- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
IND vs AUS: भारतासमोर 353 धावांचे मोठे लक्ष्य, स्मिथ-मार्शची फटकेबाजी
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज राजकोटच्या स्टेडियमवर (Rajkot Stadium) खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 7 गडी गमावून 352 धावा केल्या. कांगारू संघाकडून डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन […]
-
Asian Games : एमबीबीएससोडून नेमबाजीचा पर्याय निवडला, कोण आहे सिफ्ट कौर
Sift Kaur Samra: पंजाबची नेमबाज सिफ्ट कौर समरा (Sift Kaur Samra) हिने हँगझोऊ आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेत भारतासाठी 50 मीटर थ्री पोझिशन रायफल वैयक्तिक (Rifle shooter) स्पर्धेत (महिला) सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली आहे. एमबीबीएसपेक्षा देशासाठी पदक जिंकण्याला तिने प्राधान्य दिले. 2021 मध्ये फरीदकोटच्या मेडिकल कॉलेजमध्ये NEET उत्तीर्ण होऊन एमबीबीएसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर […]
-
Oscars 2024: भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘या’ सिनेमाची घोषणा
Oscars 2024: ऑस्कर (Oscar) या सन्मानित पुरस्कारासाठी भारताकडून एका मल्याळम सिनेमाची निवड केली आहे. (Kerala Flood) फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडून अधिकृत एण्ट्री म्हणून २०१८ सालीचा मल्याळम सिनेमाची (Malayalam film) निवड करण्यात आली आहे. (Oscar Awards) टॉविनो थॉमसने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्याचे बघायला मिळाले होते. २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या पुरावर आधारित या सिनेमाची स्टोरी आहे. […]
-
Anupriya Patel : लग्नाच्या वाढदिवसाला निघाले, केंद्रीय मंत्र्यांच्या पतीचा अपघात
Ashish Patel Accident: केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांचे पती आणि उत्तर प्रदेश सरकारमधील (UP Government) कॅबिनेट मंत्री आशिष पटेल (Ashish Patel) यांच्या कारला बुधवारी अपघात झाला. या अपघातात आशिष पटेल यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रयागराजहून मिर्झापूरला जात असताना हा अपघात झाला. आशिष पटेल हे […]
-
Naseeruddin Shah: वडील मुलांच्या नात्याबद्दल नसीरुद्दीन शाहचे भाष्य; म्हणाले, ‘आयुष्यातील खलनायक…”
Naseeruddin Shah: ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब (Social media) अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. सध्या ते वडिलांसोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसेच सिनेमा, ओटीटी, नाटक अशा तीनही माध्यमात नसीरुद्दिन यांनी मोठी कामगिरी केली आहे. तसेच ते मध्यंतरी त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमुळे (Web series) […]
-
Boys 4 Song: अभिनयानंतर धैर्या, ढुंग्या अन् कबीरने गायलं गाण; ‘बॉईज ४’चं पहिले गाणे रिलीज
Boys 4 Movie: बॅाईज, बॅाईज २, बॅाईज ३ बॅाक्स ॲाफिसवर (Box office) धुमाकूळ घातल्यानंतर आता या बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार आहे. आता ढुंग्या, धैऱ्या आणि कबीर हे त्रिकुट पुन्हा चाहत्यांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे. लवकरच ‘बॉईज’, ‘बॉईज २’ आणि ‘बॉईज ३’ नंतर आता ‘बॉईज ४’ (Boys 4 Movie) चाहत्यांच्या भेटीला […]
-
Short And Sweet Movie: रंजक ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचा स्वीट टीझर प्रदर्शित
Short And Sweet Movie Teaser Out: नुकताच ‘शॉर्ट अँड स्वीट’ (Short And Sweet Movie) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi Movie) काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. पोस्टरनंतर आता चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), हर्षद […]
-
Tiger 3 कतरिना अन् भाईजानच्या ‘टायगर-3’ चा धमाकेदार टीझर रिलीज
Tiger 3: सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) चा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टायगर ३’ (Tiger 3) ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलीवूडची डायनॅमिक जोडी कतरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा सोबत बघायला मिळणार आहे. टायगर 3 च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. टायगरच्या फ्रँचायझीमधील हा थरारक भाग गेल्या काही […]
-
Aparshakti Khurana: अभिनेता अपारशक्ती खुराणा चमकला अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये
Aparshakti Khurana: आपल्या विनोदी अभिनयाने चाहत्यांचे नेहमी मने जिंकून घेणारा अभिनेता (Aparshakti Khurana) म्हणून बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अपारशक्ती खुरानाला ओळखले जात असते. बाला, स्त्री, बद्रीनाथ की दुल्हनिया, दंगल, लुका-छुपी, जबरिया जोडी इत्यादी सिनेमात त्याने सहाय्यक कलाकार म्हणून काम केल्याचे बघायला मिळाले आहे. त्याच्या या सर्व भूमिका कायम विनोदी असतात. View this post on Instagram […]
-
Pragati Srivastava: कलर यलो प्रॉडक्शन्समध्ये प्रगती श्रीवास्तवची धमाकेदार एंट्री
Pragati Srivastava: आनंद एल राय यांचा दूरदृष्टी दिग्दर्शनाचा प्रवास सगळ्यांना माहीत असून कलर यलो प्रॉडक्शन्स आजवर अनेक नवनवीन कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना उत्तम काम करण्याची संधी दिल्या आहेत. (Pragati Srivastava) तसेच त्यांनी अंश दुग्गल याला लॉन्च (Social media) केल्याची घोषणा केल्यानंतर प्रगती श्रीवास्तव ही कलर येलो प्रोडक्शनचा एक महत्वाचा भाग झाली आहे. View this […]









