G20 Summit 2023 : जागतिक GDP मध्ये G20 देशाचा वाटा किती?

G20 Summit 2023 : जागतिक GDP मध्ये G20 देशाचा वाटा किती?

G20 Summit 2023 : दिल्लीत G20 शिखर परिषद (G20 Summit 2023) सुरू आहे. नवी दिल्ली येथे होत असलेल्या शिखर परिषदेत जगातील आर्थिक महासत्ता सहभागी होत आहेत. G20 मध्ये सहभागी झालेले देश जागतिक अर्थव्यवस्थेच 80% प्रतिनिधित्व करतात. यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, तुर्की, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, रशिया, मेक्सिको, जपान, इटली, इंडोनेशिया आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.

जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या या देशांमध्ये राहते. G20 मध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक देशाचे जागतिक अर्थव्यवस्थेत काय योगदान आहे ते जाणून घेऊया? तेथे दरडोई उत्पन्न किती आहे?

1. भारत

जागतिक GDP मध्ये वाटा – 3.54%

जगाच्या लोकसंख्येमध्ये वाटा – 18.29%

दरडोई उत्पन्न GDP- 9.07 हजार डॉलर

2. अमेरिका

जागतिक अर्थव्यवस्थेत वाटा- 25.44%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 4.27%

अमेरिकेचे जीडीपी दरडोई उत्पन्न – 80.03 हजार डॉलर

3. रशिया

जागतिक GDP मध्ये वाटा – 1.95%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 1.82%

दरडोई उत्पन्न GDP- 34.84 हजार डॉलर

4. चीन

जगाच्या लोकसंख्येमध्ये वाटा – 17.98%

जागतिक GDP मध्ये योगदान – 18.35%

दरडोई जीडीपी – 23.38 हजार डॉलर

G20 Summit : इकॉनॉमिक कॉरिडॉरची घोषणा; चीनच्या वर्चस्व मोडीत; आता युरोप आणि भारत यांच्यात होणार व्यापार

5. जपान

जागतिक GDP मध्ये वाटा – 4.18%

जगाच्या लोकसंख्येतील वाटा – 1.59%

दरडोई उत्पन्न GDP – 51.81 हजार डॉलर

6. जर्मनी

जागतिक GDP मध्ये वाटा – 4.08%

जागतिक लोकसंख्येतील वाटा – 1.07%

दरडोई उत्पन्न GDP- 66.13 हजार डॉलर

7. फ्रान्स

जागतिक GDP मध्ये वाटा – 2.77%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 0.84%

दरडोई उत्पन्न GDP- 58.83 हजार डॉलर

8. ऑस्ट्रेलिया

जागतिक GDP मध्ये वाटा – 1.62%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 0.33%

दरडोई उत्पन्न GDP- 65.37 हजार डॉलर

G20 Summit : G20 राष्ट्रपतींच्या मेजवाणीत काश्मिरी हलवा, स्वीटमध्ये ‘स्वर्णकलश मिठाई’

9. कॅनडा

जागतिक GDP मध्ये वाटा – 1.98%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 0.50%

दरडोई उत्पन्न GDP- 60.18 हजार डॉलर

10. ब्राझील

जागतिक GDP मध्ये वाटा – 1.97%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 2.74%

दरडोई उत्पन्न GDP- 18.69 हजार डॉलर

11. अर्जेंटिना

जागतिक GDP मध्ये वाटा – 0.61%

जागतिक लोकसंख्येतील वाटा – ०.६%

दरडोई उत्पन्न GDP – 27.26 हजार डॉलर

12. इंडोनेशिया

जागतिक GDP मध्ये वाटा – 1.32%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 3.53%

दरडोई उत्पन्न GDP- 15.86 हजार डॉलर

13. इटली

जागतिक GDP मध्ये वाटा – 2.06%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 0.75%

दरडोई उत्पन्न GDP- 54.22 हजार डॉलर

14. कोरिया प्रजासत्ताक

जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा- 1.63%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 0.66%

दरडोई उत्पन्न GDP- 56.71 हजार डॉलर

G20 : नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र नेमकं काय? जाणून घ्या सोप्या शब्दांत

15. मेक्सिको

जागतिक GDP मध्ये वाटा – 1.58%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 1.67%

दरडोई उत्पन्न GDP- 23.82 हजार डॉलर

16. सौदी अरेबिया

जागतिक अर्थव्यवस्थेत वाटा – 1.01%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 0.45%

दरडोई उत्पन्न GDP- 64.84 हजार डॉलर

17. दक्षिण आफ्रिका

जागतिक GDP मध्ये वाटा – 0.38%

जागतिक लोकसंख्या – ०.७८%

दरडोई उत्पन्न GDP – 16.1 हजार डॉलर

18. तुर्की

जागतिक जीडीपीमध्ये वाटा – ०.९८%

जागतिक लोकसंख्येमध्ये वाटा – 1.1%

दरडोई उत्पन्न GDP- 41.41 हजार डॉलर

19. ब्रिटन

जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा- 2.99%

एकूण जगाच्या लोकसंख्येचा वाटा – ०.८७%

दरडोई उत्पन्न GDP – 56.47 हजार डॉलर

20. युरोपियन युनियन

जागतिक GDP चा वाटा – 5.68%

जगाच्या लोकसंख्येमध्ये वाटा – 16.88%

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube