- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Shekhar Kapoor यांच्या ‘मासूम द नेक्स्ट जनरेशन’ मधून उलगडणार भावनाची अनोखी गोष्ट
Shekhar Kapoor: नेहमीच अनेक विषयावर सिनेमा करणारे शेखर कपूर हे लवकरच एका नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन केल्याचे बघायला मिळणार आहे. (Masoom The Next Generation) त्यांचा नुकत्याच आलेल्या ‘व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिल्यानंतर शेखर कपूर (Hindi Movie) पुन्हा नव्या जोमाने नवा सिनेमा घेऊन आला आहे. View […]
-
Ankush Teaser: अॅक्शनचा भरणा असलेल्या ‘अंकुश’चा थरारक टीझर प्रदर्शित
Ankush Teaser: बीडचे सुपुत्र असलेले सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते राजाभाऊ घुले यांचा आगामी बिगबजेट, अॅक्शनचा दमदार तडका असलेला ‘अंकुश’ हा (Ankush Teaser Out) चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि राज्याचे माजी मंत्री तसेच परतुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार […]
-
Mission Raniganj: खिलाडी कुमारचा ‘मिशन रानीगंजचा थरारक ट्रेलर, पाहिलात का?
Mission Raniganj Trailer Out: बॉलीवूडचा खिलाडी कुमार (Khiladi Kumar) म्हणजेच चाहत्यांचा लाडका अक्षय कुमार (Akshay Kumar) हा कायम त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जात असतो. खिलाडी कुमारने त्याच्या चाहत्यांना म्हत्वाची बातमी दिल्याचे बघायला मिळत आहे. (box office) एका सत्य घटनेवर आधारित खिलाडी कुमारचा आगामी सिनेमा ‘मिशन राणीगंज’चा थरारक ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. अवघ्या काही मिनिटांमध्येच […]
-
Horoscope Today 26 September 2023: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात!
Horoscope Today 26 September 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
International Terrorist: दहशतवादी करणवीर सिंग विरोधात इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस
Babbar Khalsa International Terrorist: बब्बर खालसा इंटरनॅशनल या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य करणवीर सिंग (Karanveer Singh) याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस (Interpol Red Corner Notice) जारी केली आहे. 38 वर्षीय करणवीर सिंग हा मूळचा पंजाबमधील कपूरथला येथील आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पाकिस्तानमध्ये उपस्थित असू शकतो. करणवीर सिंग हा बब्बर खालसा या दहशतवादी वाधवा […]
-
‘तेव्हाच’ आमदारांच्या पाठिंब्याने एनडीएमध्ये सहभागी झालो, प्रफुल पटेल यांचा दावा
Ajit Pawar Vs Sharad Pawar : ३० जूनलाच आम्हाला नागालँडमधील आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नागालँडमधील आमदारांना अधिकृतरित्या एनडीएला पाठिंबा देण्याची लेखी परवानगी दिलेली आहे. आज आम्ही एनडीएचे (NDA) घटक झाले असलो तरी नागालँडमधील आमदारांना परवानगी दिली गेली त्याचवेळी आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो हे सिद्ध होते असा थेट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
-
किरीट सोमय्यांना अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, 50 लाखांच्या खंडणीची मागणी
Kirit Somaiya : काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची कथित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबत 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी […]
-
MP Election 2023: मध्यप्रदेशात भाजपची दुसरी यादी जाहीर; केंद्रीय मंत्रीच उतरवले मैदानात
MP Election 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 39 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भाजपने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनाही विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे. दिमानी विधानसभा मतदारसंघातून कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनाही उमेदवारी […]
-
World Cup 2023: अश्विनने केले विश्वचषकाचे तिकीट पक्के? अक्षर किंवा शार्दुलला डच्चू निश्चित
World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. अश्विननेही आपल्या गोलंदाजीने संघ व्यवस्थापनाला निराश केले नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अश्विनने 10 षटकात 47 धावा देत 1 बळी घेतला. यानंतर इंदूर वनडेमध्ये अश्विनने 7 षटकांत 41 धावांत 3 खेळाडू बाद केले. विशेषत: डेव्हिड वॉर्नरसह डाव्या हाताचे फलंदाज अश्विनच्या गोलंदाजीसमोर […]
-
Farrey teaser released : सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री करतेय डेब्यू, टीझर रिलीज
Farrey teaser released : गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर एक रहस्यमय पोस्ट शेअर करत आहेत. यामध्ये ‘फर्रे’ यांचा उल्लेख केला जात होता. आता हे रहस्य उलगडले आहे. खरंतर, सलमान खानच्या (Salman Khan) प्रोडक्शनमध्ये एक चित्रपट बनत आहे, त्याचे नाव आहे ‘फर्रे’. यासह सुपरस्टारची भाची अलिझेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. […]










