- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
World Cup 2023: भारत-इंग्लंड सामन्यात ‘पावसा’चा सराव, खेळाडू पव्हेलियनमध्येच
World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) भारताचा पहिला सराव सामना इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) खेळवला जाणार होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाला. बर्याच वेळाने पाऊस थांबला आणि कव्हर्स काढेपर्यंत पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत […]
-
स्कॉटलंडमधील गुरुद्वारामध्ये उच्चायुक्तांना प्रवेश नाकारला, भारताची ब्रिटनकडे व्यक्त केली नाराजी
Vikram Doraiswamy: भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी (Vikram Doraiswamy) यांना स्कॉटलंडमधील (Scotland) गुरुद्वारामध्ये (Gurdwara) प्रवेश करण्यापासून रोखण्याचा मुद्दा जोर धरू लागला आहे. यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुद्दा ब्रिटिश परराष्ट्र कार्यालय आणि पोलिसांसमोरही मांडण्यात आला आहे. ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांना खलिस्तानी कट्टरवाद्यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले होते. यानंतर, वादात पडण्याऐवजी भारतीय […]
-
रमेश कदम यांच्या आरोपांवर भुजबळांचा पलटवार, ‘त्यांना ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ माहीत नसेल’
Chhagan Bhujbal On Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या आरोपांवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पलटवार केला आहे. शरद पवारांना (Sharad Pawar) आपण कसे दूर करु शकतो, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. रमेश कदम यांनी ब्लॅकमेल या शब्दाचा अर्थ माहीत नसेल, अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे. छगन भुजबळ म्हणाले […]
-
Dil Dosti Deewangi: विजय पाटकर अन् सुरेखा कुडची यांचा रोमॅण्टीक अंदाज पाहिलात का?
Dil Dosti Deewangi: हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar) आणि वेगवेगळ्या भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची (Surekha Kudchi) या दोन मात्तब्बर (Marathi Movie) कलाकारांचा रोमॅण्टीक अंदाज आगामी ‘दिल दोस्ती दिवानगी’ (Dil Dosti Deewangi ) या चित्रपटात पहायला मिळणार आहे. View this post on Instagram […]
-
World Cup 2023 : क्रिकेटच्या मैदानावरचे रंजक किस्से
World Cup 2023 : भारतातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोलकाताचे ईडन गार्डन मैदान आणि चेन्नईचे चेपॉक स्टेडियमचे रेकॉर्ड्स बघणार आहेत….
-
Asian Games 2023: स्क्वॉशमध्ये भारताने इतिहास रचला, पाकिस्तानला धूळ चारत सुवर्णपदकावर कोरले नाव
Asian Games 2023: भारताच्या स्क्वॉश (Squash) संघाने आशियाई क्रीडा 2023 मध्ये (Asian Games 2023) सांघिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून इतिहास रचला आहे. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारताने प्रथमच स्क्वॉशमध्ये पदक जिंकण्यात यश मिळवले आहे. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे 10 वे सुवर्णपदक आहे. अंतिम फेरीच्या तिसऱ्या सामन्यात […]
-
जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न; दोन दहशतवादी ठार
Jammu Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. येथे लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. कुपवाडामधील माछिल सेक्टरमधील कुमकारी हैहामामध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. गुरुवारी आणि शुक्रवारी मध्यरात्री दोन दहशतवादी पाकिस्तानच्या सीमेवरून एका बोगद्याद्वारे भारतीय […]
-
World Cup 2023 | वर्ल्ड कपमधील संस्मरणीय क्षण
World Cup 2023 : येत्या 5 ऑक्टोबरपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या लढतीने आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आतापर्यंत झालेल्या वर्ल्ड कपमधील इतिहास आणि रेकॉर्ड्स पाहूया.
-
Rajan Patil: मराठी अभिनेत्याच्या प्रश्नाने गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ!
Gautami patil: आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. गौतमीचा डान्सचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हंटले की गोंधळ होणार हे समीकरण बनले आहे. (Social media) असाच काहीसा प्रकार नुकताच तिच्या एका कार्यक्रमात पाहायला मिळाला होता. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता […]
-
एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केलेली का?, संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल
Sanjay Raut On Eknath Shinde: सध्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून (Dussehra Gathering)ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना (CM Eknath Shinde) चांगलच फटकारलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना केली होती का? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली आहे. त्यांच्या हयातीत उद्धव […]










