्हा एकदा बापाची आणि मुलाची गोष्ट अनोख्या पद्धतीने मांडली आहे. यामधला प्रवास आणि त्यामधून उमगत जाणारं… उमलत जाणारं… नातं अधोरेखित करणारा सिनेमा आहे. (Marathi Movie Baaplyok) म्हणावा तर थेट एक्सरे टाकणारा आणि म्हणावा तर […]
Kirit Somaiya on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांची मुलगी, भाऊ, मित्र तसेच पार्टनर अधिकारी यांच्या खात्यात खिचडीचे 2 करोड 15 लाखाचे कमिशन कीक बॅग सह्याद्री रिफ्रेशमेंट्स खिचडी कॉन्ट्रॅक्टरच्या बँक अकाउंटमधून ट्रान्सफर झाले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या पुढे म्हणाले की मुंबई महानगरपालिकेने सह्याद्री रिफ्रेशमेंट्स या […]
Khalistan Referendum : खलिस्तान समर्थकांना कॅनडा सरकारने मोठा झटका दिला आहे. खलिस्तान समर्थनासाठी आयोजित केलेल्या एका शाळेतील कार्यक्रम कॅनडा अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. 10 सप्टेंबर रोजी कोलंबिया शहरातील एका शाळेत जनमत घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘या कार्यक्रमासाठी केलेल्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे ते रद्द करण्यात आले’. कार्यक्रमात शस्त्रास्त्रांचे तसेच शाळेचे चित्र […]
Chandrayaan-3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) एक दुःखद बातमी समोर आली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन झाले आहे. रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीहरिकोटा येथील रॉकेट प्रक्षेपणाच्या काऊंटडाऊनमध्ये एन. वलरमथी यांनी आपला आवाज दिला होता. देशाची तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-3 लाँच करण्यात आले होते तेव्हा हे काऊंटडाऊन झाले होते. चांद्रयान-3 […]
Shiv Shakti Parikrama : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा दौऱ्याचे (Shiv Shakti Parikrama) आयोजन केले आहे. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यापासून होणार आहे. आज संपूर्ण दिवस पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणार आहेत. राज्यातील राजकारणाला कंटाळून पंकजा मुंडे यांनी दोन […]
Jalna Lathi Charge: सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे जालन्यातील लाठीचार्जची. यमुळे संपूर्ण राजकीय वातावरण पेटल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी काही मराठी कलाकारांनी यावर प्रतिक्रिया द्यायला आता सुरूवात केली आहे. काल ‘आई कुठे काय करते’ या सिरियलमधील अभिनेत्री अश्विनी महागडे (Ashwini Mahangde) हिनं सोशल मीडियावर (Social media) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने या […]
Rishi Kapoor Birth Anniversary: मनोरंजन क्षेत्रातील लाडका ‘चिंटू’ अर्थात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस. (Rishi Kapoor) मनोरंजन क्षेत्रातील हटक्या अभिनेत्यांमध्ये ऋषी कपूर यांच्या नावाचा समावेश होतो. ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ दिवशी हिंदी सिनेमाचे दमदार सुपरस्टार राज कपूर (Raj Kapoor) यांच्या घरी झाला. फिल्मी वातावरणामध्ये वाढलेल्या ऋषी कपूर यांनी अगदी लहान […]
Anurag Kashyap: अनुराग कश्यप हा मनोरंजन क्षेत्रातील एक पप्रथितयश दिग्दर्शक आहे. त्याच्या सिनेमाचा चाहतावर्ग देखील चांगलाच मोठा आहे. अनुरागच्या सिनेमाना मिळणारा प्रतिसाद देखील कायम तुफानच असतो. अनुरागने मनोरंजनसृष्टीला एक अनोखं वळण दिल्याचे देखील बघायला मिळत असते. यासोबतच त्यानं कित्येक नवोदित कलाकारांना देखील संधी दिली आहे. View this post on Instagram A post shared […]
Maratha Reservation : जालना येथील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील अनेक तालुक्यत आणि शहरात बंद पाळला जात आहे. काही शहरात या हिंसाचार देखील झाल्याचे दिसून आले. यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बैठक […]