- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Priya Bapat: प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामत सोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाली…
Priya Bapat: प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. (Romantic photos) दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेटिंग केल्यानंतर संसार थाटला आहे. (Social media) गेल्या १७ वर्षांपासून दोघंही एकमेकांची उत्तमप्रकारे साथ निभावत असल्याचे बघायला मिळत आहे. View this post on Instagram A post shared by Priya […]
-
Mumbai सेन्सॉर बोर्डाने लाच घेतल्याचा आरोप; अभिनेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Cm Eknath Shinde: तामिळ अभिनेता विशालने CBFC (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) मुंबईच्या अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा आरोप केला आहे. तामिळ अभिनेता विशालने त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘मार्क अँटनी’ या सिनेमाच्या हिंदी सेन्सॉर अधिकारांसाठी सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) साडेसहा लाखाची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. #Corruption being shown on silver screen is fine. But not […]
-
Raj Kumar Rao’विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’मध्ये करणार धम्माल
Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Raj Kumar Rao) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ (Vicky Vidya Ka Woh Wala Video Movie) या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमारने आपलया दमदार अभिनय आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात स्वत:चं अनोखं स्थान निर्माण केलं […]
-
Hardik Joshi: राणादाचा नवा चित्रपट ‘क्लब 52’ येतोय भेटीला
Hardik Joshi New Movie: प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. (Poster Out) दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘क्लब 52’ (Club 52) या चित्रपटाचे टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर (social media) लाँच करण्यात आला आहे. View this post on Instagram A post shared […]
-
Horoscope 29 September 2023: जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या… कोणत्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस?
Horoscope 29 September 2023: येणारा प्रत्येक दिवस नवी स्वप्न आणि नवे बदल घेऊन येत असतो. रोजचा दिवस सारखा नसतो. आयुष्यात चढ उतार येत असतात. ग्रहांच्या स्थितीवरुन राशीभविष्याचा अंदाज बांधला जातो. यामुळे राशीभविष्याच्या माध्यमातून आपण जाणून घेवू शकतो की येणारा दिवस कसा असेल? मेष (Aries): मन अशांत राहील. मन खंबीर ठेवा. एखाद्या गंभीर अथवा वादग्रस्त विषयावर […]
-
Horoscope 28 September 2023: ‘वृश्चिक’ राशीच्या व्यक्तींनी आज वायफळ खर्च करणं टाळावं!
Horoscope Today 28 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला अचानक मोठी रक्कम […]
-
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हँगिग गार्डन सात वर्षांसाठी होणार बंद
Hanging Garden : 136 वर्षांचा इतिहास असलेले मुंबईतील हँगिग गार्डन (Hanging Garden) पुढील सात वर्षांसाठी बंद होणार आहे. ब्रिटीश काळात बांधलेले आणि मुंबईची जुनी ओळख असलेल्या हँगिग गार्डनच्या जलाशयाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली. 2017 साली हँगिग गार्डनची खाली असलेल्या जलाशयाचे लेखापरिक्षण करण्यात आले होते. […]
-
एकदिवसीय मालिका भारताने जिंकली, राजकोटमध्ये मॅक्स ‘वेल’ पुढे टीम इंडिया ‘फेल’
IND vs AUS: रोहित शर्मा आणि विराट कोहलीची चांगली सुरुवात भारताला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. राजकोट वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला आहे. मात्र, रोहित ब्रिगेडने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. रोहितने गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. कोहलीने अर्धशतक झळकावले. याआधी ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. ऑस्ट्रेलियाने 352 धावा केल्या […]
-
छगन भुजबळांच्या पुतण्याकडे मुंबईची जबाबदारी, नवाब मलिकांना धक्का
Sameer Bhujbal : राष्ट्रवादीत दोन गट तयार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत. मात्र मुंबईच्या अध्यक्षपदी नवाब मलिक कायम होते. आता अजित पवार गटाने नवीन अध्यक्षाची निवड जाहीर केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे झालेल्या […]
-
Ganeshotsav 2023 : ‘वर्षा’वर विदेशी पाहुण्यांचा ‘गणपती बाप्पा मोरया’, पाहा फोटो








