- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Aranmanai: तमन्ना भाटियाने ‘अरनमानाई 4’ च्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांचं वेधलं लक्ष
Tamannaah Bhatia: दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या सोशल मीडियावर (Social media) कायम चर्चेत असते. तमन्ना ‘डार्लिंग’ फेम अभिनेता विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चा खूपच रंगत होत्या. तमन्ना आणि विजयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या चर्चेला तिजोरा मिळाला होता. View this post on Instagram A post shared by […]
-
Horoscope Today : आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 30 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
अफगाणने दिल्लीतील दूतावासाचा गाशा गुंडाळला, राजदूताने भारत सोडला
Afghanistan Embassy : अफगाणिस्तानने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने भारतातील दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानचा हा दूतावास भारताची राजधानी दिल्लीत आहे. आता बंद करण्यात येत आहे.अफगाणिस्तानकडून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयालाही एका पत्राद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानचा हा निर्णय काही प्रमाणात आश्चर्यकारक […]
-
अमेरिकेत जाऊन परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रुडोंना सुनावले, ‘कॅनडा भारतविरोधी कारवायांचे केंद्र’
Jaishankar on Canada : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) सध्या अमेरिका दौऱ्यावर (America tour) आहेत. गेल्या काही दिवसांत कॅनडासोबत (Canada) भारताचे संबंध बिघडल्यानंतर जयशंकर यांची ही भेट महत्त्वाची आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कॅनडाचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की अनेक वर्षांच्या संघर्षातून हे उद्भवले आहे. कॅनडाने दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना पाठिंबा दिला […]
-
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी पदकांची लयलूट; नेमबाजीत 5 पदके, टेनिसमध्ये रौप्य
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा 2023 मध्ये (Asian Games 2023) भारतासाठी सहावा महत्त्वाचा होता. भारताने नेमबाजीत (Shooting) 5 पदके जिंकली. याशिवाय किरण बालियानने टेनिसमध्ये (Tennis) रौप्यपदक आणि महिलांच्या शॉटपुट प्रकारात कांस्यपदक पटकावले. तर स्क्वॉशच्या (Squash) महिला सांघिक स्पर्धेत भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या आता 33 वर […]
-
कावेरी पाणी प्रश्न पेटला: बंगळुरूमध्ये विमानसेवा विस्कळीत, 44 उड्डाणे रद्द
Karnataka bandh : कावेरी नदीचे (Cauvery Issue) पाणी तामिळनाडूला (Tamil Nadu) देण्याच्या विरोधात कर्नाटकात राज्यव्यापी (Karnataka bandh) बंद पुकारण्यात आला आहे. कन्नड संघटनेच्या ‘कन्नड ओक्कूटा’ने हा बंद पुकारला होता. राज्यातही बंदचा परिणाम दिसून येत आहे. आज बंगळुरू (Bangalore) आंतरराष्ट्रीय विमानतळावरून किमान 44 उड्डाणे रद्द करण्यात आली. बंदमुळे अनेक शहरांतील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. ऑपरेशनल कारणांमुळे […]
-
नाशिकच्या गणेश विसर्जनाला गालबोट, सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू
Nashik Ganesh festival : राज्यभरात काल गणेश विसर्जनाच (Nashik Ganesh festival) उत्साह पाहायला मिळाला. यादरम्यान विसर्जन करताना नाशिकमध्ये (Nashik News) अप्रिय घटना घडल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या चार घटनांत सात गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोदावरी नदीत तिघेजण बुडाले, वालदेवी धरण परिसरात एकजण बुडाला, याच परिसरातील चेहेडी संगमावर दोघे मित्र बुडाले. शहरातील अंबड भागात गणेश […]
-
Vishal Vs CBFC: सेन्सॉर बोर्डावरील आरोपाची CBI चौकशी करा, निर्मात्याची मागणी
Vishal Vs CBFC: तामिळ अभिनेता आणि निर्माता विशालचा (Vishal) ‘मार्क अँटनी’ सिनेमा गेल्या काही दिवसाखाली प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाच्या हिंदी आवृत्तीसाठी सेंट्रल ब्युरो ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (Central Board of Film Certification) अधिकाऱ्यानं अभिनेत्याकडे लाच मागितली घेतल्याचा आरोप विशालने यावेळी केला आहे. (Corruption Charges Against CBFC) याबद्दल निर्माता जॅकी भगनानीला या प्रकरणाविषयी विचारलं असता […]
-
Ganapath Teaser: परम सुंदरी अन् बिग बींच्या ‘गणपत’चा टीझर प्रदर्शित
Ganpath Teaser: बिग बीं, टायगर आणि बाॅलिवूडची (Bollywood) परम सुंदरी`क्रिती सेनाॅनच्या (Kriti Sanon) गणपत सिनेमाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली होती. अखेर आज त्यांच्या या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Amitabh Bachchan) या सिनेमाचा टीझर आज २९ सप्टेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तसेच आज सकाळपासून या सिनेमाच्या टीझरने सोशल मिडीयावर (Social media) जोरदार धुमाकूळ […]
-
Salaar: प्रभासच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाला अखेर मिळाला मुहूर्त; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Prabhas New Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. प्रभासच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. (Social media) बहुप्रतिक्षित आगामी ‘सालार’ सिनेमाची नवीन प्रदर्शित तारीख अखेर समोर आली आहे. आता २२ डिसेंबर २०२३ दिवशी प्रभास चाहत्यांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. 𝐂𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐁𝐥𝐨𝐨𝐝𝐲 𝐒𝐨𝐨𝐧!#SalaarCeaseFire Worldwide Release On Dec 22, 2023.#Salaar #Prabhas […]









